Breaking News

Vishwbharat

आसरा कोव्हिड रुग्णालय : चौकशी समिती नेमून दोषींविरुद्ध एफआयआर दाखल करा

चौकशी समिती नेमून दोषींविरुद्ध एफआयआर दाखल करा – महापौरांसह मनपा पदाधिकाऱ्यांची आसरा कोव्हिड रुग्णालयाला भेट – सीसीटिव्ही फुटेटची केली पाहणी  चंद्रपूर, ता. १२ : आसरा कोव्हिड रुग्णालयात गैरप्रकार झाल्याचा व्हिडिओ वायरल झाल्याप्रकरणी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात येईल. यात दोषी असलेल्या सर्वांविरुद्ध एफआयआर दाखल करा, असे निर्देश महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले. बसस्थानक परिसरातील आसरा कोव्हीड रुग्णालयात रात्रीच्या …

Read More »

राजकारणातील समाजसेवक रमेशभाऊ कोतपल्लीवार

राजकारणातील समाजसेवक रमेशभाऊ कोतपल्लीवार राजकारण हे भल्याभल्यांना जमले नाही. मात्र, राजकारणात येणाऱ्या व्यक्तीला समाजकारणाची झालर असेल तर त्या व्यक्तीमागील जनसंचय मोठा असतो. पूर्वी राजकारणात असलेल्या तत्ववादी लोकांना आताच्या राजकारणाशी जुळवून घेता आले नाही. त्यांनी आपली तत्त्वे सोडली नाही. तत्त्वाशी प्रामाणिक राहण्यासाठी राजकारणापासून दूर होणे पसंत केले. कधी काळी राजकारणात वर्चस्व गाजविणाऱ्या आणि समाजसेवा हेच व्रत स्वीकारणाऱ्या चंद्रपुरातील अशाच एका निगर्वी …

Read More »

 *आवास दिनाच्या निमित्ताने “गृह प्रवेश” कार्यक्रम संपन्न

    वर्धा; प्रतिनिधी;५ जून २०२१रोजी आवास दिनाच्या निमित्ताने महाआवास अभियानातंर्गत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून ग्राम पंचयात इंझाळा ता.देवळी येथे श्री. सत्यजित बडे (अति.मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा वर्धा) यांच्या उपस्थितीत श्री युवराजजी खडतकार उपसभापती (पं.स. देवळी) हस्ते प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पूर्ण झालेले श्रीमती माला खटेश्वर,श्री.नारायण नथुजी रोडे व श्री वामन किसनाजी …

Read More »

संभावित तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींनी १५ व्या वित्त आयोगातून कोविड केयर सेंटर उभारावे;जिल्हा परिषद अध्यक्ष सरीता गाखरे

वर्धा; प्रतिनिधी; तिसरी लाट नको असेल तर नागरिकांनी शासन सूचनांचे पालन करावे.संभाव्य तिसऱ्या ससलाटेसाठी आपल्याला काहीतरी पूर्वतयारी करायचे जेणेकरून दुसरे लाटेमध्ये जेवढी जीवित हानी आपल्याला झाली ते होता कामा नये म्हणून येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठी शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला आपल्या गावामध्ये कोविड केअर सेंटर शाळा किंवा अंगणवाडी किंवा ग्रामपंचायत जर मोठी असेल तर त्या ठिकाणी व्यवस्था करण्यासाठी सूचना दिल्यात.जर गावामध्ये पेशंट निघतील …

Read More »

ए.सी.सी. कंपनीच्या विरोधात पि.एफ. चोरी व अन्य मागण्या घेवून आंदोलन

घुग्घुस-प्रभाकर कुम्मरी- दि. 10 जून 2021 रोजी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी चा ए.सी.सी. कंपनीच्या विरोधात पि.एफ. चोरी व अन्य मागण्या घेवून आंदोलनाला 6 वा दिवस सुरू असून अजून पर्यंत ए.सी.सी. प्रशासन व शासनाकडून कुणीही सदिच्छा भेट सुध्दा दिली नाही या वरुण असे दिसून येते की शासना व ए.सी.सी प्रशासनाची साठगाठ असल्याचे चित्र दिसून येत आहे म्हणून आम्हाला या प्रिन्ट मीडिया …

