Breaking News

प्रशासन

जिल्हाधिकाऱ्यांचे छायाचित्र वापरून नागरिकांकडे पैशांची मागणी

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे छायाचित्र वापरून ‘व्हॉट्स ॲप’वर आरोपीने बनावट खाते उघडले. या खात्यावरून नागरिकांकडे पैशांची मागणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी समोर आला. या प्रकरणी अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी सायबर सेलला कारवाईचे निर्देश दिले आहेत. अकोला जिल्ह्यात सायबर फसवणुकीचे प्रकार प्रचंड वाढले आहेत. सर्वसामान्यांची फसवणूक करून त्यांची आर्थिक लूट केली जात आहे. ‘सायबर फ्रॉड’ करणाऱ्यांनी आता चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या छायाचित्राचा देखील …

Read More »

नागपूर लोकसभा निवडणुकीतील मतदान कमी झाल्याचा मुद्दा नागपूर हायकोर्टात!

नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी पाच लाखांच्या अंतराने जिंकून येतील, असा दावा भाजपतर्फे केला जात होता. मतमोजणीला महिना शिल्लक असताना भाजपतर्फे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू झाली आहे. यंदाचं मतदान गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कमी म्हणजे 54.30 टक्के झालं आहे. ही बाब भाजपने गांभीर्याने घेतली आहे. जिथे गडकरींचा पाच लाखावर मतांनी विजय होईल, असे दावे केले जात होते, त्याच …

Read More »

जिल्हाधिकारी डॉ. इटनकर कुणावर करणार कारवाई : नागपुरात मतदान कमी होण्यासाठी जबाबदार कोण?

लोकसभा निवडणुकीत मतदार यादीत नावे नसल्याने नागपुरातील लाखो मतदार मतदानापासून वंचित राहिल्याबद्दल सार्वत्रिक ओरड होत असताना व मतदानाची टक्केवारी कमी होण्यासाठी हेच प्रमुख कारण मानले जात असताना जिल्हा प्रशासनाने मात्र यासाठी मतदारानांच जबाबदार धरले आहे. मतदारांनी निवडणुकीपूर्वी यादीत नाव आहे किंवा नाही याची खातरजमा केली नाही, असा दावा प्रशासनाने केला आहे.   ज्यांची नावे वगळली गेली त्यांनी पुन्हा नोंदणी करावी …

Read More »

हे काय सुरु आहे?नागपुरातील मतदानात तफावत

नागपूर लोकसभेसाठी शुक्रवारी मतदान झाल्यानंतर शनिवारी अधिकृत आकडेवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध करण्यात आली. तसेच उमेदवाराला ती देण्यात आली, त्या आकडेवारीत आणि २४ तासांनी प्रसिद्धीला दिलेल्या आकेडवारीत तफावत आहे. प्रारंभीच्या आकडेवारीत नागपुरात ३२ तृतीयपंथीयांनी मतदान केल्याचे नमूद करण्यात आले होते तर नवीन यादीत ती संख्या घटून २८ वर आली आहे. लोकसभा मतदारसंघातील मतदानाची अंतिम आकडेवारी शनिवारी जाहीर झाली. नागपुरात ५४.११ …

Read More »

रेतीच्या ट्रॅक्टरने कोतवालास चिरडले : घटनास्थळीच…!

रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या चालकास अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या महसूल विभागाच्या कोतवालास ट्रॅक्टरने चिरडले. या कोतवालाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.   बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील कोलद वान नदीपुलाजवळ ही घटना घडली. अवैध रेतीची वाहतुक केली जात असल्याच्या माहिती वरुन महसुल कर्मचारी कोलद वाननदी पुलावर दाखल झाले. कोतवाल लक्ष्मण भिकाजी अस्वार यांनी अवैध रेती वाहतुक करणाऱ्या ट्रक्टरला थांबविण्याचा प्रयत्न केला. चालकाने वाहन न …

Read More »

नागपुरातील अधिकारी गेले लंडनला : शासकीय पैशाचा अपव्यय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टी आपल्या विविध उपक्रमांनी कायमच चर्चेत असते. डॉ. बाबासाहेब आबेडकर यांची १४ एप्रिलला जयंती आहे. बार्टीच्या वतीने बाबासाहेबांची जयंती दरवर्षी साजरी केली जाते. तसेच विविध उपक्रमांचे आयोजनही केले जाते. मात्र, यंदा बार्टीच्या वतीने थेट लंडन येथे बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बार्टीने दोन दिवस भीमजयंतीच्या औचित्यांनी आंतरराष्ट्रीय परिषद …

Read More »

1 रुपयांचेच वेतन घेतो IAS अधिकारी : वाचा

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? अशा प्रश्नांची उत्तरे सोशल मीडिया, गुगल आणि बातमीतून आपल्या पुढ्यात येते. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अरनॉल्ट आहे. या यादीत मोठा उलटफेर झाला आहे. एलॉन मस्क हा या यादीत किती तरी वर्ष पहिल्या क्रमांकावर होता. पण आता तो यादीत पहिल्या तिघांमध्ये सुद्धा नाही. तिसऱ्या क्रमांकावर मार्क झुकरबर्ग आला …

Read More »

वनकर्मचारी निलंबित : ‘ईव्हीएम’चे व्हाट्सअप स्टेटस भोवले

चंद्रपूर-वणी- आर्णी लोकसभा मतदार संघातील पांढरकवडा वनविभागाच्या एका कर्मचाऱ्याला इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन अर्थात ‘ईव्हीएम’च्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे व्हॉट्सॲप स्टेटस ठेवून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्यावरून निलंबित केले आहे. शिवशंकर मोरे, असे निलंबित वनकर्मचाऱ्याचे नाव आहे. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या आर्णी येथील सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्याने विभागीय वनाधिकारी …

Read More »

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची समाज माध्यमावर बदनामी

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची समाज माध्यमावर बदनामी केल्याप्रकरणी माजी नगरसेवक बलराम डोडानी व अन्य एका महिलेविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा व पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिली.   नियोजन भवन येथे आयोजित पत्रकारपरिषदेत जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा यांनी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या एकूण १५ उमेदवारांना चिन्ह वितरीत करण्यात आल्याची …

Read More »

शराब से भरा सरकार का खजाना…!

शराब से भरा सरकार का खजाना…! टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट छिन्दवाड़ा- शराब दुकानों के निष्पादन की प्रक्रिया आज पांढुर्ना जिले के लोधीखेड़ा और पांढुर्ना मदिरा समूह के निष्पादन के साथ ही समाप्त हो गई। आबकारी विभाग ने वर्ष 2023-24 से 20.72% अधिक राजस्व जुटाया है। ग़ौरतलब है कि गत वर्ष जिले के समस्त मदिरा समूहों का आरक्षित मूल्य 320 …

Read More »