🔺 जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 3446 चंद्रपुर(दि.4सप्टेंबर):-जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात लिक्विड व ऑक्सीजन प्लॅन्ट उभे करण्याची कारवाई तात्काळ करावी तसेच 100 खाटांचे अद्ययावत कोविड सेंटर उभारण्याचे नियोजन करण्याचे निर्देश कोविड रुग्णालयाची पाहणी करताना दिलेत. कोरोना विषयक आढावा घेतांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी बोलताना कोरोना चाचणी करताना नागरिकांना जास्त …
Read More »पुरामध्ये उध्वस्त झालेल्या लोकांच्या समस्या जाणून बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी तर्फे एस.डी.ओ. यांना निवेदन
ब्रम्हपुरी(दि.४सप्टेंबर):- ब्रम्हपुरी तालुक्यातील रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ने पूरग्रस्त गावांना भेटी देऊन त्यांची समस्या जाणून घेतल्या. व त्यांच्या समस्या लवकरात लवकर पारित व्हाव्या या करता रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ब्रम्हपुरी च्या वतीने, (एस. डी. ओ.) उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांना निवेदन देण्यात आले, निवेदनाच्या काही मागण्या मान्य कराव्या असे रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ब्रम्हपुरी यांच्या वतीने करण्यात आल्या, ज्या पूरग्रस्तांच्या घरांची तथा शेतीची …
Read More »24 तासातील (सायंकाळी 7.15 वाजेपर्यंत) 222 नवीन कोरोना बाधीत
चंद्रपूर जिल्ह्यात (दि.3सप्टेंबर) गेल्या 24 तासात कोविड-19 मुळे आणखी तीन मृत्यू – आतापर्यंतची मृत्यूची संख्या 35 आतापर्यंतची कोरोना बाधित संख्या 3167 चंद्रपूर(दि.3सप्टेंबर):- जिल्ह्यात गेल्या 24 तासात 222 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली असून कोरोना बाधितांची एकूण संख्या आता 3 हजार 167 वर पोहोचली आहे. सध्या उपचार घेत असलेले 1 हजार 656 बाधित आहेत. तर आतापर्यंत 1 हजार 476 बाधित कोरोनातून …
Read More »सिरपूर येथे जनावरांना लसीकरण
नेरी(दि.3सप्टेंबर):- देशात कोरोना चा कहर सुरू असताना मानव संकटात सापडला असून आता पाळीव प्राण्यावरही लँपी नावाच्या आजाराने थैमान घातले असून तालुक्यात सर्वत्र जनावरांवरील संसर्ग रोग लंपीने शेतकऱ्यांची झोप उडवलेली आहे.ऐन कामांच्या वेळेस जनावरे आजारी पडत असल्याने शेतकरी बांधव हतबल झाला आहे.लपी हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे एका जनावरांपासून अनेक जनावरांना होतं आहे. याच पार्श्वभूमीवर जनावरांचे व शेतक-यांचे नुकसान होऊ नये या …
Read More »टीम तरुणाईच्या सहकार्याने अर्हेरनवरगाव येथे आरोग्य शिबीर
🔸150 लोकांनी केली आरोग्य तपासणी ब्रह्मपुरी(दि.3सप्टेंबर):-मागील सतत तीन दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात महापुराने थैमान घातले होते.त्यामुळे कित्येक लोकांना पुराच्या पाण्यापासून उद्भवणाऱ्या रोगराईचा सामना करावा लागत असून त्यापासून पूरग्रस्त लोकांना साथीचे रोग उद्भवू नये यासाठी टीम तरुणाई,ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “पूरग्रस्तांना एक मदतीचा हात” या ब्रीदवाक्या अंतर्गत डॉ. सौरभ लांजेवार,गजानन घुगे,प्रशांत राऊत,गोपाल करंबे यांच्या मार्गदर्शनात भव्य आरोग्य शिबिराचे …
