गुरुवारी बाधितांपेक्षा बरे होणारे पाच पटीने जास्त * 24 तासात 65 कोरोनामुक्त,13 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यु* चंद्रपूर,दि. 24 जून : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या तब्बल पाच पटीने जास्त होती. गत 24 तासात जिल्ह्यात 65 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 13 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 2 बाधितांचा जिल्हयात मृत्यू झाला आहे. …
Read More »दुचाकीची दुचाकीला धडक ; तीन ठार , एक गंभीर जखमी…कोरपना तालुक्यातील घटना
दुचाकीची दुचाकीला धडक ; तीन ठार , एक गंभीर जखमी…कोरपना तालुक्यातील घटना कोरपना – दुचाकीनी दुचाकीला सामोरा समोर धडक दिल्याने तीन ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास कोरपना – आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पारडी येथील शिव मंदिर जवळ घडली. प्राप्त माहितीनुसार, सुपर स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एम एच ३४ एन ५१३५ ही कोरपना कडे येत असताना …
Read More »नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलवून अतिक्रमण करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करा.-नरेंद्र अल्ली
नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलवून अतिक्रमण करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करा. (बिबी ग्रा.पं.सदस्य नरेंद्र अल्ली यांची तहसीलदाराकडे मागणी.) कोरपना ता.प्र.:- कोरपना तालुक्यातील नांदा येथील प्रभू रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अनील रामचंद्र मुसळे यांनी कुठलीही शासन परवानगी न घेता,शिवधुर्याची जागा न सोडता व कुठलीही शासकीय मोजणी न करता अतिक्रमण करून संरक्षण भिंत व सिमेंट काँक्रीटचे पोल उभे करून काटेरी …
Read More »सिध्दबली उद्योगातील पूर्व कामगारांच्या रोजगार व थकबाकी विषयक प्रलंबित प्रश्न त्वरीत मार्गी लावा – हंसराज अहीर
सिध्दबली उद्योगातील पूर्व कामगारांच्या रोजगार व थकबाकी विषयक प्रलंबित प्रश्न त्वरीत मार्गी लावा – हंसराज अहीर *शिष्टमंडळासह जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा* चंद्रपूर:- ताडाळी येथील सिध्दबली इस्पात लिमी. मधील 87 अन्यायग्रस्त पूर्व कामगारांना अद्यापपावेतो अंतीम वेतन दिले नसल्याने तसेच त्यांना नोकरीत सामावून न घेतल्याने सिध्दबली व्यवस्थापनाकडुन होत असलेला हा अन्याय त्वरीत दूर करण्यासाठी तसेच नियमानुसार देय असलेले बोनस, अंतीम थकबाकी (एरीअर्स) ग्रॅजुइटी …
Read More »गडचांदूर न.प.स्थापनेसाठी पाठपुरावा करणाऱ्यावर आली “नाली सफाई” ची वेळ.
गडचांदूर न.प.स्थापनेसाठी पाठपुरावा करणाऱ्यावर आली “नाली सफाई” ची वेळ. (मनमानी व सुस्त न.प.च्या कारभारामुळे शहरवासीयांना वैताग) कोरपना ता.प्र.:- कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगरपरिषदे बद्दल जितके बोलले तितके कमीच.शहरवासी नानाप्रकारच्या समस्याने त्रस्त असून याचे समाधान करण्यात स्थानिक न.प.सपशेल अपयशी ठरत असल्याचे आरोप होत आहे. शहरात स्वच्छतेचा अक्षरशः बोजवारा उडाला असून न.प.च्या …
Read More »दुचाकी चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक
चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका दुचाकी चोरट्यास बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून पाच दुचाकीसह एक लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे जिल्ह्यातील दुचाकी चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत. ऋशेष चंद्रभान आत्राम (वय २२, रा. विसापूर) असे अटकेतील दुचाकी चोरट्याचे नाव आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात भिवापूर वार्डातील जुना …
Read More »ओबीसी व्हीजेएनटीच्या न्याय हक्कासाठी लोणावळयात ओबीसींच्या प्रश्नांवर होणार चिंतन शिबीर ….
ओबीसी व्हीजेएनटीच्या न्याय हक्कासाठी लोणावळयात ओबीसींच्या प्रश्नांवर होणार चिंतन शिबीर …. मुंबई, दि. २३ : ओबीसींच्या प्रश्नांवर चिंतन व मंथन करण्यासाठी शनिवार व रविवार दिनांक २६ आणि २७ जून रोजी ओबीसी चिंतन शिबीर लोणावळयात आयोजित करण्यात आले आहे. नागरी पुरवठा मंत्री मा. ना. श्री. छगन भुजबळ यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार असून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार कार्यक्रमाच्या …
Read More »मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ब्रम्हपुरी तालुका क्रीडा संकुलासाठी 21 कोटीच्या निधीस तत्वतः मान्यता
मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ब्रम्हपुरी तालुका क्रीडा संकुलासाठी 21 कोटीच्या निधीस तत्वतः मान्यता क्रीडामंत्री सुनील केदार यांची मान्यता मुंबई, दि, २३ : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्याकरिता व त्यासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्याकरिता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी आग्रहाची भूमिका घेतली. त्यांनी केलेल्या मागणीला क्रीडामंत्री सुनील केदार यांनी २० कोटी १६ लक्ष रुपयाच्या …
Read More »महापौरांसह मनपा पदाधिकाऱ्यांनी केली बाबूपेठ क्रीडा संकुलाची पाहणी
महापौरांसह मनपा पदाधिकाऱ्यांनी केली बाबूपेठ क्रीडा संकुलाची पाहणी चंद्रपूर, ता. २३ : बाबूपेठ येथील अटल बिहारी वाजपेयी स्मृती क्रीडा संकुल येथे महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्यासह महापालिका पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी महापालिका पदाधिकाऱ्यानी स्थानिक नागरिकांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या. पाहिणीदरम्यान उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, नगरसेविका छबूताई वैरागडे, नगरसेविका नीलम आक्केवार, नगरसेविका कल्पना बगुलकर, नगरसेवक प्रदीप किरमे, …
Read More »जिल्ह्यात 24 तासात 28 कोरोनामुक्त, 18 पॉझिटिव्ह तर 3 मृत्यु
जिल्ह्यात 24 तासात 28 कोरोनामुक्त, 18 पॉझिटिव्ह तर 3 मृत्यु चंद्रपूर,दि. 23 जून : गत 24 तासात जिल्ह्यात 28 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 18 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 3 बाधितांचा जिल्हयात मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार बाधित आलेल्या 18 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 7, चंद्रपूर तालुका 2, बल्लारपूर …
Read More »
विश्वभारत News Website