काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत नेता हरपला…विजय वडेट्टीवार काँग्रेस पक्षाने एका सच्चा व अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या नेत्याला गमावले आहे – विजय वडेट्टीवार मुंबई/चंद्रपूर, दि. 28 एप्रिल : ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी मंत्री व माजी खासदार सन्माननीय एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एका सच्चा व अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या नेत्याला गमावले आहे, अशा शब्दात मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दु:ख व्यक्त करुन एकनाथ गायकवाड यांना श्रद्धांजली वाहिली. …
Read More »नखांसाठी गरोदर वाघिणीला जिवंत जाळलं; यवतमाळमधील धक्कादायक घटना
नखांसाठी गरोदर वाघिणीला जिवंत जाळलं; यवतमाळमधील धक्कादायक घटना वाघिणीच्या पोटात चार बछडे होते यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात सोमवारी सकाळी गर्भवती वाघिणीची शिकार उघडकीस आली. या वाघिणीच्या समोरील पायाचे पंजे शिकाऱ्यांनी कापून नेले. सुमारे महिनाभरापूर्वी झरी तालुक्यात देखील वाघाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. यवतमाळ जिल्ह्यात एकाच महिन्यात दोन वाघांच्या शिकारी उघडकीस आल्याने स्थानिक शिकाऱ्यांच्या टोळया या तालुक्यात सक्रिय झाल्याची चर्चा आहे. …
Read More »कोविड लसिकरण हेल्पडेस्क सेंटरचे उद्घाटन लसिकरण संदर्भात नोंदणी, मार्गदशन, शंकांचे करणार समाधान
कोविड लसिकरण हेल्पडेस्क सेंटरचे उद्घाटन लसिकरण संदर्भात नोंदणी, मार्गदशन, शंकांचे करणार समाधान चंद्रपूर, दि. 28 एप्रिल : जिल्हयातील सर्व नागरिकांकरिता कोविड लसिकरणाबाबत काही शंका तथा माहिती व मार्गदर्शन करिता जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे कोविड लसिकरण हेल्पडेस्क सेंटर सुरु करण्यात आले असुन सदर केंद्राचे हेल्प लाईन क्र. 07172-254208 आहे. आज दिनांक 28 एप्रिल 2021 रोजी जिल्हा शल्य चिकीत्सक तथा कोविड-19 …
Read More »रुग्णवाहिकांचे भाडेदर जाहीर ,जादा दर आकारल्यास गुन्हा नोंदविणार – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे
रुग्णवाहिकांचे भाडेदर जाहीर जादा दर आकारल्यास गुन्हा नोंदविणार – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे चंद्रपूर, : रुग्णवाहिकांचे भाडे दर निश्चित करण्याबाबत उच्च न्यायालयाच्या सुचनांच्या अनुषंगाने व परिवहन आयुक्त कार्यालयाच्या निर्देशाप्रमाणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेऊन रुग्णवाहिकांचे भाडे दर निश्चित केले आहेत. यानुसार पहिले 25 किलोमीटर अंतर अथवा 2 तास यासाठी मारूती व्हॅन करिता 800 …
Read More »सावली येथील कोविड केअर सेंटरला पालकमंत्री ना.वडेट्टीवार यांची भेट ; ग्रामीण रुग्णालयाचीही केली पाहणी
सावली येथील कोविड केअर सेंटरला पालकमंत्री ना.वडेट्टीवार यांची भेट ; ग्रामीण रुग्णालयाचीही केली पाहणी Ø कोरोना संकटाच्या काळात रुग्णांना वेळेत उपचार देण्याचे आरोग्य विभागाला निर्देश Ø कोणत्याही रुग्णाचा ऑक्सिजन तसेच रेमडेसिविर अभावी मृत्यू होता कामा नये. Ø तालुक्यासाठी 4 खाजगी रुग्णवाहिका देणार चंद्रपूर दि.28 एप्रिल: जिल्ह्यात ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू होत आहेत. त्यावर पर्याय म्हणून सावली येथे 39 ऑक्सिजन काॅन्संट्रेटर लावण्यात येणार असून …
Read More »गत 24 तासात 1026 कोरोनामुक्त, 1224 पॉझिटिव्ह तर 20 मृत्यू
गत 24 तासात 1026 कोरोनामुक्त, 1224 पॉझिटिव्ह तर 20 मृत्यू Ø आतापर्यंत 40,344 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 15,712 चंद्रपूर, दि. 28 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 1026 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1224 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 20 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 56 हजार 904 …
Read More »अँटीजन व आरटीपीसीआर व्हि.टी.एम. किटचा मुबलक पुरवठा करा
अँटीजन व आरटीपीसीआर व्हि.टी.एम. किटचा मुबलक पुरवठा करा महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन चंद्रपूर, ता. २८ : सध्या कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत अँटीजन व आरटीपीसीआर चाचणी केंद्र उभारुन मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात येत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात अँटीजन व आरटीपीसीआर किटची आवश्यकता आहे. त्यामुळे महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी अँटीजन व आरटीपीसीआर व्हि.टी.एम. किटचा …
Read More »भानापेठ, गंजवॉर्डातील तीन दुकानदारांना दंड
भानापेठ, गंजवॉर्डातील तीन दुकानदारांना दंड मनपाची कारवाई : १२ हजारांचा दंड केला वसूल चंद्रपूर, ता. २८ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिका हद्दीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठा बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. तरी सुद्धा काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु करून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. …
Read More »कोरोनाने कंत्राटी कामगार आणि राष्ट्रीय ट्रेंड युनियनचे वस्त्रहरण केले
कोरोनाने कंत्राटी कामगार आणि राष्ट्रीय ट्रेंड युनियनचे वस्त्रहरण केले, भारतीय कामगार कायद्यानुसार कायमस्वरूपी कामे करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कामगार ठेऊ नये तर त्याजागी कायमस्वरूपी कामगारांची नेमणूक करण्यात यावी साठी 1975 ते 1990 पर्यंत राष्ट्रीय पातळीवर ट्रेंड युनियने कायदेशीर लढाई लढत असतांना कायमस्वरूपी कामगारांची नेमणूक करण्यात यावी असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.त्याला पळवाट काढून भांडवलदार व त्यांच्या प्रणित कामगार ट्रेंड युनियन ने ठेकेदारी अधिनियम …
Read More »पोलीस-नक्षल चकमकीत दोन नक्षली ठार – एटापल्ली तालुक्यातील घटना
पोलीस-नक्षल चकमकीत दोन नक्षली ठार – एटापल्ली तालुक्यातील घटना अहे- गट्टा-जांबिया जंगल परिसरात नक्षल असल्याची गोपनीय माहिती पोलीस विभागाला प्राप्त झाली होती. त्या मिळालेल्या माहितीवरून आज सकाळच्या सुमारास शोधमोहीम राबवीत असतांना दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार केला. पोलीस जवानानेही नक्षल्यांना चोख प्रत्युत्तर देत दोन नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. एटापल्ली तालुक्यातील गट्टा-जांबिया पोलीस मदत केंद्रां अंतर्गत …
Read More »
विश्वभारत News Website