Breaking News

विश्व भारत

कालसर्प दोष के प्रकोप से संतान सुख में आती है बाधाएं? जानिए कालसर्प दोष निवारण के उपाय 

कालसर्प दोष के प्रकोप से संतान सुख में आती है बाधाएं? जानिए कालसर्प दोष निवारण के उपाय टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट,मो 9822550220 वैदिक सनातन धर्म अंतर्गत ज्योतिष विज्ञान के अनुसार जातक की जन्मपत्रिका में लग्न से पंचम भाव में राहु व गुरु का अभाव रहता है। राहु व गुरु की युति होने पर काल सर्प दोष के प्रकोप से …

Read More »

शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्याचा मृतदेह डोहात आढळला

यवतमाळ शहरातील रंभाजीनगरात असलेल्या आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थ्याचा किटा (कापरा) येथील डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सोमवारी उघडकीस आली. कार्तिक पुंडलिक मेश्राम (१७, रा. दहेगाव, ता. राळेगाव), असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो इयत्ता बारावीत अमोलकचंद महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. कार्तिकच्या वडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून, आदिवासी विभागाच्या दुर्लक्षित धोरणावर ताशेरे ओढले. कार्तिक …

Read More »

‘कॅटरिना’ झाली पाचव्यांदा आई!

देशातील सर्वात लहान व्याघ्रप्रकल्प कोणता, तर तो म्हणजे महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्रप्रकल्प. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाइतके व्याघ्रवैभव येथे नाही. पण इथल्या वाघांनीही पर्यटकांना वेड लावले एवढे मात्र खरे. ‘कॅटरिना’ म्हणजे बोर व्याघ्रप्रकल्पाचे वैभव.कॅटरिना म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना केफ नाही. तर बोर व्याघ्रप्रकल्पाची राणी अशी तिची ओळख. नुकतेच ती बछड्यांसह पर्यटकांसमोर आली आणि तिने ‘गुड न्यूज’ दिली. रविवारी पर्यटक बोर व्याघ्रप्रकल्पात सफारीसाठी …

Read More »

शासकीय अधिकारी, ‘हनीट्रॅप’, १० लाखांची खंडणी अन् नागपुरातील पत्रकार…

गडचिरोलीतील एका सहायक अभियंत्याला ‘कॉलगर्ल’च्या माध्यमातून ‘हनीट्रॅप’मध्ये अडकवून १० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी नागपुरातील पोलीस शिपाई आणि एका पत्रकारासह पाच जणांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. आरोपींमध्ये दोन महिलांचा समवेश असून रविकांत कांबळे, सुशील गवई, रोहित अहिर अशी त्यांची नावे आहेत. ४ डिसेंबर रोजी गडचिरोलीत कार्यरत सहायक अभियंता नागपुरातील एका हॉटेलमध्ये आरोपी ‘कॉलगर्ल’सोबत गेला होता. दोघांमधील झालेल्या संवादादरम्यान त्या महिलेला फिर्यादी अभियंता …

Read More »

(भाग:223) सीता माता की खोज में वन-वन भटकते मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम की हुई हनुमान जी से मुलाकात

भाग:223) सीता माता की खोज में वन-वन भटकते मॅर्यादा पुरुषोत्तम श्रीराम की हुई हनुमान जी से मुलाका टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट पंंचवटी। माता सीता की खोज में जंगल में भटक रहे भगवान श्री राम व लक्ष्मण का हनुमान जी से मिलाप होता है। इसके बाद हनुमान जी वानरराज सुग्रीव से मुलाकात करवाते हैं और उन्हें बताते हैं कि वानरराज …

Read More »

मार्केटमध्ये आग लागून चार दुकाने खाक : अग्निशमन दल गायब

आज सोमवारी पहाटेच्या सुमारास चार दुकानाला अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. या आगीत जवळपास १० ते २० लाखाचे नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे शहरातील मुख्य मार्केट मधील नगर पंचायतच्या माजी नगरसेवकांच्या मोबाईलच्या दुकानात अचानक आग लागली. दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाल्याचे दहा लाखापेक्षा जास्त नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चार दुकानातील …

Read More »

ओबीसींचे स्वतंत्र सर्वेक्षण होणार : चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ओबीसीवर अन्याय!

राज्य सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी समाजावर अन्याय होतो का? हे तपासून घेऊ, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. विरोधी पक्षाचे नेते संभ्रम निर्माण करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.सरकारक़डे नोंदी होत्या, मात्र प्रमाणपत्र मिळाले नाही, अशा नोंदी सापडल्या आहेत, त्यांना न्याय देण्याची भूमिका आहे. अधिसूचना जाहीर होऊ द्या, काही आक्षेप असेल तर त्यावर सुनावणी …

Read More »

भोंदूबाबाने केले महिलेचे लैंगिक शोषण,चित्रफीतसुद्धा…

कौटुंबिक समस्यांचे निवारण करण्यासाठी आलेल्या एका भक्त महिलेचे भोंदूबाबाने लैंगिक शोषण केले. या प्रकाराची मोबाइलमध्ये चित्रफीतसुद्धा बनविली. ही घटना कुऱ्हा ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी हा बाबा गरम तव्यावर बसून भक्तांच्या समस्या सोडवित असल्याची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारीत झाली होती. गुरुदासबाबा उर्फ सुनील जानराव कावलकर (४७) रा. मार्डी असे गुन्हा …

Read More »

मराठा-कुनबी जैसे खानाबदोस लोगों की जनगणना की मांग को लेकर राज्य पिछड़ा वर्ग आयोग को सौंपा ज्ञापन

मराठा-कुनबी जैसे खानाबदोस लोगों की जनगणना की मांग को लेकर राज्य पिछड़ा वर्ग आयोग को सौंपा ज्ञापन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक नागपुर ।बेलदार समाज संघर्ष समिति पदाधिकारी राजेंद्र बाधिये के नेतृत्व में राज्य पिछड़ा वर्ग आयोग को। मांगो का ज्ञापन सौंपा गया जिसमें मांग की है कि राज्य में चल रहे मराठा-कुनबी जनगणना सर्वेक्षण में खानाबदोशों को भी जनगणना में …

Read More »

“वीर सावरकर (भगौडे)पळपुटे, आम्ही..”, खासदार इम्तियाज जलील यांची टीका

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाषणातून टीका केली आहे. त्यामुळे नवा वाद होण्याची चिन्हं आहेत. खासदार इम्तियाज जलील हे परभणी या ठिकाणी संविधान गौरव सोहळ्याला उपस्थित होते. या सोहळ्यात त्यांनी वीर सावरकर यांचा उल्लेख भगौडे म्हणजेच पळपुटे असा केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाची चिन्हं निर्माण झाली आहेत. तसंच इम्तियाज जलील यांनी जे वक्तव्य केलं. …

Read More »