कलेक्टर ने किया अमरवाड़ा में औचक निरीक्षण टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट छिन्दवाडा। एसडीएम और तहसीलदार कोर्ट अमरवाड़ा और सीईओ जनपद, बीएमओ और पीएचई के अधिकारियों से भी की वन टू वन चर्चा हूई। छिन्दवाडा कलेक्टर शीलेन्द्र सिंह मंगलवार को भ्रमण पर जिले के अनुविभाग अमरवाड़ा पहुंचे और एसडीएम कोर्ट व तहसीलदार कोर्ट अमरवाड़ा का औचक निरीक्षण किया। जिसके बाद …
Read More »नागपूर जिल्ह्यात कामठी, मौदा, पारशिवनी, उमरेड तालुक्यात भूकंप
नागपूरच्या जिल्ह्यातील कामठी, मौदा, उमरेड, पारशिवणी तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के अलीकडच्या काही दिवसात जाणवले. हे भूकंपाचे झटके आहेत यात तज्ज्ञांना संशय नाही. पण यामुळे जिओलोजिस्टस आश्चर्यचकित झाले आहेत. कारण, मध्य भारतात विदर्भ आणि नागपूर हे ‘नो सेईस्मिक ॲक्टिव्हिटी झोन’ मध्ये येतं. नागपूरखाली भूगर्भात कोणतीही फॉल्ट लाईन नाही. त्यामुळे सतत तीन दिवस दुपारी सौम्य तीव्रतेचे धक्के अपेक्षित नाहीत. या प्रकरणात …
Read More »रस्ते बांधकाम थांबणार : कंत्राटदार महासंघाचा आजपासून काम बंदचा निर्णय
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य सरकारने २०२३-२४ या आर्थिक वर्षात सुमारे एक लाख कोटींपेक्षा जास्तीची कामे मंजूर केली. या सर्वांची निविदा प्रक्रिया राबविली. या सर्व कामांच्या डिपॉझिट स्वरूपात कंत्राटदारांनी सुमारे १० हजार कोटी रूपये शासनाकडे जमा केले. मात्र, सरकारने कंत्राटदारांची १७०० कोटींची देयके प्रलंबित ठेवली आहेत. ही देयके देण्यास राज्य सरकार टाळाटाळ करीत असल्याने ७ मे २०२४ पासून काम बंद ठेवण्याचा …
Read More »जिल्हाधिकाऱ्यांचे छायाचित्र वापरून नागरिकांकडे पैशांची मागणी
जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे छायाचित्र वापरून ‘व्हॉट्स ॲप’वर आरोपीने बनावट खाते उघडले. या खात्यावरून नागरिकांकडे पैशांची मागणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी समोर आला. या प्रकरणी अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी सायबर सेलला कारवाईचे निर्देश दिले आहेत. अकोला जिल्ह्यात सायबर फसवणुकीचे प्रकार प्रचंड वाढले आहेत. सर्वसामान्यांची फसवणूक करून त्यांची आर्थिक लूट केली जात आहे. ‘सायबर फ्रॉड’ करणाऱ्यांनी आता चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या छायाचित्राचा देखील …
Read More »नागपूर लोकसभा निवडणुकीतील मतदान कमी झाल्याचा मुद्दा नागपूर हायकोर्टात!
नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी पाच लाखांच्या अंतराने जिंकून येतील, असा दावा भाजपतर्फे केला जात होता. मतमोजणीला महिना शिल्लक असताना भाजपतर्फे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू झाली आहे. यंदाचं मतदान गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कमी म्हणजे 54.30 टक्के झालं आहे. ही बाब भाजपने गांभीर्याने घेतली आहे. जिथे गडकरींचा पाच लाखावर मतांनी विजय होईल, असे दावे केले जात होते, त्याच …
Read More »जिल्हाधिकारी डॉ. इटनकर कुणावर करणार कारवाई : नागपुरात मतदान कमी होण्यासाठी जबाबदार कोण?
लोकसभा निवडणुकीत मतदार यादीत नावे नसल्याने नागपुरातील लाखो मतदार मतदानापासून वंचित राहिल्याबद्दल सार्वत्रिक ओरड होत असताना व मतदानाची टक्केवारी कमी होण्यासाठी हेच प्रमुख कारण मानले जात असताना जिल्हा प्रशासनाने मात्र यासाठी मतदारानांच जबाबदार धरले आहे. मतदारांनी निवडणुकीपूर्वी यादीत नाव आहे किंवा नाही याची खातरजमा केली नाही, असा दावा प्रशासनाने केला आहे. ज्यांची नावे वगळली गेली त्यांनी पुन्हा नोंदणी करावी …
Read More »हे काय सुरु आहे?नागपुरातील मतदानात तफावत
नागपूर लोकसभेसाठी शुक्रवारी मतदान झाल्यानंतर शनिवारी अधिकृत आकडेवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध करण्यात आली. तसेच उमेदवाराला ती देण्यात आली, त्या आकडेवारीत आणि २४ तासांनी प्रसिद्धीला दिलेल्या आकेडवारीत तफावत आहे. प्रारंभीच्या आकडेवारीत नागपुरात ३२ तृतीयपंथीयांनी मतदान केल्याचे नमूद करण्यात आले होते तर नवीन यादीत ती संख्या घटून २८ वर आली आहे. लोकसभा मतदारसंघातील मतदानाची अंतिम आकडेवारी शनिवारी जाहीर झाली. नागपुरात ५४.११ …
Read More »रेतीच्या ट्रॅक्टरने कोतवालास चिरडले : घटनास्थळीच…!
रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या चालकास अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या महसूल विभागाच्या कोतवालास ट्रॅक्टरने चिरडले. या कोतवालाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील कोलद वान नदीपुलाजवळ ही घटना घडली. अवैध रेतीची वाहतुक केली जात असल्याच्या माहिती वरुन महसुल कर्मचारी कोलद वाननदी पुलावर दाखल झाले. कोतवाल लक्ष्मण भिकाजी अस्वार यांनी अवैध रेती वाहतुक करणाऱ्या ट्रक्टरला थांबविण्याचा प्रयत्न केला. चालकाने वाहन न …
Read More »नागपुरातील अधिकारी गेले लंडनला : शासकीय पैशाचा अपव्यय
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टी आपल्या विविध उपक्रमांनी कायमच चर्चेत असते. डॉ. बाबासाहेब आबेडकर यांची १४ एप्रिलला जयंती आहे. बार्टीच्या वतीने बाबासाहेबांची जयंती दरवर्षी साजरी केली जाते. तसेच विविध उपक्रमांचे आयोजनही केले जाते. मात्र, यंदा बार्टीच्या वतीने थेट लंडन येथे बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बार्टीने दोन दिवस भीमजयंतीच्या औचित्यांनी आंतरराष्ट्रीय परिषद …
Read More »1 रुपयांचेच वेतन घेतो IAS अधिकारी : वाचा
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? अशा प्रश्नांची उत्तरे सोशल मीडिया, गुगल आणि बातमीतून आपल्या पुढ्यात येते. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अरनॉल्ट आहे. या यादीत मोठा उलटफेर झाला आहे. एलॉन मस्क हा या यादीत किती तरी वर्ष पहिल्या क्रमांकावर होता. पण आता तो यादीत पहिल्या तिघांमध्ये सुद्धा नाही. तिसऱ्या क्रमांकावर मार्क झुकरबर्ग आला …
Read More »
विश्वभारत News Website