कॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी नालासोपारा,दि.२५ – मुंबईसह राज्यात कॊरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक सामाजिक संस्था, विविध पक्षाचे कार्यकर्ते आपापल्यापरिने लोकांची मदत करीत आहे. अश्याच एका महिलेने रात्र दिवस रुग्णाची सेवा करून अनेकांना जीवदान दिले आहे. या आहेत नालासोपारा येथील वंचित बहुजन महिला आघाडीच्या कार्यकर्त्या रेणुका जाधव. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. वंचित बहुजन महिला …
Read More »गत 24 तासात 703 कोरोनामुक्त, 1728 पॉझिटिव्ह तर 34 मृत्यू
गत 24 तासात 703 कोरोनामुक्त, 1728 पॉझिटिव्ह तर 34 मृत्यू आतापर्यंत 36,415 जणांची कोरोनावर मात ॲक्टीव पॉझिटिव्ह 15,637 चंद्रपूर, दि. 25 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 703 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1728 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 34 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 52 हजार …
Read More »जिल्हाधिकारी यांची स्त्री रुग्णालयाला भेट. आरोग्य सोयी-सुविधांची केली पाहणी अतिरिक्त बेड वाढविण्याचे दिले निर्देश
जिल्हाधिकारी यांची स्त्री रुग्णालयाला भेट. आरोग्य सोयी-सुविधांची केली पाहणी अतिरिक्त बेड वाढविण्याचे दिले निर्देश चंद्रपूर दि.25 एप्रिल :- कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत चालला असून जिल्ह्यात बाधित रुग्णांची मोठी भर पडत आहे. यातच नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासनामार्फत योग्य त्या उपाययोजना व त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील स्त्री रुग्णालय येथे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी भेट देत उपलब्ध …
Read More »पोलीस शिपाई रामटेके यांनी पकडली 22 लाखांची दारू , पोलीस विभागाकडून शाब्बासकी मिळण्याऐवजी मिळाल्या शिव्या
पोलीस शिपाई रामटेके यांनी पकडली 22 लाखांची दारू पोलीस विभागाकडून शाब्बासकी मिळण्याऐवजी मिळाल्या शिव्या वरोरा (आलेख रट्टे) : गुप्त सूचनेच्या आधारावर येथील पोलीस शिपाई यांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या पिकअॅप मधून २२ लाखाची दारु पकडून दिली व कोणत्याही आमिषाला बळी न पडता स्वत: फिर्यादी बनून अज्ञात आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. या प्रकरणात प्रामाणिक …
Read More »माजी सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांचे निधन
शांत, सुस्वभावी, सुसंस्कृत नेता हरपला : आ. मुनगंटीवार कर्तबगार नेतृत्व हरपला-डॉ.मंगेश गुलवाडे माजी मंत्री संजय देवतळे यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व हरपले-महापौर राखी संजय कंचर्लावार यांची शोकसंवेदना अजात शत्रु, अत्यंत जिव्हाळयाचे मित्र, शांत व सुस्वभावी नेता हरपला…विजय वडेटटीवार माजी सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांचे निधन राज्याचे माजी सांस्कृतिक मंत्री व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेता संजय देवतळे यांचे रविवार, 25 एप्रिलला दुपारी …
Read More »बालविवाह रोखण्यास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन; अजय साखरकर
बाल विवाह रोखण्यास प्रशासन व जिल्हा बाल संरक्षण कक्षास यश बालविवाह रोखण्यास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन; अजय साखरकर चंद्रपूर,दि. 24 एप्रिल : जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्याअंतर्गत दिनांक 22 एप्रिल 2021 रोजी अल्पवयीन बालकांचे बालविवाह होणार असल्याची माहिती बाल ग्राम समिती व तालुका बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष तथा मुलचे तहसीलदार रवींद्र होळी व सदस्य सचिव तथा मुलच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती …
Read More »“समाजकल्याण विभागाच्या योजनाबाबत माहिती” या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन ; उमेदवारांना लाभ घेण्याचे आवाहन
“समाजकल्याण विभागाच्या योजनाबाबत माहिती” या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन ; उमेदवारांना लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर,दि.24 एप्रिल : सद्यस्थितीमध्ये राज्यात कोरोना ही संसर्गजन्य महामारी असल्याने उमेदवारांशी प्रत्यक्षपणे संपर्क होवू शकत नाही म्हणून उमेदवारांकरिता “समाजकल्याण विभागाच्या योजनाबाबत माहिती” या विषयावर दि. 28 एप्रिल 2021 रोजी दुपारी 1.00 ते 2.00 या कालावधीत चंद्रपूर,समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त, अमोल यावलीकर गूगल मीटच्या माध्यमातून ऑनलाइन मार्गदर्शन करणार …
Read More »गत 24 तासात 1133 कोरोनामुक्त, 1618 पॉझिटिव्ह तर 21 मृत्यू
गत 24 तासात 1133 कोरोनामुक्त, 1618 पॉझिटिव्ह तर 21 मृत्यू आतापर्यंत 35,712 जणांची कोरोनावर मात ॲक्टीव पॉझिटिव्ह 14,646 चंद्रपूर, दि. 24 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 1133 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1618 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 21 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 51 हजार 112 वर …
Read More »औद्योगीक क्षेत्रातील ऑक्सीजन वापरावर जिल्हा प्रशासनाची मनाई
औद्योगीक क्षेत्रातील ऑक्सीजन वापरावर जिल्हा प्रशासनाची मनाई निवासी उपजिल्हाधिकारी यांची ऑक्सीजन नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्ती ऑक्सीजनचा वापर फक्त कोविड रुग्णांसाठी करण्याचे निर्देश ऑक्सीजन उत्पादन व वितरणाची केली तपासणी चंद्रपूर दि. 24 एप्रिल: जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या ऑक्सीजनच्या वितरणावर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्बंध लादले असून ऑक्सीजनचा वापर विनापरवानगी औद्योगिक क्षेत्रात करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी …
Read More »मोक्षधाम स्मशानभूमी येथे अंत्यविधी करणाऱ्या मजूर कर्मचाऱ्यास मारहाण
मोक्षधाम स्मशानभूमी येथे अंत्यविधी करणाऱ्या मजूर कर्मचाऱ्यास मारहाण चंद्रपूर, ता. २४ : कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार पठाणपुरा गेटबाहेर इरई नदीच्या काठावर असणाऱ्या शिव मोक्षधाम स्मशानभूमीत केले जातात. महानगर नगर पालिकेचे कर्मचारी हे सेवाकार्य नियमित करीत असताना २३ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास डिझेल वेळेत न पोहचल्याने अंत्यविधीला उशीर झाला. यावेळी मृताच्या नातलगांनी मजूर कर्मचारी मिलिंद शंकरराव पुट्टेवार (वय 26 वर्षे) यास …
Read More »
विश्वभारत News Website