Breaking News

भारतीय मराठा महासंघाच्या जिल्ह्याअध्यक्ष पदी मोहन शिंदे यांची निवड तर नाशिक महिला अध्यक्षपदी आशाताई बच्छाव यांची नियुक्ती

वडगांव वार्ताहर : पेठ वडगांव ता.हातकणंगले येथील मोहन शिंदे यांची भारतीय मराठा महासंघाच्या कोल्हापूर जिल्हाअध्यक्ष पदी व श्रीमती आशाताई बच्छाव यांची नाशिक जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली

हि निवड राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिवशी

ठाणे येथील मुख्य कार्यालयात

भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.डाँ.आप्पासाहेब आहेर व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.श्री.बन्सी (दादा) डोके यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली. यावेळी युवा मराठा न्यूज चँनेलचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत , व्यवस्थापकीय संपादक श्रीमती आशाताई बच्छाव , महाराष्ट्र प्रतिनिधी विजय पवार , ठाणे जिल्हा विभागीय संपादक वैभव पाटील , दिलीप चव्हाण नाशिक ,अरुण कुंभार रायगड,बालाजी पाटील नांदेड,राजेश कदम बीड,सिध्दांत चौधरी पुणे,दावल पगारे,जगदिश बधान,जयवंत धांडे सटाणा बबनराव तिरमळे सरपंच शहापूर,कुसूम चंद्रमोरे कल्याण,पार्थ पवार मुंबई ,विशाल बच्छाव,दिपक भावसार,आंशूराज पाटील राऊत मालेगांव आदी मान्यवर उपस्थित होते.

तर यावेळी युवा मराठा न्युज चँनलच्या महाराष्ट्र कार्यालयाचे शानदार उदघाटन उत्साही वातावरणात पार पडले

About Vishwbharat

Check Also

महाराष्ट्रासाठी एक्झिट पोलचा अंदाज?

महाराष्ट्रासाठी पोल डायरीचा एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो आहे? महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक संपली आहे. आता …

नागपुरात ईव्हीएम बंद : मतदारांची दमछाक

मध्य नागपुरातील नाईक तलाव परिसरात दोन मतदान केंद्रात काही ईव्हीएम यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *