चंद्रपूर – राज्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असताना सरकारने लॉकडाऊन घोषित केले होते, या कालखंडात चंद्रपूर शहरातील कडक लॉकडाऊन मध्ये एकमेव विधानसभा क्षेत्रात नागरिकांच्या लॉकडाऊन मध्ये समस्या जाणून घेणारा लोकनेता चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार हे कोरोना पॉझिटिव्ह झाले. लॉकडाऊन च्या भीषण काळात नागरिकांना अन्न वाटप, धान्य किट वाटप इतकेच नव्हे तर कंटेंटमेंट झोन मधील नागरिकांना भाजीपाला वाटपाचे काम …
Read More »मृत कोरोना योध्याच्या वारसास शासकीय सेवेत घ्या
– आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी – मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांना पाठविले पत्र चंद्रपूर, कोवीड १९ मध्ये सेवा करीत असताना मृत झालेल्या शासकीय अधिकारी व कर्मचाèयांच्या वारसांना ३० दिवसांच्या आत अनुकंपा तत्वावर विशेष बाब या सदराखाली शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. या संदर्भात अस्तित्वात असलेल्या शासन निर्णयात त्वरित सुधारणा करावी, …
Read More »थरारक :- उर्जानगर येथे पाच वर्षीय चिमुकलीला केले बिबट्याने ठार.
काल सायंकाळी बिबट्याने चिमुकलीला तिच्या आई समोरून उचलून झुडपात नेले व ठार केल्याने सर्वत्र शोककळा! चंद्रपूर प्रतिनिधी :- येथील महाओष्णीक विद्युत केंद्राच्या वसाहतीत काल सायंकाळी 6.45 वाजताच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात लावण्या उमाशंकर धांडेकर (५) या मुलीचा मृत्यू झाला.उमाशंकर धांडेकर हे वीज केंद्रातील औद्योगिक सुरक्षा दलात कार्यरत आहे. सायंकाळी त्यांची मुलगी लावण्या खेळत असताना तिथे बिबट आला व हल्ला केला. ही …
Read More »दुचाकी अपघातात एस.टी वाहनचालकाचा मृत्यू
गोंडपिपरी तालुक्यातील घटना गोंडपिपरी-:चेतन मांदाडे – गोंडपीपरी ते खेडी कामाला मंजुरी मिळाली असून दिड वर्षांपासून रोड च्या एका बाजूला ३ फूट नाली चुकीच्या पद्धतीने कंत्राटदाराने खोदली आहे.दिड वर्षांपासून काम बंद अवस्थेत आहे.रस्त्यावर दिशादर्शक यंत्र नाही.त्यामुळे दुचाकीचालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या खाली दुचाकी उतरली व अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला.तर एक जण गंभिर जखमी झाला.ही घटना तालुक्यातील वढोली खराळपेठ च्या मधोमध बुधवारी …
Read More »शेतातील उभे पिक नष्ट करून व त्यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा
🔹 भारत मुक्ती मोर्चा न्याय न मिळाल्यास राज्यभर आंदोलन करणार 🔹पत्रकार परिषदेत दिली माहिती-भद्रावती तालुक्यातील प्रकार चंद्रपूर(25 ऑगस्ट ):-वसंत वारलू दडमल हे गेल्या पंधरा वर्षापासून सरकारी पडीत जमीनीवर ६ एकर त्यांच्या ताब्यातील शेतावर शेती करीत आहे. व तसेच गावातील ईतर ३० ते ४० शेतकरी सुध्दा या प्रमाणे सरकारी पडीत जमीनीवर शेती करित आहेत. वसंत वारलू दडमल व त्यांच्या कुटुंबीयाकडे जिवन …
Read More »अभ्यासिकेला मदतीचा हात देत वाढदिवस साजरा
* भंगाराम तळोधिच्या ज्ञानशाळेत चिमुकल्यासोबत कापला केक * शैक्षणिक साहित्याचे वितरण * वढोलीच युवा कार्यकर्त्याने दिला दायीत्वाचा परिचय गोंडपिपरी :-चेतन मांदाडे /प्रतिनिधी वाढदिवस म्हणजे हल्ली दोस्त,मित्र आणि परिवारातील सदस्यांसोबत “ऐंजाॕय” करण्याचा दिवस समजला जातो.या दिवशी ना-ना विविध उपक्रम घेत जन्मदिवस साजरा करण्याची अलीकडे फॕशनच झाली आहे.असे असतांना मात्र गोंडपिपरी तालुक्यातील एका युवा सामाजिक कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्तचा उपक्रम अनेकांना प्रेरणा देऊन गेला.गोंडपिपरी …
