Breaking News

Vishwbharat

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाविरुद्ध चंद्रपुरात नगरसेवकाची तक्रार

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाविरुद्ध चंद्रपुरात नगरसेवकाची तक्रार राजकीय हेतू साध्य करण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांची बदमानी केल्याचा आरोप चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्षातील भाजपच्या नगरसेवकांनी मनपातील गैरव्यवहाराचे सबळ पुरावे आपल्याला दिले, असा दावा पत्रकार परिषदेत करणारे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. यामुळे भाजप व नगरसेवकांची बदनामी झाली, असा आरोप करीत नगरसेवक संजय कंचर्लावार यांनी पटोले यांच्याविरुद्ध चंद्रपुरातील रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल …

Read More »

*प्रहार जनशक्ती पक्ष ची सालोड हिरापूर येथे आज मोठ्या ताकतीने शाखा स्थापन*  रक्तदान करून शाखेचे उद्घाटन

    *मा.ना राज्यमंत्री श्री. बच्चू भाऊ कडू* यांचे विचार व कार्य गावा गावात घरा घरात पोहचविणे व शेवटच्या घटका पर्यँत प्रहार च्या माध्यमातून न्याय मिळवून देण्या करिता संपूर्ण जिल्हात कोरोना नंतर पुन्हा त्याच ताकतीने *प्रहार मैदानात उतरली आहे* , आज प्रहार जनशक्ती पक्ष सालोड हिरापूर या शाखेचे उद्घाटक म्हणून *जिल्हा प्रमुख विकास दांडगे* यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी वर्धा तालुका …

Read More »

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत आता 8 लाख रुपयांपर्यंत वाढ – मंत्री नवाब मलिक यांची माहिती

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत आता 8 लाख रुपयांपर्यंत वाढ – मंत्री नवाब मलिक यांची माहिती जास्तीत जास्त अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणार योजनेचा लाभ              मुंबई, दि. 12 : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्ज योजनेकरिता आता विद्यार्थ्याच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 8 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक …

Read More »

ध्रुवतारा शेतकरी उत्पादक कंपनी शेतकऱ्यांच्या सेवेत दाखल

ध्रुवतारा शेतकरी उत्पादक कंपनी शेतकऱ्यांच्या सेवेत दाखल*      शेतकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांना मार्गदर्शन करण्याकरिता ध्रुवतारा शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करण्यात आली असून अंबादेवी वार्ड  येथे कंपनीच्या अधिकृत कार्यालयाचे उद्घाटन दिनांक 10 जून 2021रोजी श्री विठ्ठल राव सोनेकर माजी प्राचार्य लोया माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय वरोरा यांच्या हस्ते  करण्यात आले     शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून अधिकाधिक नफा मिळवून देण्याच्या उद्देशाने तालुक्यातील …

Read More »

पेरकुंड (चिपाड): (धनगर समाजाच्या बायांची बाळंतपनाची ह्र्द्यस्पर्शी गोष्ट )

(धनगर समाजाच्या बायांची बाळंतपनाची ह्र्द्यस्पर्शी गोष्ट )   पेरकुंड (चिपाड) 09 जून ला मी 27 वर्षाचा झालो.मग सहज आई जवळ बसून मी माझ्या जन्माची कथा तिला विचारली.तीने जे माझ्या जन्मा वेळी झालेलं सांगितले.ते डोळ्यात पाणी आणि डोक्यात मुंग्या आणणारे आहे.ते फक्त माझ्या जन्माची किंवा आईची कथा असती.तर फरक पडला नसता.ती तमाम मेंढपाळ व विशेषतः मेंढपाळ स्त्रीला भोगाव्या लागणाऱ्या अनेक वनवासा पैकी एका वनवासाची आहे.आई म्हटली …

Read More »