Read More »

डॉ. प्राचार्य अशोकभाऊ जिवतोडे यांच्या वाढदिवसा निमित्त फळ, मास्क व मिठाई वाटप कार्यक्रम संपन्न

डॉ. प्राचार्य अशोकभाऊ जिवतोडे यांच्या वाढदिवसा निमित्त फळ, मास्क व मिठाई वाटप कार्यक्रम संपन्न घुग्घुस-प्रभाकर कुम्मरी- घुग्घुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवार 11 जून रोजी ओबीसी व विदर्भ चळवळीचे दमदार नेते तथा सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रणी डॉ. प्राचार्य अशोकभाऊ जिवतोडे, सचिव चांदा शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्रात भर्ती असलेल्या रुग्णांना घुग्घुस …

Read More »

पोंभुर्णा ग्रामीण रूग्णालयाचे काम 30 दिवसात पूर्ण करा   – आ. मुनगंटीवारांचे शासकीय अधिकार्‍यांना निर्देश

पोंभुर्णा ग्रामीण रूग्णालयाचे काम 30 दिवसात पूर्ण करा   – आ. मुनगंटीवारांचे शासकीय अधिकार्‍यांना निर्देश चंद्रपूर, पोंभुर्णा येथे 30 खाटांच्या नविन ग्रामीण रूग्णालयास काही वर्षापूर्वी मान्यता मिळाल्यानंतर हे रूग्णालय नागरिकांच्या सेवेत रूजू करण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता येत्या 30 दिवसात पूर्ण करा, असे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी गुरूवारी झालेल्या …

Read More »

निखाऱ्यावर भाजलेली मुले – आचार्य प्र.के.अत्रे.

निखाऱ्यावर भाजलेली मुले – आचार्य प्र.के.अत्रे. दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. डॉ.आंबेडकरांच्या पंचावन्नाव्या वाढदिवशी नवयुगचा खास अंक काढावयाचा आम्ही ठरविले. म्हणून आम्ही त्यांच्याकडे संदेश मागावयास गेलो. बाबासाहेब हसून म्हणाले , ‘महाराचा कसला वाढदिवस साजरा करता ? ‘ त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देण्याचे आम्हाला काय तोंड होते ? आम्ही खाली मान घातली आणि गप्प बसलो. तेव्हा बाबा एकदम गंभीर झाले. आमची भावना त्यांना …

Read More »

जिल्ह्यात 171 कोरोनामुक्त, 122 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यू

जिल्ह्यात 171 कोरोनामुक्त, 122 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यू चंद्रपूर,दि.11 जून : गत 24 तासात जिल्ह्यात 171 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 122 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 2 बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. बाधित आलेल्या 122 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 23, चंद्रपूर तालुका 2, बल्लारपूर 7, भद्रावती 10, ब्रम्हपुरी 12 , नागभिड …

Read More »

बाजारपेठ नियमितपणे सुरू करण्याच्या आदेशाला पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ ◆ सर्व लोकप्रतिनिधी, व्यापारी आणि प्रशासनाच्या चर्चेनुसार सकाळी 7 ते संध्याकाळी 5 पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय कायम

बाजारपेठ नियमितपणे सुरू करण्याच्या आदेशाला पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ ◆ सर्व लोकप्रतिनिधी, व्यापारी आणि प्रशासनाच्या चर्चेनुसार सकाळी 7 ते संध्याकाळी 5 पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय कायम चंद्रपूर, दि.11 जून : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य शासनाने टाळेबंदी आदेशातील निर्बंध शिथील करण्याबाबतचे आदेश जाहीर केले आहे. याअंतर्गत पाच स्तरनिहाय जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीनुसार चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश स्तर-1 मध्ये होत …

Read More »