Breaking News

Vishwbharat

*कोरोना काळात दुसऱ्यांदा अवयवदानातून किडनी प्रत्यारोपण*

सावंगी रूग्णालयात शस्त्रक्रिया – एकाच्या अवयवदानाने चौघांना नवजीवन वर्धा – कोरोना काळातही सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालयात मरणोत्तर अवयवदानातून प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे कार्य सुरूच असून या वर्षातील दुसरी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बुधवारी (दि. ९ रोजी) करण्यात आली. नागपुरातील मेडिट्रिना हॉस्पिटलमध्ये ब्रेन स्ट्रोकमुळे भरती झालेल्या ५० वर्षीय रुग्णाने केलेल्या अवयवदानातून सावंगी रूग्णालयात भरती असलेल्या एका ४३ वर्षाच्या रुग्णावर मूत्रपिंड …

Read More »

वर्धा – पोषण टँकर एप्सला आयटकचा विरोध  अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विविध ठिकाणी पावसात आंदोलन

केंद्र सरकारने पोषण टँकर एँप्स मराठीत करा अन्यथा एँप्सचे कामबंद मागणीला घेवून अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या आवाहनानुसार आयटक संलग्न अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन च्यावतिने १० जून २०२१ रोजी वर्धा तालुक्यात विविध ठिकाणी भर पावसात संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष काँ दिलीप उटाणे यांच्या मार्गदर्शनात *कोरोणा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व नियम पाळून* अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. जिल्ह्यात १० ते २१ जून या कालावधीत …

Read More »

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून आवासदिनाच्या निमित्ताने “गृह प्रवेश” कार्यक्रम संपन्न व जागतिक पर्यावरण दिना निमित्त वृक्षारोपण

वर्धा: प्रतिनिधी:-५ जून २०२१रोजी आवास दिनाच्या निमित्ताने महाआवास अभियानातंर्गत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून ग्राम पंचयात भिडी ता.देवळी येथे श्री. सत्यजित बडे (अति.मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा / VSTF नोडल अधिकारी वर्धा) यांच्या उपस्थितीत श्री.मुकेशजी विनायक भिसे (जिल्हा परिषद सदस्य तथा माजी कृषि सभापती) हस्ते प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पूर्ण झालेले सौ शालूबाई हरिभाऊ …

Read More »

१० जून भारतीय कामगार दिन   कोरोना महामारीमुळे लॉक डाऊन.लॉक डाऊन मुळे उद्योग धंदे बंद त्यामुळे असंघटीत संघटीत कामगारांचे जीवन उध्वस्थ झाले आहे.कामगारांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या ट्रेड युनियन जाती व्यवस्थेच्या समर्थनात गप्प झाल्या आहेत.१० जून २०२० ला कामगारांचे अस्तित्व नाकारणारे कायदे मंजूर होऊन अंमलबजावणी देश भरात सुरु अप्रत्येक्ष सुरु झाली आहे. त्यामुळेच १० जून १८९० चा कामगार दिन आणि रविवार …

Read More »

आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीला यश

आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीला यश केंद्रीय निधीतून ताडाळी ते नकोडा पर्यतच्या मार्गासाठी 19 कोटी रुपयांचा निधी मंजूर   चंद्रपुर : ताडाळी ते नकोडा या वळण मार्गासाठी निधी देण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन  गडकरी यांना केली होती. ना. नितीन गडकरी यांनी याची तात्काळ दखल घेत 4 किलोमीटरच्या या काॅंक्रिट मार्गासाठी 19 कोटींचा निधी मंजूर …

Read More »

केंद्राने तात्काळ ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी   – डॉ. अशोक जिवतोडे

केंद्राने तात्काळ ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी  – डॉ. अशोक जिवतोडे चंद्रपूर, केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे यांनी मंगळवारी केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला दिनेश चोखारे, प्रकाश देवतळे, रामू तिवारी, डॉ. अविनाश वारजुरकर, जयंता जोगी, प्रेमलाल पारधी, कुणाल …

Read More »

राजुरा वनक्षेत्रात आढळला वाघाचा मृतदेह

राजुरा वनक्षेत्रात आढळला वाघाचा मृतदेह राजुरा- मध्य चांदा वन विभाग अंतर्गत येणार्‍या राजुरा वनपरिक्षेत्रातील विहिरगाव उपक्षेत्र तथा नियतक्षेत्र कक्ष क्रमांक 172 मध्ये नर वाघ मृतावस्थेत आढळून आला. ही घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. या परिसरात मागील काही दिवसांपासून वन्यप्राण्यांचे मृतदेह आढळून येत असल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. नर वाघाचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला असून, त्याचे सर्व अवयव कायम असल्याची माहिती वनपरिक्षेत्र …

Read More »

जात पंचायतीच्या बहिष्कारप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल

जात पंचायतीच्या बहिष्कारप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल चंद्रपूर, जर कुणी पार्थिवाला खांदा दिला, तर त्याला जातीबाहेर काढल्या जाईल, असा फतवाच जात पंचायतीने काढल्याप्रकरणी अखेर मृतक प्रकाश ओंगले यांच्या मुलाला आपल्या वडिलाच्या पार्थिवाला खांदा द्यावा लागला होता. नंतर याबाबतच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी बुधवारी सात जणांविरूद्ध सामाजिक बहिष्कार प्रतिबंध कायद्यानुसार कलम 5, 6 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सुरेश वैराडकर, विनोद …

Read More »

खनिज क्षेत्र कल्याण निधीतून शेतक-यांसाठी भात रोवणी यंत्र उपलब्ध

Ø शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत संपर्क करण्याचे आवाहन चंद्रपूर, दि. 9 जून : भात हे बहुगुणी तृणधान्य पीक म्हणून ओळखले जाते. चंद्रपूर जिल्हा भात उत्पादनाकरीता प्रसिध्द असून जिल्हयात सन 2020-21 या खरीप हंगामात 1 लक्ष 82 हजार 118 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली. पारंपरिक पध्दतीमध्ये भात पीक घेण्याकरीता वेळेवर व पुरेशा प्रमाणात शेत मजूर उपलब्ध होत नसल्याने रोप लावणी उशिरा …

Read More »

रेनवॉटर हार्वेस्टिंग लावा; मनपाकडून प्रोत्साहनपर अनुदान मिळवा

चंद्रपूर शहरात ५४२ इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंग; ३०४ जण अनुदानास पात्र   चंद्रपूर, ता. ९ : शहरात भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. यावर उपाययोजना म्हणून पावसाळ्यात पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब हा जमिनीत जिरविण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेकडून रेन वॉटर हार्वेस्टिंगची अमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी मालमत्ताधारकांना २ हजार ५०० रुपये प्रोत्साहनपर …

Read More »