Read More »*वढोलीत वाढता कोरोना*
आज स्थितित वढोलीत एकंदरीत 36 कोरोना बाधित झाले.बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य विभागाने वढोलीत 2 दिवस अँटीजन टेस्ट कॅम्प आयोजित केला 2 दिवसात १८३ जणांची टेस्ट झाली.व काही बाधिकांच्या संपरकातील व्यक्तीची टेस्ट व्हायची आहे.अस असताना आरोग्य विभागाने गोंडपीपरी येऊन आर्टिपीसीआर टेस्ट करावी असे आव्हाहन उर्वरित नागरिकांना केली.लाकडाऊन मुळे सर्व वाहतूक ठप्प आहे गरीब शेतकरी मजूर वर्गाकडे स्वतःचे वाहन नाही …
Read More »चंद्रपूर जिल्ह्यात (दि.2 सप्टेंबर) गेल्या 24 तासात आणखी कोरोना आजारामुळे तीन मृत्यू
🔺सायंकाळी 6.45 वाजेपर्यंत 182 नवीन कोरोना बाधीत चंद्रपूर(दि.2सप्टेंबर):-जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोना आजारामुळे तिघांचा मृत्यू झाला. यात रामनगर चंद्रपूर येथील 82 वर्षीय पुरुष व मूल रोड चंद्रपूर येथील कबीर नगर येथील 56 वर्षीय महिला तसेच वडसा (जी.गडचिरोली) येथील 48 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या तिघांनाही कोरोना व्यतिरिक्त अन्य आजार होते. आज गेल्या 24 तासात 182 नवीन कोरोना बाधीत्यांची भर पडली …
Read More »3 सप्टेंबर पासून चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात येणारे लॉक डाऊन सध्या स्थगित
चंद्रपूर(दि.2सप्टेंबर):-29 ऑगस्ट ला मा.पालकमंत्री विजय वडडेट्टीवार यांनी 3 सप्टेंबर पासून एक आठवडा चंद्रपूर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येईल अशी घोषणा केली होती. मात्र त्यानंतर केंद्र शासनाने जारी केलेल्या निर्देशानुसार कोणतेही राज्य, जिल्हा यांना केंद्र शासनाची परवानगीशिवाय लॉक डाऊन करता येणार नाही. त्यामुळे लॉक डाऊनच्या परवानगी साठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी राज्य शासनाकडे पाठविला होता. मात्र त्याला अद्याप परवानगी मिळाली नसल्यामुळे उद्या …
Read More »चंद्रपुरातील पूरग्रस्तांना प्रति कुटुंब दहा हजारांची तातडीची मदत
चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली : चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना प्रति कुटुंब दहा हजार रुपयांची तातडीची मदत देणार असल्याची घोषणा आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत पूरग्रस्तांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. जिल्ह्यातील आठ ते नऊ हजार कुटुंबियांना ही मदत मिळणार आहे. त्यानंतर सर्व्हे करून पुर्णतः उध्वस्त झालेल्या घरांना ९५ हजार रुपये, घर दुरुस्तीसाठी ५० हजार …
Read More »पुरामुळे झालेल्या शेतपिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी – देवराव भोंगळे भाजपा अध्यक्ष चंद्रपूर*
जि.प.चे माजी अध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी मोटार बोटीने केली पुरग्रस्त भागाची पाहणी.* पोंभूर्णा प्रतिनिधी गोसेखुर्द धरणातुन पाण्याच्या सतत विसर्गामुळे वैनगंगा नदीस आलेल्या महापुराने जनजिवन विस्कळीत झाले आहे. पोंभुर्णा तालुक्यातील गंगापुर टोक हे गाव संपुर्ण पाण्याने वेढले असून संपुर्ण गावकऱ्यानी 31 आगष्टची रात्र जागुन काढली. या गंभीर घटनेची माहीती मिळताच मा. आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात या …
Read More »