Read More »पोंभूर्णा तालूक्यातील कापूस उत्पादक शेतकर्यांचा मोबदला त्वरीत द्या…
पोंभूर्णा तालूका मनसेची मागणी… पोंभूर्णा प्रतिनिधी- पोंभूर्णा तालूका प्रामुख्याने शेती व्यवसायावर अवलंबुन असून जास्तीत जास्त शेतकरी कापूस पिकाचि लागवड करतात .तसेच उत्पन्न झालेला कापूस वनीच्या जिनिंग कंपन्यामध्ये विकला जातो. परंतु याचा उर्वरीत मोबादला अजुनहि या शेतकर्यांना मिळाला नाही .त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून शेतकरी आर्थीक विवंचनेत सापडलेला आहे. झोनल ऑफिसरशी भ्रमणध्वनी वरून सवांद साधला असता त्यांनी शासनाकडुन निधी न …
Read More »केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानात पोंभुर्णा नगरपंचायत राज्यातून १७ व्या क्रमांकावर
वेस्ट झोन मध्ये २३ वा क्रमांक पोंभुर्णा : केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान अंतर्गत पोंभुर्णा नगरपंचायत नेटवर्क उल्लेखनीय कामगिरी केलेली असून देशातील वेस्ट झोन मधून २३ व्या तर राज्यातून १७ व्या क्रमांकावर बाजी मारली आहे. या सर्व्हेक्षणात देशातील महानगर पालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांची स्पर्धा घेतली जाते. स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान चा पुरस्कार मिळाल्याने व्हाईट हाऊस ची इमारत असलेल्या पोंभुर्णा नगरपंचायत …
Read More »क्रुषी दुताकडुन शेतकऱ्यांना फवारणी चे मार्गदर्शन. अंकिता कोल्हे चा ऊपक्रम.
वरोरा- डॉ. पंजाबराव देशमुख क्रुषी विद्यापीठ अकोला ,नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारव्हा द्वारा संचालीत असणाऱ्या क्रुषी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या कुमारी अंकिता मारोती कोल्हे या क्रुषी दुतानी ग्रामीण जाग्रुकता कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतपिकावर तंत्रशुद्ध पद्धतीने फवारणी करण्याचे मार्गदर्शन केले. सध्याच्या परिस्थितीत शाळा महाविद्यालयात शिक्षण प्रक्रिया बंदअसल्यानेक्रूषीमहाविद्यालयात विद्यार्थ्यांचे वर्क फ्राम होम कार्य सुरु आहे. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक स्वरूपात …
Read More »येन्सा येथे शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया प्रशिक्षण. श्रद्धा दुसाने चा ऊपक्रम.
वरोरा – सध्याच्या परिस्थितीत शाळा महाविद्यालयात शिक्षण प्रक्रिया बंद असल्याने क्रूषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे वर्क फ्राम होम कार्य सुरु आहे. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक स्वरूपात शेतकऱ्यांना शेतीच्या संदर्भात प्रशिक्षण देण्यासाठी क्रुषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कु. श्रद्धा शै. दुसाने यांनी येन्सा येथे ग्रामीण कृषि कार्यानुभव या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत शेतकऱ्यांच्या बियाण्यांच्या दुबार पेरणीसाठी वाढत जाणाऱ्या समस्या लक्षात घेऊन बियाण्यांच्या प्रक्रिये संबधी सोशल डिस्टसिंग चे सर्व …
Read More »