Breaking News

Vishwbharat

अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल (मुद्दा) यांनी पदभार स्वीकारला

अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल (मुद्दा) यांनी पदभार स्वीकारला चंद्रपूर, ता. २३ : चंद्रपूर शहर महानगर पालिकेचे नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल (मुद्दा)  यांनी आपला पदभार बुधवारी, (ता. २३) स्वीकारला. यापूर्वी ते वर्धा नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. विपीन पालीवाल (मुद्दा)  यांनी आतापर्यंत कामठी, बल्लारपूर आणि वर्धा नगर परिषद येथे कार्यरत होते. बल्लारपूर नगर परिषदेत जवळपास ५ वर्ष मुख्याधिकारीपदी होते. येथे …

Read More »

इरई नदीवरील स्टेड- ब्रिजला ‘रामसेतू’ नामकरणाचा ठराव

इरई नदीवरील स्टेड- ब्रिजला ‘रामसेतू’ नामकरणाचा ठराव चंद्रपूर, ता. २३ : इरई नदीवर पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून, हा पूल आता लोकसेवेत रुजू झाला आहे. अध्यक्ष, लोकलेखा समिती, महाराष्ट्र विधीमंडळ तथा माजी कॅबीनेट मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नातून दाताळा रोडवरील इरई नदीवर उभारण्यात आलेल्या भव्य स्टेड-ब्रिजला ‘रामसेतू’ हे नाव देण्याचा ठराव २३ जून रोजी चंद्रपूर शहर महानगरपालिककेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात …

Read More »

महापौरांच्या पुढाकाराने जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मारकाचा प्रश्न सुटला , अशोक तुमराम यांचे उपोषण मागे

महापौरांच्या पुढाकाराने जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मारकाचा प्रश्न सुटला अशोक तुमराम यांचे उपोषण मागे चंद्रपूर : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मारकाच्या मागणीसाठी आंदोलनाचे नेतृत्व करणारे अशोक तुमराम यांचे १५ जूनपासून सुरु असलेले उपोषण महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी लिंबू सरबत देऊन सोडविले. जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मारकासाठी सौंदर्यीकरण देखभाल करण्याकरिता रेल्वे स्थानक परिसरात भारत संचार निगम लिमिटेडच्या भिंतीलगत जिल्हाधिकारी …

Read More »

कोणत्याही ग्रा.पं.चे वीज कनेक्शन कापले जाणार नाही. (ग्रामविकास मंत्र्यांचे आमदार सुभाष धोटे यांना आश्वासन.)

कोणत्याही ग्रा.पं.चे वीज कनेक्शन कापले जाणार नाही. (ग्रामविकास मंत्र्यांचे आमदार सुभाष धोटे यांना आश्वासन.) कोरपना(ता.प्र.):-        महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाने ग्रामपंचायतींच्या पथदिव्याची थकीत वसुली न झाल्यास कनेक्शन कापण्याच्या सूचना निर्गमित केल्या होत्या.त्यादृष्टीने म.रा.वि.मं. च्या अधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्याने कोणत्याही दिवशी ग्रा.पं.चे कनेक्शन कापले जाऊ शकते.त्यामुळे कोणत्याही ग्रा.पं.चे वीज कनेक्शन कापण्यात येऊ नये,अशा प्रकारची मागणी राजूरा विधानसभेचे आमदार …

Read More »

गडचांदूर येथील घरकूल धारकांचे चक्क पंतप्रधानांना पत्र.,पंतप्रधान आवास योजनेतील उर्वरीत रक्कमे बद्दल पत्रपरिषदेत मांडली हकिकत. 

