चंद्रपूर शहरात ५४२ इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंग; ३०४ जण अनुदानास पात्र चंद्रपूर, ता. ९ : शहरात भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. यावर उपाययोजना म्हणून पावसाळ्यात पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब हा जमिनीत जिरविण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेकडून रेन वॉटर हार्वेस्टिंगची अमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी मालमत्ताधारकांना २ हजार ५०० रुपये प्रोत्साहनपर …
Read More »नागरिकांची तक्रार येणार नाही, अशा पद्धतीने नाल्यांची स्वच्छता करा
महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले निर्देश : मान्सूनपूर्व कामाचा घेतला आढावा चंद्रपूर, ता. ९ : मान्सूनपूर्व नाले स्वच्छतेची कामे अधिक चांगल्या पद्धतीने व्हावी, याची काळजी घ्या. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाल्यांची स्वच्छता करून पावसाळ्यात एकाही नागरिकांची तक्रार येणार नाही, अशा पद्धतीने नाल्यांची स्वच्छता करण्याचे निर्देश महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. चंद्रपूर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत महापौर कक्षात बुधवारी …
Read More »वार्षिक लेखा परीक्षण अहवालातील अनुपालन प्रशासन सादर करणार – आयुक्त राजेश मोहिते
वार्षिक लेखा परीक्षण अहवालातील अनुपालन प्रशासन सादर करणार – आयुक्त राजेश मोहिते चंद्रपूर : राज्यातील सर्वच महानगरपालिका , नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायत यांचे प्रत्येक आर्थिक वर्ष संपल्यानंतर राज्य शासनाव्दारे स्थानिक निधी लेखा परीक्षण संचालनालयामार्फत (लोकल फंड ऑडिट) लेखा परीक्षण केले जाते. या केलेल्या लेखापरीक्षणाचा अहवाल हा त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्वसाधारण सभेच्या समोर ठेवण्यात येतो. सर्वसाधारण सभेने मान्यता …
Read More »आदिवासींना मंजूर दोन हजार रुपयांचा किराणा त्वरित द्यावा – शेतकरी संघटनेची मागणी
आदिवासींना मंजूर दोन हजार रुपयांचा किराणा त्वरित द्यावा * शेतकरी संघटनेची मागणी चंद्रपूर, 9 जून – राज्य शासनाने खावटी अनुदान योजने अंतर्गत मंजूर केलेल्या दोन हजार रुपये किमतीच्या किराण्याचे अनुसूचित जमातीच्या आदिवासी कुटुंबांना तात्काळ वाटप करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने राज्याचे आदिवासी विकास मंत्री, प्रधान सचिव,आदिवासी विकास विभाग व आदिवासी आयुक्त यांचेकडे मेल द्वारे …
Read More »गडचांदूरात कित्येक नागरिकांचे “मास्क” गायब.
गडचांदूरात कित्येक नागरिकांचे “मास्क” गायब. (शासन नियमांची सर्रास पायमल्ली, कारवाईची गती संथ.) कोरपना(ता.प्र.):- कोरोनाच्या धर्तीवर लॉकडाऊन ते अनलॉक अशी वाटचाल सुरू असून यात शासनाने नुकतीच शिथिलता दिली आहे.मात्र मास्क, सोशल डिस्टंसिंगचे नियम सक्तीचे असून नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाईचे संकेत दिले आहे.असे असताना गडचांदूर शहरात मात्र या नियमांची मोठ्याप्रमाणात पायमल्ली होताना दिसत आहे.शहराचा फेरफटका मारला तर कित्येक नागरिक विना …
Read More »चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा अध्यादेश लागू.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव, शासन आदेश क्र. एमआयएस-०३२१/प्र.क्र.५७/राउशु-३, दि.०८.०६.२०२१ बहुचर्चित चंद्रपूर जिल्हयात सन २०१५ पासून लागू असलेली दारुबंदी उठविण्याबाबत शासनाने राज्यपालांच्या स्वाक्षरीनेआज दिनांक ८ जून ला अध्यादेश काढला असून याचे संपूर्ण श्रेय पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना जात असल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे, या निर्णयामुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांना मोठा झटका बसला असून पोलिसांच्या हप्तेखोरी वर …
Read More »अंकुर बालकाच्या पालकांनी सात दिवसाच्या आत हक्क दाखवावा ,अंकुरला दत्तक मुक्त घोषित करणार
अंकुर बालकाच्या पालकांनी सात दिवसाच्या आत हक्क दाखवावा Ø अंकुरला दत्तक मुक्त घोषित करणार चंद्रपूर,दि. 8 जून : महिला विकास मंडळ द्वारा संचालित किलबिल प्राथमिक बालगृह दत्तक संस्था, चंद्रपूर येथील अंकुर नावाच्या बालकाला दत्तक मुक्त घोषित करण्यात येणार असून त्याच्या संबंधित पालकांनी सात दिवसाचे आत बालकाबाबत आपला हक्क दाखवण्याचे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांनी केले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे एसएनसीयू वार्डात तीन दिवसाच्या बालकास दि. 2 नोव्हेंबर 2019 …
Read More »मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम
मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम चंद्रपूर दि.8 जून : कोविड-19 विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची तीव्र कमतरता जाणवत आहे. त्यामुळे आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये साथीच्या रोगाशी संबंधित उद्भवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, याकरिता राज्यात प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत “मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम” राज्यामध्ये राबविण्याकरिता राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये …
Read More »चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र शैक्षणिक प्रगतीत चवथ्या क्रमांकावर , पायाभूत सुविधा व डिजिटल लर्नींगमध्ये राज्यात अव्वल
चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र शैक्षणिक प्रगतीत चवथ्या क्रमांकावर Ø पायाभूत सुविधा व डिजिटल लर्नींगमध्ये राज्यात अव्वल चंद्रपूर दि.8 जून : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रगतीमधील कार्यक्षमता, प्रतवारी दर्शक अंतरिम अहवाल 2019-20 नुकताच घोषित करण्यात आला आहे. यात चंद्रपूर जिल्हाने संपूर्ण राज्यातून चवथ्या क्रमांक पटकावून नागपूर ,अमरावती व नाशिकसारख्या जिल्ह्यांना मागे टाकले आहे. याशिवाय डीजीटल अध्ययन व शाळा सुरक्षितता व बाल संरक्षण या मूल्यमापन …
Read More »क्राईस्ट हॉस्पीटलमध्ये पालकमंत्र्यांनी घेतला कोरोनाचा आढावा
क्राईस्ट हॉस्पीटलमध्ये पालकमंत्र्यांनी घेतला कोरोनाचा आढावा चंद्रपूर, दि. 8 जून : राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी क्राईस्ट हॉस्पीटलमध्ये कोरोना विषयक आढावा घेतला. यावेळी खासदार सुरेश धानोरकर, आमदार सर्वश्री नाना पटोले, सुभाष धोटे, प्रतिभा धानोरकर, अभिजित वंजारी, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक …
Read More »
विश्वभारत News Website