जि.प.अध्यक्षा संध्या गुरनुले : फिनिक्स साहित्य मंचातर्फे कवितासंग्रहाचे प्रकाशन

‘श्र्वास पुन्हा घेण्यासाठी’ लसीकरण करा जि.प.अध्यक्षा संध्या गुरनुले : फिनिक्स साहित्य मंचातर्फे कवितासंग्रहाचे प्रकाशन चंद्रपूर : जिल्ह्यातील कवी-लेखकांनी कोरोनाकाळात साहित्य लेखन करुन जनजागृती केली‌. हे खुप आशादायी आहे. या काळात प्रत्येकांनी स्वत:चे व कुटुंबाचे तसेच समाजाचे संरक्षण करावे. समाजात व्यापक प्रमाणात जनजागृतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार महत्त्वपुर्ण आहे. ‘श्र्वास पुन्हा घेण्यासाठी’ सर्वांनी लसीकरण करणे गरजेचे असल्याचे मत जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले …

Read More »

विरोधी नगरसेवकांकडून ओपनस्पेस सौंदर्यकरण कामांची पाहणी.,ले-आऊट टाकून इंजिनीअर गायब, कामे रामभरोसे.

विरोधी नगरसेवकांकडून ओपनस्पेस सौंदर्यकरण कामांची पाहणी. (ले-आऊट टाकून इंजिनीअर गायब, कामे रामभरोसे.) कोरपना(ता.प्र.)         गडचांदूर नगरपरिषद अंतर्गत शहरातील ओपनस्पेस सौंदर्यीकरण व संरक्षण भिंतींच्या बांधकामांना नुकतीच सुरूवात झाली आहे. असे असताना मात्र शहराच्या मध्यभागी बांधण्यात आलेली नवीन पाण्याची टाकी गळती प्रकरण लक्षात घेता ओपनस्पेसची कामे तरी दर्जेदार व्हावी या उद्देशाने येथील काही सुज्ञ नागरिकांनी विरोधी पक्ष भाजप नगरसेवक …

Read More »

जिल्ह्यात 161 कोरोनामुक्त, 56 पॉझिटिव्ह तर 3 मृत्यू

जिल्ह्यात 161 कोरोनामुक्त, 56 पॉझिटिव्ह तर 3 मृत्यू चंद्रपूर,दि.12 जून : गत 24 तासात जिल्ह्यात 161 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 56 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 3 बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. बाधित आलेल्या 56 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 11, चंद्रपूर तालुका 8, बल्लारपूर 8, भद्रावती 5, ब्रम्हपुरी 2 , नागभिड …

Read More »

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, उदय सामंत चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, उदय सामंत चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर चंद्रपूर दि. 12 जून: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, उदय सामंत चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार, दि. 14 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजता, रविभवन, नागपुर येथून मोटारीने वरोरा जि.चंद्रपूरकडे प्रयाण करतील. सकाळी 9 वाजता, शासकीय विश्रामगृह,वरोरा येथे आगमन, सकाळी 9:30 वाजता, उपविभागीय अधिकारी कार्यालय, वरोरा …

Read More »

जिल्ह्यातील अंगणवाड्यांना 24 तास विद्युत पुरवठा , पहिल्या टप्प्यातील 408 अंगणवाड्यांना सौर ऊर्जा संच

जिल्ह्यातील अंगणवाड्यांना 24 तास विद्युत पुरवठा Ø पहिल्या टप्प्यातील 408 अंगणवाड्यांना सौर ऊर्जा संच चंद्रपूर दि.12 जून : जि. प. महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील 408 अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच लावण्यात आले आहे. त्यामुळे सदर केंद्रांना आता 24 तास विद्युत पुरवठा करता येणार आहे. गावातील अंगणवाडी अंतर्गत बालकांना आंनददायी शिक्षणाचे संस्कार मिळावे म्हणून जिल्हयातील सर्व अंगणवाडी केंद्रांना सर्वसुविधा युक्त करण्याचे …

Read More »