गडचांदूर येथील घरकूल धारकांचे चक्क पंतप्रधानांना पत्र. (पंतप्रधान आवास योजनेतील उर्वरीत रक्कमे बद्दल पत्रपरिषदेत मांडली हकिकत.)  कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-        पडक्या झोपडीत किंवा किरायाच्या घरात राहणार्‍या अनेक गोरगरीब कुटुंबांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळत आहे.याच श्रेणीत वर्ष २०१८ मध्ये गडचांदूरातील ७७ कुटुंबांना घरकुल मंजूर करण्यात आले.बांधकामाच्या सुरूवातीला राज्य शासनाकडून टप्प्या,टप्प्याने दोन किस्त मिळाली.मात्र उर्वरित तीसरी किस्त केंद्र सरकारकडून …

Read More »

प्रभाकर पाचपुते यांचे विराआंस समिती कडून अभिनंदन  , विदर्भाच्या तरुणाने स्वकर्तृत्वाने विदेशात फडकविला झेंडा देशाचा झेंडा 

* प्रभाकर पाचपुते यांचे विराआंस समिती कडून अभिनंदन  * विदर्भाच्या तरुणाने स्वकर्तृत्वाने विदेशात फडकविला झेंडा देशाचा झेंडा  चंद्रपूर, वार्ताहर  –                विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील सास्ती गावातील प्रभाकर पाचपुते या सुप्रसिद्ध कलाकाराने इंग्लंडमधील प्रतिष्ठेचा समजला जाणारा जागतिक पातळीवरील ” आर्ट्स मंडी ” हा पुरस्कार मिळवून विदर्भाचे व चंद्रपूर जिल्ह्याचे नाव रोशन करीत इंग्लंड …

Read More »

चंद्रपूर शहर राष्ट्रवादी च्या  जिल्हा उपाध्यक्ष पदी कुमार पॉल ह्यांची नियुक्ती

चंद्रपूर शहर राष्ट्रवादी च्या  जिल्हा उपाध्यक्ष पदी कुमार पॉल ह्यांची नियुक्ती चंद्रपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस ची ग्राउंड लेव्हल वर मजबुती साठी आणि बंगाली कम्प प्रभाग अष्टभुजा एम इ एल परिसरात पक्ष संघटन मजबूत करण्या साठी आज दिनांक 22/6/21 ला चंद्रपूर येथील विश्राम गृह येथे शहर जिल्हा अध्यक्ष  राजीव कक्कड ह्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर *जिल्हा उपाध्यक्ष* पदी नियुक्ती करण्यात आली नियुक्ती …

Read More »

‘अल्ट्राटेक’च्या प्रवेशद्वारासमोर मृतदेह!   – जखमी कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू – आर्थिक मदत, नोकरीसाठी नातेवाईकांचा आक्रोश

‘अल्ट्राटेक’च्या प्रवेशद्वारासमोर मृतदेह!   – जखमी कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू – आर्थिक मदत, नोकरीसाठी नातेवाईकांचा आक्रोश गडचांदूर, कर्तव्य बजावताना ईश्‍वर सेलोडकर हा कंत्राटी कामगार अपघातात जखमी झाला. चंद्रपुरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी त्याचा मृत्यू झाला. मात्र, अल्ट्राटेक सिमेंट कंपनी व्यवस्थापनाने मदत नाकारली. त्यामुळे मंगळवारी सकाळी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर मृतदेह ठेवण्यात आला. मृतकाच्या नातेईकांनी वैद्यकीय उपचाराचा खर्च, आर्थिक मदत व नोकरीसाठी …

Read More »

CBSE, ICSE 12th Exams : परीक्षा रद्दच, सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब!

CBSE, ICSE 12th Exams : परीक्षा रद्दच, सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब! देशात निर्माण झालेल्या करोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने CBSE आणि ICSE च्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, या निर्णयाविरुद्ध देशाच्या सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. जर IIT-JEE किंवा CLAT सारख्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्ष होऊ शकतात, तर १२वीच्या बोर्डाच्या …

Read More »

चंद्रपूर शहरात केवळ ८९ रुग्णसंख्या ,वर्षभरात २४ हजार ९२७ रुग्णांनी केली कोरोनावर मात

चंद्रपूर शहरात केवळ ८९ रुग्णसंख्या वर्षभरात २४ हजार ९२७ रुग्णांनी केली कोरोनावर मात चंद्रपूर, ता. २२ : महानगर पालिका हद्दीत मागील वर्षभरात दोन लाख ४२ हजार ३६० जणांनी कोव्हीड चाचणी केली. यातील २ लाख १६ हजार ९१९ जण निगेटिव्ह निघालेत. उर्वरित २५ हजार ४४१ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यात आले. आतापर्यंत २४ हजार ९२७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या केवळ …

Read More »