15 मे पर्यंत कडक निर्बंध…उद्या होणार घोषणा – मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय मुंबई- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 30 एप्रिलपर्यंत लागू असलेले टाळेबंदीसदृश्य कडक निर्बंध आणखी 15 दिवसांसाठी वाढविण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतची औपचारिक घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या शुक्रवारी करणार आहेत. राज्यात कडक निर्बंध असतानाही कोरोनाबाधितांची संख्या सतत वाढत असल्याने, निर्बंधांचा कालावधी आणखी 15 …
Read More »सीरम, बायोटेकने लसीच्या किंमती कमी कराव्या : केंद्र सरकार
सीरम, बायोटेकने लसीच्या किंमती कमी कराव्या : केंद्र सरकार नवी दिल्ली- कोरोना महामारीसारख्या संकटात कंपनींच्या नफा कामविण्यावर अनेक राज्यांनी टीका केल्यानंतर केंद्र सरकारने सोमवारी पुण्यातील सीरम संस्था आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक लस उत्पादक कंपनीला लसींच्या किमती कमी करण्यास सांगितले आहे. कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत लस किंमतीच्या मुद्यांवर चर्चा झाली. आता या दोन्ही कंपन्या त्यांच्या लसींसाठी …
Read More »पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर चंद्रपूर दि. 26 एप्रिल: राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार दि. 27 एप्रिल ते 30 एप्रिल 2021 पर्यंत चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार दि. 27 एप्रिल 2021 रोजी सकाळी 9:00 वाजता कमलाई निवास, रामदास पेठ, नागपूर येथून चंद्रपूर कडे प्रयाण करतील.सकाळी 11:30 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव राहतील. दुपारी 12:15 वाजता वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासमवेत शासकीय वैद्यकीय …
Read More »गत 24 तासात 1300 कोरोनामुक्त, 1529 पॉझिटिव्ह तर 23 मृत्यू
गत 24 तासात 1300 कोरोनामुक्त, 1529 पॉझिटिव्ह तर 23 मृत्यू Ø आतापर्यंत 37,715 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 15,843 चंद्रपूर, दि. 26 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 1300 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1529 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 23 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 54 हजार 369 वर …
Read More »शासकीय मुलींचे निरीक्षण गृह या संस्थेकरिता इमारत भाड्याने घेणे आहे चंद्रपूर मनपा हद्दीत इमारत उपलब्ध असल्यास कळविण्याचे आवाहन
शासकीय मुलींचे निरीक्षण गृह या संस्थेकरिता इमारत भाड्याने घेणे आहे चंद्रपूर मनपा हद्दीत इमारत उपलब्ध असल्यास कळविण्याचे आवाहन चंद्रपूर दि.26 एप्रिल: अधीक्षक, शासकीय अपंग मुलांचे बालगृह, चंद्रपूर ही संस्था शासन स्तरावरून बंद करून त्याऐवजी अधिक्षक, शासकीय मुलींचे निरीक्षण गृह- बालगृह सुरू करणेबाबत शासनस्तरावरून सूचित करण्यात आलेले आहे. चंद्रपूर महानगर पालिका हद्दीत महिला व बाल विकास विभागांतर्गत शासकीय मुलींचे निरीक्षण गृह-बालगृह …
Read More »वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री ना. अमित विलासराव देशमुख चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
चंद्रपूर दि. 26 एप्रिल: राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री ना. अमित विलासराव देशमुख चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. मंगळवार दि. 27 एप्रिल 2021 रोजी, सकाळी 09.00 वाजता मोटारीने चंद्रपूर कडे प्रयाण करतील. 12.00 वाजता शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे आगमन व राखीव, दुपारी 12.15 वाजता चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट देणार आहेत, दुपारी 12.30 …
Read More »क्रीडांगणामध्ये जम्बो कोविड रूग्णालय उभारा, आ. सुधीर मुनगंटीवार यांची सूचना
क्रीडांगणामध्ये जम्बो कोविड रूग्णालय उभारा, आ. सुधीर मुनगंटीवार यांची सूचना चंद्रपूर- बल्लारपूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील तसेच बल्लारपूर शहरातील वाढती कोरोना रूग्णांची संख्या लक्षात घेता विसापूर नजिकच्या भिवकुंड येथील समाजकल्याण विभागाच्या नव्या इमारतीत 60 खाटांचे डीसीएचसी रूग्णालय उभारण्यात यावेत. यात 40 प्राणवायू खाटा, तर 20 साध्या खाटा असाव्या, त्याचप्रमाणे सध्या सुरू असलेल्या 50 खाटांच्या कोविड केअर केंद्राची क्षमता वाढवून 130 करण्यात यावी, …
Read More »संचारबंदी मोडणार्या नागरिकांवर मूल प्रशासनाची कारवाई – 136 जणांची केली कोरोना चाचणी
संचारबंदी मोडणार्या नागरिकांवर मूल प्रशासनाची कारवाई – 136 जणांची केली कोरोना चाचणी मूल- तालुक्यात सातत्याने कोरेानाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले असले, तरी नागरिक रस्तावर फिरताना दिसतात. मात्र, प्रशासनाने रविवार, 25 एप्रिलपासून विनाकारण फिरणार्या व संचारबंदी मोडणार्या नागरिकांवर धडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. या अंतर्गत विनाकारण घराबाहेर पडणार्या 136 नागरिकांची कोरोना …
Read More »आ. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत चंद्रपूर जिल्हा रूग्णालयाला पुन्हा 15 मोठे व्हेंटीलेटर
आ. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत चंद्रपूर जिल्हा रूग्णालयाला पुन्हा 15 मोठे व्हेंटीलेटर आ. मुनगंटीवार यांची हाक व गडकरींचा प्रतिसाद चंद्रपूर- जिल्हयातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात आरोग्य यंत्रणा कमी पडत असताना व व्हेंटीलेटर प्राणवायूचा तुटवडा भासत असताना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत, केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ भाजपा नेते नितीन गडकरी यांच्या सहकार्याने 15 एनआयव्ही आणि 2 मिनी …
Read More »विश्वास नावाची गोळी व कोरोना..
विश्वास नावाची गोळी व कोरोना.. आजकाल कोरोना ने थैमान मांडला आहे..डाॅ. म्हणुन काही अनुभव मला आलेले आहेत.. ते मी इथे सांगत आहे.. काही रुग्णांचा सिटी स्कोर हा २१-२२ पर्यंत गेलेला होता.. व तब्बेत ढासळत होती.. पण नंतर ते लोक अचानक बरे होवु लागले.. आपोआप.. माझ्या निदर्शनास असे आले की ४-५ लोक जे मरणाच्या दारात होते ते बिना आॅक्सिजन , बिना …
Read More »
विश्वभारत News Website