एक हात मदतिचा
युवा वर्ग मूल चे वतीने गरजुना धान्य वाटप
निखिल वाढ़ई आकाश येसनकर यांचा स्तुत्य उपक्रम
मूल- सम्पूर्ण देश्यामधे कोरोनाचा कहर चालु आहे,लोकांचे रोजगार हिरावून गेले आहे.आणि गोर गरीबांचे खाने पीने जगने बेहाल झाले आहे,अश्यातच गोर गरीबांना मदतिचा हात म्हणून त्यांना अत्यावश्यक वस्तु तांदुळ,तेल,आलू,कांदे,टिकट,मिठ हळद ,बेसन व इतर साहित्य वाटप ८५ गरजु परिवाराना करण्यात आले.
जनसेवा हीच ईश्वर सेवा या उदात्त हेतुने आमचे कार्य व नीरनंतर सेवा अशीच चालू राहिल अस युवा वर्ग मूल चे युवा सामाजिक कार्यकर्ते निखिल वाढ़ई यानी आपल्या सेवेतुन भावना व्यक्त केली.या वेळी आकाश येसनकर,रितिक शेंडे, रोहित शेंडे,चेतन दहीवले, तुषार घ्यार, रितिक शेंडे, चेतन दहिवले, रोहित शेंडे, साहिल मेश्राम, निहाल गेडाम उपस्थित होते.
