बिजली करंट से बाघों के शिकार का पर्दाफाश टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट छिन्दवाडा। मध्यप्रदेश के छिन्दवाडा जिले के मोगली अभयारण्य की सीमा पर बाघिन का बिजली करेंट लगाकर शिकार करने का मामला वन विभाग के हाथों मे लगा है। पता चला है कि शाम ढलते ही शिकारी लोग वन्य प्राणी विचरण परिक्षेत्र में बिजली के तार बिछा …
Read More »निवडणुकीत घोळ झाल्याने भाजप उमेदवाराची नागपूर हायकोर्टात धाव
नागपूरसह राज्यात विधानसभा निवडणुकीत कायदेशीर प्रक्रियेचे पालन न झाल्याचा तसेच ईव्हीएमच्या माध्यमातून घोळ केला असल्याचा दावा करणाऱ्या आठ निव़डणुक याचिका शनिवारी दाखल झाल्या होत्या. यात जवळपास सर्वच याचिकाकर्ते महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील पराभूत उमेदवार आहेत. सोमवारी महाविकास आघाडीच्या आणखी पाच उमेदवारांनी न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला. नव्या याचिका प्रक्रियेचे पालन करून मंगळवारी दाखल होण्याची शक्यता आहे. निवडणूक याचिकांच्या या पावसात …
Read More »पालकमंत्र्यांची यादी आली समोर : आशिष जैस्वाल यांच्याकडे धक्कादायक जिल्हा
*संभाव्य पालकमंत्री यादी आली समोर* ______________________ > नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे > ठाणे – एकनाथ शिंदे > पुणे – अजित पवार > बीड – अजित पवार > सांगली – शंभूराज देसाई > सातारा – शिवेंद्रराजे भोसले > छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाठ / अतुल सावे > जळगाव – गुलाबराव पाटील / भाजपाचा देखील दावा आहे > यवतमाळ – संजय …
Read More »पुलिस का सड़क सुरक्षा,नशा मुक्ति और साइबर सुरक्षा हेतु बुलेट बाइक रैली
पुलिस का सड़क सुरक्षा,नशा मुक्ति और साइबर सुरक्षा हेतु बुलेट बाइक रैली टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट छिन्दवाड़ा।हाल ही नव वर्ष उपलक्ष्य मे छिन्दवाडा पुलिस प्रशासन के तत्वावधान में एक बुलेट बाइक रैली का आयोजन किया गया। इस आयोजन का मुख्य उद्देश्य समाज में सड़क सुरक्षा, नशा मुक्ति, और साइबर सुरक्षा के प्रति जागरूकता बढ़ाना था।कार्यक्रम का शुभारंभ पुलिस …
Read More »बावनकुळे यांच्याकडे ‘पुरुषाला स्त्री तर स्त्रीला पुरुष’ करण्याची ताकद
विविध शहरातील पालकमंत्री कोण होणार याबाबत उत्सुकता असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी एका कार्यक्रमात नागपूरचे पालकमंत्री कोण होणार याबाबत अप्रत्यक्ष सुतोवाच केले. राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागला. महायुतीच्या तीनही घटक पक्षांना प्रचंड बहुमत मिळाल्यावर देखील त्यांच्यात एकवाक्यता न आल्यामुळे आधी मुख्यमंत्री पदाची घोषणा आणि शपथविधी उशीरा झाली. नंतर राज्यातील मंत्र्यांच्या शपथविधीमध्येही बराच काळ गेला. मंत्र्यांना …
Read More »हायकोर्टातील वकिलाची दीड कोटींची फसवणूक
शेअर्स खरेदी-विक्रीद्वारे चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून हायकोर्टातील ५२ वर्षीय वकिलाची दीड कोटी रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली असून सायबर पोलिसांनी याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. बँक व्यवहाऱ्यांच्या साहाय्याने आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. तक्रारादार खार येथील रहिवासी असून त्यांना १३ जुलै २०२४ रोजी शेअर्स खरेदी-विक्रीतून चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यांना एका व्हॉट्स …
Read More »महाराष्ट्रात कोट्यवधीचा एसटी घोटाळा
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) १३१० बस गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय सरकारला अंधारात ठेवून घेतल्याचे समोर आले असून हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या व्यवहारात महामंडळाने ठेकेदारावर खास मेहरबानी दाखविल्याचे बोलले जात असून त्यामुळे महामंडळाला सुमारे दोन हजार कोटींचा आर्थिक फटका बसला असण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयाला स्थगिती दिली असून परिवहन विभागाच्या अप्पर सचिवांमार्फत …
Read More »थर्टीफस्ट साजरा करतायेत? जरा जपून…पोलिसांची असेल करडी नजर
नव वर्षाला अवघे काही तास आहेत. सर्वत्र नव वर्षाची धामधूम आणि उत्साह दिसून येत आहे. थर्टीफस्ट कसा साजरा करायचा? कुठे करायचा याचं प्लॅनिंग आधीपासूनच अनेकांनी बनवून ठेवलं आहे. मात्र थर्टीफस्ट म्हटलं की पोलिसांसमोरील आव्हानं देखील वाढतात. थर्टीफस्ट सेलिब्रेशनच्या उत्साहाच्या भरात अनेकदा काही गुन्हेगारी घटना देखील घडतात, मद्यपान करून गाडी चालवल्यामुळे या काळात अपघातांची संख्या देखील मोठी असते, अशा घटनांना आळा …
Read More »सोशल मीडियावर ‘पोस्ट फॉरवर्ड’ करणाराही गुन्हेगार : देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
चुकीची पोस्ट किंवा चुकीची चित्रफित तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारित करणे आणि ती पोस्ट किंवा चित्रफित फॉरवर्ड करणे गुन्हेगारी कृत्य आहे. त्यांच्याविरुद्ध सायबर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि नागपूर पत्रकार क्लब यांच्यातर्फे बुधवारी मुख्यमंत्र्यांशी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते एका प्रश्नावर बोलत होते. पोस्ट फॉरवर्ड करणारे गुन्हेगार सायबर गुन्हे …
Read More »एक ट्रक रेती किती हजाराला मिळते?महसूल मंत्री बावनकुळे यांचा खळबळजनक दावा
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वाळूच्या मागणीच्या तुलनेत पुरवठ्याबाबत वाळू धोरण निश्चित केले जाईल. त्याबाबत शासनाने एक समिती गठीत केली होती. समितीचा अहवालही नुकताच शासनाकडे सादर झाला आहे. हा अहवाल मी लवकरच बघणार आहे. त्यानंतर समितीच्या सूचनेनुसार सर्वत्र अंमलबजावणीतून वाळू माफीयांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला जाईल, सध्या राज्यात वाळू माफीयांकडून लुट सुरू आहे. ते एक ट्रक वाळू ६० ते ७० हजार रुपयांना …
Read More »
विश्वभारत News Website