Breaking News

क्रीडा

फायनलमध्ये भारताविरुद्ध पाकिस्तान की श्रीलंका खेळणार? पाऊस आल्यास कुणाला फायदा? वाचा

एशिया कप 2023 मध्ये टीम इंडियाची गाडी सुसाट सुरु आहे.आणि तसं असल्याचं दिसूनही येतंय. पाकिस्ताननंतर टीम इंडियाने श्रीलंकेचा देखील दारूण पराभव केला. श्रीलंकेला नमवल्यानंतर टीम इंडियाने जवळपास फायनलचं तिकिटं गाठलं आहे. भारत आणि श्रीलंकेच्या सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठा फेरबदल झाल्याचं दिसून येतंय. टीम इंडिया विरूद्ध फायनलमध्ये कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध 41 रन्सने विजय …

Read More »

WWE चॅम्पियन ‘ब्रे व्याट’ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE) स्टार ब्रे व्याट यांचे गुरुवारी अमेरिकेत निधन झाले. ट्रिपल एचने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्यांच्या मृत्यूची बातमी दिली आहे. टीएमझेडच्या मते, व्याट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ३६ वर्षांचे होते. ब्रे व्याट हा WWE मधील महत्त्वाच्या कुस्तीपटूंपैकी एक होता. अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात त्यांचा जन्म झाला. पॉल लेवेस्क यांनी ट्विट करत म्हंटल आहे की, “आत्ताच WWE …

Read More »

कॅन्सरने घेतला दिग्गज क्रिकेटपटूचा बळी

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू, मनमिळाऊ स्वभावाचा हिथ स्ट्रीक यांचे बुधवारी वयाच्या ४९ व्या वर्षी निधन झाले. काही काळापूर्वी त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. ते चौथ्या स्टेजच्या कॅन्सरशी झुंज देत होते. तेव्हापासून हिथ स्ट्रीकची प्रकृती चिंताजनक बनली होती. हीथ स्ट्रीकची आंतरराष्ट्रीय कारकीर्द झिम्बाब्वेच्या महान क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्‍या हीथने नोव्हेंबर १९९३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण …

Read More »

सांसद बृजभूषण शरण सिंह को कौन बचा रहा है? कानून या राजनीति : मामला बडा ही पेचीदा है

नई दिल्ली । सांसद और कुश्ती महासंघ के अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह के खिलाफ दिल्ली पुलिस ने पॉक्सो और अन्य धाराओं में एफआईआर तो दर्ज कर ली, लेकिन दो हफ्ते बीतने के बाद भी एफआईआर पर कोई कार्रवाई नहीं हुई. पुलिस ने पूछताछ भी नहीं की है.परंतु यौन शोषित महिलाओं के डीएनए टेस्ट जांच के पश्चात आरोप सिद्ध होने पर …

Read More »

IPL मध्ये ग्लॅमरस चीअर लीडर्सची निवड कशी होते?कोणत्या सुविधा मिळतात? वाचा…!

इंडियन प्रीमियर लीग सुरू होऊन दोन आठवडे झाले. प्रतिभेला संधी मिळवून देणारी स्पर्धा असे आयपीएलचे वर्णन. या स्पर्धेमुळे कित्येक उदयोन्मुख खेळाडूंना जगभरातील नावाजलेल्या खेळाडूंसोबत खेळण्याची, त्यांच्याकडून क्रिकेटमधील लहानसहान बारकावे शिकण्याची संधी मिळाली. अनेक तरुण खेळाडूंना व्यासपीठ मिळाले. चीअर लीडर्समुळे या स्पर्धेला ग्लॅमरचा तडका मिळाला. सुंदर आणि ग्लॅमरस चीअर लीडर्समुळे आयपीएलला चारचाँद लागले. सामन्यादरम्यान प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची जबाबदारी चीअर लीडर्स पार …

Read More »

‘ई-स्पोर्ट्स’ नको ; खेळातून प्रशासकीय कामकाजात होतेय सुधारणा : जिल्हाधिकारी डॉ. विपीन

“ई-चावडी, ई-फेरफार, ई-पंचनामा नागरिकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी होत आहे. मात्र, ई-स्पोर्ट्स होऊ नये. खेळ प्रत्यक्षात मैदानातच खेळावे. कामाच्या व्यापातून खेळामार्फत मानसिक आणि शारीरिक विरंगुळा मिळावा,”असे प्रतिपादन नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या समारोपीय भाषणात मानकापूर येथे डॉ. विपीन बोलत होते. अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त प्रसन्ना बिरारी उपस्थित होत्या. या प्रसंगी गोंदिया जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, …

Read More »

नागपुरात हरविला विराट कोहलीचा मोबाईल

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटीसाठी भारतीय क्रिकेट संघ नागपुरात आहे. या दोन्ही संघाची नागपुरात जोरदार तयारी सुरु असताना माजी कर्णधार विराट कोहलीच्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या या ट्वीटवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. आपला नवा कोरा फोन हरवला असून तो कोणाला सापडला का, असा प्रश्न कोहलीने ट्विटच्या माध्यमातून केला आहे. अर्थातच नागपुरात खळबळ माजली असली तरी हा फोन …

Read More »

दिग्गज क्रिकेटरची पत्नीला बॅटने मारहाण

भारतीय क्रिकेटचा माजी खेळाडू विनोद कांबळी अडचणीत सापडला आहे. त्याच्या पत्नीने शुक्रवारी त्याच्याविरोधात मद्यधुंद स्थितीत मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी कांबळीविरोधात भादंवि कलम 324 व 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. डोक्याला दुखापत विनोद कांबळीने आपल्याला स्वयंपाकाच्या पॅनचे हँडल फेकून तिच्या डोक्याला दुखापत केल्याचा आरोप अँड्रिया कांबळीने केला आहे. त्याचवेळी हे प्रकरण सोडवले जात असल्याचा दावाही त्यांनी केला …

Read More »

पोलीस भरतीतील उमेदवारांकडे सापडली औषधी द्रव्ये

पोलिस भरती प्रक्रियेच्या मैदानी चाचणीसाठी आलेल्या दोन उमेदवारांकडे रायगडमध्ये औषधी द्रव्य सापडल्याने खळबळ उडाली. यातीच एका उमेदवाराची मैदानी चाचणी शनिवारी झाली. तर दुसऱ्या उमेदवाराची चाचणी रविवारी होणार होती. मात्र, त्याची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या उमेदवाराचे रक्ताचे नमुने घेऊन मुंबई व नवी मुंबई येथील लॅबमध्ये वैद्यकीय तपासणीकता पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यावर कारवाई करण्यात येणार आहे. कोणती औषधे? …

Read More »

दिग्गज टेनिसपटूला दोन कॅन्सरचा विळखा

प्रसिद्ध व दिग्गज टेनिसपटू मार्टिना नवरातिलोव्हा 12 वर्षांनंतर पुन्हा कॅन्सरच्या विळख्यात सापडली आहे. तिला दुहेरी फटका बसला आहे. अर्थात नवरातिलोव्हाला आता स्तन आणि घश्याचा कर्करोग झाला आहे. 66 वर्षीय या टेनिसपटूला 2010 मध्ये कर्करोगाचे निदान झाले होते. त्यानंतर तिने सहा महिन्यांत स्टेज कॅन्सरवर मात केली होती. 18 वेळची ग्रँडस्लॅम एकेरी चॅम्पियन मार्टिना नवरातिलोव्हाला दुहेरी कॅन्सरमुळे धक्का बसलाय. ती म्हणाली, हा …

Read More »