महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे निर्देश : मोक्षधाम स्मशानभूमीची केली पाहणी चंद्रपूर, ता. २४ : चंद्रपुरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार पठाणपुरा गेटबाहेर असणाऱ्या शिव मोक्षधाम स्मशानभूमीत केले जाते. पूर्वी येथे एकाच वेळी सात ते आठ मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था होती. मात्र, आता अचानक मृतांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे गैरसोय होऊ लागली आहे. त्यामुळे येथे ५० ते ६० मृतदेह ठेवता येतील इतक्या क्षमतेचे …
Read More »श्वेता रुग्णालयावर कारवाई करा – खा. धानोरकरांची मागणी
श्वेता रुग्णालयावर कारवाई करा – खा. धानोरकरांची मागणी चंद्रपूर, चंद्रपूर शहरातील कोविड सेंटर असलेल्या श्वेता रुग्णालयाची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. त्यामध्ये 1 लाख रुपये जादा आकारणार असल्याचे डॉक्टराने चक्क रुग्णांच्या नातेवाईकाला सांगितले आहे. ही बाब समाजमाध्यमातून समोर आली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, यावर कारवाई करा, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व पोलिस …
Read More »राज्यात 5 दिवसांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस
राज्यात 5 दिवसांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस मुंबई, पुढील चार ते पाच दिवस राज्यातील विविध भागात वादळी वारे आणि विजांच्या गडगडाटांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज राज्यातील बहुतांश भागांमध्ये कुठे वादळी वारे तर कुठे पावसाची स्थिती राहणार आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. 25 ते 28 एप्रिल या काळात अनेक ठिकाणी पाऊस …
Read More »एक हात मदतिचा,युवा वर्ग मूल चे वतीने गरजुना धान्य वाटप
एक हात मदतिचा युवा वर्ग मूल चे वतीने गरजुना धान्य वाटप निखिल वाढ़ई आकाश येसनकर यांचा स्तुत्य उपक्रम मूल- सम्पूर्ण देश्यामधे कोरोनाचा कहर चालु आहे,लोकांचे रोजगार हिरावून गेले आहे.आणि गोर गरीबांचे खाने पीने जगने बेहाल झाले आहे,अश्यातच गोर गरीबांना मदतिचा हात म्हणून त्यांना अत्यावश्यक वस्तु तांदुळ,तेल,आलू,कांदे,टिकट,मिठ हळद ,बेसन व इतर साहित्य वाटप ८५ गरजु परिवाराना करण्यात आले. जनसेवा हीच ईश्वर …
Read More »जिल्हाधिकारी यांनी केली आॅक्सीजन प्लांटची पाहणी कोविड रुग्णांसाठी जादा आॅक्सीजन पुरवठा करण्याचे निर्देश
जिल्हाधिकारी यांनी केली आॅक्सीजन प्लांटची पाहणी कोविड रुग्णांसाठी जादा आॅक्सीजन पुरवठा करण्याचे निर्देश चंद्रपूर दि. 23 एप्रिल: जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी आज एम.आय.डी.सी. येथील आदित्य आॅक्सीजन प्लांटला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी आॅक्सीजनचे किती उत्पादन होते आणि त्याचे वितरण कसे व कुठे कुठे होते याबाबत माहिती घेतली. कोरोनाग्रस्त रुग्णांना आॅक्सीजनची मोठ्या प्रमाणात गरज …
Read More »पत्नीच्या डोक्यात घातला रॉड आणि स्वतःही केली आत्महत्या…
कोरपणा : वैयक्तिक कारणावरून पती-पत्नीच्या झालेल्या भांडणातून आधी पतीने लोखंडी रॉडने पत्नीची हत्या केली. त्यानंतर घरीच गळफास घेऊन स्वत: आत्महत्या केल्याची थरारक घटना कोरपना तालुक्यातील कोडशी खुर्द येथे घडली. ही घटना आज शुक्रवारी (२३ एप्रिल) पहाटेच्या सुमारास घडली असून अलका सुनिल डवरे (वय २४) आणि सुनील मधुकर डवरे (वय २८) असे मृत पती-पत्नीची नावे आहेत. पोलीसांच्या सुत्रानुसार, सुनील मधुकर डवरे …
Read More »जंगल परिसरातील मोहदारू भट्टी मदे वरोरा पोलिसांची धाड… लाखो रुपयांची मोहदारू केली जप्त
जंगल परिसरातील मोहदारू भट्टी मदे वरोरा पोलिसांची धाड… लाखो रुपयांची मोहदारू केली जप्त वरोरा ( आलेख रट्टे )- वरोरा तालुक्यातील पारधी टोला- येवती येथील जंगल परिसरात वरोरा येथील पोलीस पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या ठिकाणी जाऊन धाड टाकण्यात आले मोठया प्रमाणात मोहदारू व दारू बनवण्याचे सामग्री घटनास्थळी आढळून आले असता. या ठिकाणी आरोपी अनिल नीलकंठ मालवे, निलेश नीलकंठ मालवे यांचा …
Read More »खासदार, आमदार धानोरकर दाम्पत्यांनी कोविड रूग्णालयात जाऊन आरोग्य यंत्रणेची केली प्रत्यक्ष पाहणी
खासदार, आमदार धानोरकर दाम्पत्यांनी कोविड रूग्णालयात जाऊन आरोग्य यंत्रणेची केली प्रत्यक्ष पाहणी वरोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढत आहे. मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पाश्र्वभूमीवर आज वरोरा येथील ट्रामा कोविड केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय व माता महाकाली कोविड सेंटर, आदिवासी वसतिगृह येथील आरटीपीसीआर केंद्र तसेच विलगीकरण केंद्राला खासदार बाळुभाऊ धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी …
Read More »वितरित औषधांचा उचित विनियोग करावा: जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
रेमडेसिवीर इंजेक्शनचे रुग्णालयांना वाटप, वितरित औषधांचा उचित विनियोग करावा: जिल्हाधिकारी अजय गुल्हाने चंद्रपुर (राज्य रिपोर्टर) : आज दि. 23 एप्रिल 2021 रोजी चंद्रपूर जिल्हयासाठी प्राप्त झालेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचे रूग्णालय निहाय वाटप करण्यात आलेले आहे. संबंधीत कोविड रूग्णालयांनी त्यांचे नावासमोर दर्शविण्यात आलेल्या संख्येप्रमाणे व औषध पुरवठादारनुसार त्यांचेकडून तात्काळ रेमडेसिवीर इंजेक्शन शासनाने निश्चित केलेल्या दराने प्राप्त करून घ्यावेत. याबाबत कोणतीही सबब चालणार नाही. कोणत्याही …
Read More »आयएलआय व सारी रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणात वाढविण्याच्या सूचना ; जिल्हाधिकारी
कोविड संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची नोडल अधिकाऱ्यांसमवेत आढावा चंद्रपूर : जिल्ह्यात शहरी तसेच ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यादृष्टीने कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक संख्येने आयएलआय व सारी रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावेत अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य विभागाला दिल्या. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 संदर्भात अनुषंगीक कामे पार पाडण्यासाठी नियुक्त केलेले नोडल अधिकारी यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस …
Read More »
विश्वभारत News Website