जिल्ह्यात 24 तासात 76 कोरोना बाधित; बाधितांची एकूण संख्या 1571 516 वर उपचार सुरू; आज एका बाधिताचा मृत्यू चंद्रपूर(दि.25ऑगस्ट):- चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. तसेच बहुतेक मृत्यू झालेले बाधित हे 50 वर्षे वयोगटातील आहे. त्यामुळे 50 वर्षावरील वयोगटातील चंद्रपूर शहरात व इतर नगर परिषद भागात आरोग्य पथकाद्वारे घरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये पल्स ऑक्सीमीटर, थर्मल …
Read More »कोरोना चाचणीच्या संख्येत वाढ करा
ब्रम्हपूरी : नागपूरजवळ असल्यामुळे येणार्या नागरिकांची संख्या लक्षात घेता ब्रम्हपुरी तालुक्यातील कोरोना चाचण्या वाढविण्यात याव्यात, अशी सूचना राज्याचे मदत व पुनर्वसन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. वडेट्टीवार यांनी तालुकास्तरीय अधिकार्यांची ब्रम्हपुरी येथे बैठक घेऊन कोरोना आजारासंदर्भातील आढावा घेतला. या बैठकीला उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, नगराध्यक्ष रिता उराडे, मुख्याधिकारी मंगेश वासेकर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुभाष खिल्लारे, तहसीलदार …
Read More »नाते आपुलकीचे संस्थेने दिला कु.मयुरीस शिक्षणासाठी मदतीचा हात
चेतन मांदाडे /प्रतिनिधी गोंडपिपरी -: सकाळ वृत्तपत्रात दि.17 जुलैला *शेतात रोवणी करताना मिळाली गोड बातमी* ह्या मथळ्याखाली *कु.मयुरी टेकाम,गोंडपीपरी* येथील विद्यार्थिनीच्या यशाची यशोगाथा प्रसिद्ध केली होती,आक्सापुरातील या विध्यार्थीनीच्या घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतानाही बारावीच्या परीक्षेत 78% गुण घेत कुंदोजवार महाविद्यालयातुन प्रथम येण्याचा मान पटकावला! आदिवासी कुटुंबातील मुलीने मिळविलेल्या यशाचे अनेकांनी कौतुक केले पण म्हणतात ना पाठीवर थाप देणारे तर बरेच …
Read More »पोंभुर्णा येथील श्रध्दा व भक्तीचा सुगंध पोहचला राजधानी मुंबईत
चंद्रपूर ( रिपोर्टर) : सुप्रसिध्द क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि अभिनेते सोनू सूद यांच्या उपस्थितीत ही अगरबत्ती सिध्दीविनायकाला अर्पण करण्यात आली आहे. आ. सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री असताना त्यांनी पाचही अर्थसंकल्प विधानसभेत सादर करण्याआधी श्री सिध्दीविनायकाचे दर्शन घेवूनच सादर केले आहेत. श्री सिध्दीविनायकावरची त्यांची श्रध्दा या अगरबत्तीच्या माध्यमातुन बाप्पाच्या चरणी अर्पण होत आहे. पोंभुर्णा येथील अगरबत्ती प्रकल्पातून उत्पादीत होणारी अगरबत्ती देशासह जगभर …
Read More »कोरोनाचे विघ्न दूर कर आमदार किशोर जोरगेवार यांचे विघ्नहर्ता श्री गणेशाला साकडे आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी बाप्पा विराजमान
चंद्रपूर( रिपोर्टर) : चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरीही आज गणेशजींचे आगमन झाले असून कोरोनाचे संकट पाहता अगदी साध्या पद्धतीने विधिवत रित्या त्यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहे. यावेळी विघ्नहर्त्याला कोरोनाचे विघ्न दूर करण्याचे साकडे आमदार किशोर जोरगेवार यांनी घातले. आज चंद्रपुरात शांततेत मात्र भक्तिमय वातावरणात घरगुती गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. यंदा कोरोनाचे सावट पाहता अगदी …
Read More »विसर्जनासाठी २० कृत्रिम तलाव व निर्माल्य कलश सज्ज
चंद्रपूर : शनिवारी गणेशचतुर्थीला श्रीगणेशाचे आगमन झाले असून यंदाचा गणेशोत्सव कोरोनाच्या पाशर््वभूमीवर असल्याने उत्सव साजरा करताना दिशानिर्देशांचे पालन प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. गणेशोत्सवासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे पूर्ण तयारी करण्यात आली असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता गणेशमूर्ती विसर्जनप्रसंगी होणारी गर्दी टाळण्यासाठी २० कृत्रिम तलाव तसेच २० निर्माल्य कलशांची उभारणी करण्यात आली आहे. शहरात दीड दिवसाचा, पाच दिवसाचा तसेच १० दिवसांच्या गणपतींचे विसर्जन …
Read More »अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन गायींचा मृत्यू
गोंडपिपरी : मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणार्या एका अग्यात वाहनाने धडक दिल्याने दोन गायींचा मृत्यू झाला.काही वेळापुर्वीच जुन्या नगरपंचायतीसमोर मुख्य मार्गावर हि घटना घडली. गोंडपिपरीत सध्या हायवेचे काम सूरू आहै.त्यामुळ एका बाजूनच वाहतूक सूरू आहे. अशात काही भरधाव वेगान वाहन चालवितात. त्यावर कुणाचच नियंत्रित नसल्यान गंभीर स्थीती निर्माण झाली आहे, आज रात्री आठ वाजता मद्यधुंद अवस्थेत वेगान येणाऱ्या कारने मार्गावर असणाऱ्या …
Read More »जिल्हयात आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 718 बाधित कोरोनातून बरे रविवारी 35 बाधित दाखल ; 48 बाधितांना सुटी कोरोना बाधितांची एकूण संख्या 1105 चंद्रपूर, दि. 16 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना चाचण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. तसेच नागरिक देखील मोठ्या संख्येने अँटीजन चाचणीचा लाभ घेत असून लक्षणे वाटल्यास तातडीने तपासणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. रविवारी जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1105 …
Read More »कोरोनामुळे जिल्ह्यातील चवथ्या बाधिताचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 856 आत्तापर्यंत 475 बाधित बरे झाले 375 बाधितावर उपचार सुरू चंद्रपूर, दि. 9 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 23 बाधितांची भर पडली आहे. तसेच एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधितांची संख्या 856 झाली आहे. आतापर्यंत 475 बाधित बरे झाले आहे. तर 375 बाधितावर उपचार सुरू आहे. आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये तुकूम पोलीस लाईन येथील संपर्कातून बाधित झालेल्यांची संख्या तीन आहे. यामध्ये 50 वर्षीय पुरुष 24 वर्षीय महिला व …
Read More »संगणक प्रशिक्षण केंद्रे सुरु करा : खासदार बाळू धानोरकर
चंद्रपूर : कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मागील पाच महिन्यापासून अधिकृत संगणक प्रशिक्षण केंद्रे बंद आहेत. त्यामुळे या केंद्रातील कर्मचारी व मालकांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. . शेजारच्या जिल्ह्यांनी देखील हि संगणक प्रशिक्षण वर्ग सुरु केली आहे. अती व शर्ती लावून चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकृत संगणक प्रशिक्षण केंद्रे सुरु करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना केली आहे. शासकीय स्तरावर विविध पदाच्या भरती …
Read More »