Breaking News

Breaking News

राज ठाकरेंना अटक करा : कोणी केली मागणी?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांची मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ‘टोल नाका जाळण्याची भाषा करणाऱ्या राज ठाकरेंना तातडीने अटक करा’ अशी लेखी तक्रार त्यांनी केली आहे. तसंच मुलुंड टोल नाका जाळल्या प्रकरणी देखील राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सदावर्ते यांनी केली आहे. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, ”हिंदूराष्ट्र भारत हमारा …

Read More »

शाहरुख खानवर सोनू निगमचा गंभीर आरोप

प्रसिद्ध गायक सोनू निगम हा कायमच चर्चेत असतो. सोनू निगम याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सोनू निगम हा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. आता नुकताच सोनू निगम याने अत्यंत मोठा खुलासा केलाय. सोनू निगम याच्या घरी काही दिवसांपूर्वीच चोरी झाली. सोनू निगम याच्या घरी चोरी झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. सोनू निगम याने नुकताच …

Read More »

(भाग:115)लोक निंदा का त्याग करने वाला परम् तपस्वी और परमं ज्ञानी ही जगत का कल्याण कर सकता है।

भाग:115)लोक निदा का त्याग करने वाला परम् तपस्वी और परमं ज्ञानी ही जगत का कल्याण कर सकता है। टेकचंद्र शास्त्री:सह-संपादक: संपर्क:9822550230 महान तपस्वी मुनि अष्टावक्र ने राजा जनक को आत्म ज्ञान का साक्षात्कार का ज्ञान और मार्ग दर्शन दिया है? अष्टावक्र ने जवाब दिया – मुझे लगा मैं चर्मकारों की सभा में आ गया हूं, जहां व्यक्ति की चमड़ी देखकर …

Read More »

नवरात्रोत्सवात सप्तशृंगी गडावर देवीचे 24 तास दर्शन : भाविकांसाठी पर्वणी

नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवी विश्वस्त संस्थानने भाविकांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. नवरात्रोत्सवात भाविकांना सप्तशृंगी देवीचे 24 तास दर्शन घेता येणार आहे. सर्व शासकीय अधिकारी, सप्तशृंग निवासिनी ट्रस्ट विश्वस्त, व्यवस्थापक ग्रामपंचायत आदींच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. नवरात्रीत राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येत आहेत. दरम्यान या कालावधीत गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता सप्तशृंगगड येथे सप्तशृंगी देवीची दर्शन व्यवस्था 24 तास सुरू राहणार आहे. …

Read More »

5 राज्यांतील निवडणुका जाहीर, 3 डिसेंबरला निकाल:महाराष्ट्रात कधी होणार निवडणूक?

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. याशिवाय मध्य प्रदेशात 17 नोव्हेंबर आणि राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर, महाराष्ट्र राज्यातही लवकरच विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होऊ …

Read More »

पाईल्सची शस्त्रक्रिया, नागपुरात रुग्णाचा मृत्यू : डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

परवाना आणि कोणत्याही आवश्यक सुविधा नसताना डॉक्टरने रुग्णावर पाईल्सची शस्त्रक्रिया केली. त्या रुग्णाचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाडी पोलिसांनी महादेवनगर येथील बालाजी पॉलिक्लिनिक अॅण्ड सर्जिकेअरच्या डॉक्टरविरुद्ध गुन्हा सदोष मनुष्यवधासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. काय झालं? डॉ. प्रभाशंकर ऊर्फ प्रवाशंकर सुनीलकुमार मिश्रा (रा. लक्ष्मी हाइट्स, दाभा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. विकास महादेव मेश्राम (वय ४५ रा. लष्करीबाग) …

Read More »

कोतवाल भरती घोटाळा : मोबाइलवरून उत्तरे घेतल्याची ‎आठ आरोपींनी दिली कबुली‎

महसूल विभागातर्फे कोतवाल पदाच्या रिक्त ६९ पदांसाठी आयोजित लेखी‎परीक्षेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या‎ साह्याने कॉपी केल्याप्रकरणी‎ शनिवारी जालना‎ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात‎अाला. यातील आठ जणांना‎ पोलिसांनी अटक केली असून दोघे‎फरार आहेत. अटक आरोपींना‎रविवारी न्यायालयात हजर केले‎असता, त्यांना ३ दिवसांची पोलिस‎ कोठडी सुनावली. मोबाइलवरुन उत्तर‎घेतल्याची त्यांनी कबुली दिली.‎राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय व‎ सरस्वती भुवन विद्यालयात शनिवारी‎ दुपारी ३ ते ४.३० वाजेदरम्यान हे कॉपी‎ …

Read More »

22 व्यक्तींचा सेल्फी घेताना मृत्यू

विविध घटनांत नदी आणि तलावात स्नान करताना २२ जणांचा बुडून मृत्यू झाला. मागील २४ तासांतील ही आकडेवारी असून यातील बहुतांश दुर्घटना जीवितपुत्रिका सणासाठी स्नान करताना घडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दुर्घटनेबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी तीव्र शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसृत केलेल्या निवेदनानुसार भोजपूरमध्ये पाच, जहानाबादमध्ये चार, पाटणा आणि रोहतासमध्ये …

Read More »

नागपूर जिल्ह्यातील गौण खनिज चौक्या ठरताहेत शोभेच्या

वाळू, मुरूम आदींसह गौण खनिजाची अवैधरीत्या होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठिकठिकाणी महसूल व पोलिस विभागाच्या ‘गौण खनिज वाहतूक तपासणी नाका’ अशा चौक्या उभारल्या आहेत. मात्र उभारलेल्या चौकीत संबंधित विभागाचे कर्मचारी अमावस्या, पोर्णिमेलाच दिसतात. मोठ्या प्रमाणात सूरनदीच्या पात्रातून वाळूचोरी सुरू असून याकडे संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे उभारलेल्या गौण खनिज तपासणीच्या चौक्या शोभेच्या ठरत आहेत. अवैधरीत्या होत असलेल्या …

Read More »

सुप्रिया सुले के खिलाफ चुनाव लड़ेंगी अजीत पवार की पत्नी सुनेत्रा पवार

NCP संसद सुप्रियाताई के खिलाफ चुनाव लड़ेंगी? अजीतदादा की धर्मपत्नि सौ सुनेत्राताई पवार मुंबई। भारी अटकलों के बीच NCP सांसद सांसद सुप्रिया सुले ने PM मोदी का नाम लिए बगैर कहा कि दिल्ली की एक अदृश्य शक्ति उनके परिवार और महाराष्ट्र की राजनीति में दरार पैदा करने की कोशिश कर रही है। इसे लेकर NCP चीफ शरदचंद्र पवार और संसद …

Read More »