Breaking News

विश्व भारत

नागपूरपासून 60 किमी अंतरावर स्फ़ोट : एकाचा मृत्यू

भंडारा शहरालगत जवाहरनगर येथील आयुध निर्माणी कंपनीत (ऑर्डीनेस फॅक्टरी) भीषण स्फोटाची घटना आज सकाळी 08.30 वाजता घडली. या झालेल्या दुर्घटनेत एक कर्मचारी ठार झाला. स्फोट इतका भीषण होता की त्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.नागपूरपासून 60 किमी अंतरावर हा स्फोट झालाय. सी एक्स विभागात हा स्फोट झाला आहे. मृतकाचे नाव अविनाश मेश्राम आहे. सी एक्स हा केमिकलचा एक विभाग आहे. अविनाश …

Read More »

कार चार वेळा पलटली आणि आमदार…!

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार (शरद पवार गट) राजू तिमांडे यांच्या गाडीचा शुक्रवारी सायंकाळी जोरदार अपघात झाला. त्यांची पत्नी नंदा, पुत्र सौरव तिमांडे तसेच कारचालक हे अमरावती-वर्धा रस्त्याने येत होते. ते सर्व देवगाव फाट्याजवळ असणाऱ्या एका मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून परतीच्या प्रवासासाठी हिंगणघाटकडे निघाले होते. वर्धेजवळील दहेगाव स्टेशनजवळ असताना त्यांची गाडी एकाएकी उसळली. गाडी चार वेळा पलटली. काचा फुटल्या. …

Read More »

जानिए कुंडली में मांगलिक दोषों की वजह से होता है विवाह में विलंब इससे जुड़े मिथक, प्रभाव और उपाय योजनाएं

जानिए कुंडली में मांगलिक दोषों की वजह से होता है विवाह में विलंब इससे जुड़े मिथक, प्रभाव और उपाय योजनाएं टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट ज्योतिष शास्त्रों के अनुसार यदि किसी की जन्म पत्रिका के लग्न भाव, चतुर्थ भाव, सप्तम भाव, अष्टम भाव, द्वादश भाव में यदि मंगल स्थित हो तो कुंडली में मंगल दोष होता है। मांंगलिक दोष का …

Read More »

कोराडी के श्री महालक्ष्मी जगदंबा मंद‍िर और मौदा में भक्तों का सैलाब उमडा

कोराडी के श्री महालक्ष्मी जगदंबा मंद‍िर और मौदा में भक्तों का सैलाब उमडा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर । शासकीय अवकाश गणतंत्र दिवस पर कोराडी के विख्यात श्री महालक्ष्मी जगदंबा तीर्थ क्षेत्र मे श्रद्धालुओं का सैलाब उमड पडा है। मौदा में परमपूज्य बाबा जुमदेवजी के आश्रम में भक्तो का सैलाब उमड पडा है! शुक्रवार गणतंत्र दिवस पर सुबह 6 …

Read More »

महिला उपजिल्हाधिकारी लाच घेताना अडकली : मंडळ अधिकारीही जाळ्यात

तलावात गेलेल्या घराचा आणि जमिनीची नुकसान भरपाई देण्यासाठी 10 हजारांची लाच स्वीकारणाऱ्या महिला उपजिल्हाधिकाऱ्याला रंगेहात पकडल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बीडच्या भूसंपादन विभागाच्या महिला उपजिल्हाधिकारी भारती सागरे असं लाचखोर महिला अधिकाऱ्याचं नाव आहे. निवृत्त मंडळ अधिकाऱ्यामार्फत स्विकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज दुपारी तीन वाजता भूसंपादन विभागाच्या कार्यालयात केली. सलग दुसऱ्या दिवशी महसूल विभागात दोन कारवाया झाल्याने खळबळ …

Read More »

(भाग:220)संसार में जन्‍म लेने के साथ ही समस्त प्राणियों की मौत का समय भी निश्चित हो जाता है

भाग:220)संसार में जन्‍म लेने के साथ ही समस्त प्राणियों की मौत का समय भी निश्चित हो जाता है टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट गरुण पुराण के अनुसार जब आपको यह महसूस हो जाए कि आपकी जिंदगी अब कुछ ही पलों की या कुछ ही साल या महिनों की है तो उनका वह अनुभव अदभूत होता है। लोगों को यह जानने …

Read More »

अजित पवार ‘नॉट रिचेबल’? : पुन्हा राजकीय भूकंप

पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघाचे भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या मतदार संघातील गोखलेनगर भागात ६० लाख लिटर पाण्याच्या टाकीचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज दुपारी तीन वाजता केले जाणार होते. पण त्यापूर्वीच आमदार रविंद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी आणि माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह पाण्याच्या टाकीचे उद्घाटन केले. त्या दरम्यान पोलीस …

Read More »

शिवसेना युवासेना प्रमुखाची धारदार शस्त्राने हत्या

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट युवासेना चंद्रपूर शहर प्रमुख शिवा मिलिंद वझरकर यांची गुरुवारी रात्री 9:30 वाजता च्या दरम्यान हत्या करण्यात आली. ही हत्या चंद्रपूर येथील तुकूम परीसरातील अग्रवाल कोचिंग क्लासेस च्या बाजुला करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वझरकर हे आज रात्री 9:00 वाजताच्या सुमारास अग्रवाल कोचिंग क्लासेस च्या बाजुला उभे होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. …

Read More »

राज्यात सर्वत्र थंडी : पारा दहा अंशांच्या खाली

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर वाढल्यामुळे राज्यात किमान तापमानात घट झाली आहे. राज्याच्या बहुतेक भागात कमाल आणि किमान तापमानात घट झालेली दिसून येत आहे. किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. दिवसाही गार, बोचरे वारे वाहत असल्यामुळे राज्यभरात थंडी जाणवत असून, आबालवृद्धांना हुडहुडी भरली आहे. दिवसभरात सर्वांत कमी ८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद पुण्यात झाली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, …

Read More »

नागपुरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, गर्दीच्या ठिकाणी…

प्रजासत्ताक दिनानिमित्त नागपूर शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात राहणार आहे. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची बारीक नजर राहणार आहे. फुटाळा चौपाटीवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होते व त्यामुळे वाहतूककोंडी निर्माण होते. ही बाब लक्षात घेता २६ जानेवारीला फुटाळ्यात सर्वच प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. याबाबत वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. फुटाळा तलाव चौपाटी मार्गावर दरवर्षी सकाळपासूनच तरुणाईची गर्दी …

Read More »