Breaking News

Breaking News

गणेश विसर्जन करताना 25 जण बुडाले : चंद्रपूरातील 3 युवक

राज्यात गणेश विसर्जनादरम्यान 25 जण बुडाले. तर, चंद्रपूरातील मुल – सावली येथील वार्ड क्रमांक 14 येथील सार्वजनिक युवा गणेश मंडळाचे गणेशचे विसर्जन असोलामेंढा धरणात करतांना 3 जण वाहून गेले आणि त्यात 1 एक जण सापडला. मात्र रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले. या घटनेने सावली शहरात शोककळा पसरली आहे. सावली शहरातील सावली चा राजा, सावली चा विघ्नहर्ता व …

Read More »

डिजिटल वृत्तवाहिनीच्या संपादकांना धमकी : एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

‘खलिस्तान’ या विषयावर संपादकीय प्रसारित केल्याच्या कारणावरून डिजिटल वृत्तवाहिनीच्या कार्यालयात दूरध्वनी करून व्यवस्थापकीय संपादकांना धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वृत्तवाहिनीने केलेल्या तक्रारीवरून अंधेरी येथील एमआयडीसी पोलिसांनी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डिजिटल वृत्तवाहिनी व संकेतस्थळ असलेल्या या वाहिनीच्या उपाध्यक्षांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली होती. काय आहे तक्रारीत? व्यवस्थापकीय संचालकांनी बुधवारी ‘खलिस्तान’ या विषयावर संपादकीय प्रसारित …

Read More »

नागपुरात पुन्हा येणार धडकी भरवणारा पाऊस? वाचा

कोकण विभागात ऑरेंज अलर्ट महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. आज रविवारीही राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, मध्य महाराष्ट्रासह ठाणे जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळणार आहेत. हवामान विभागाकडून कोकण विभागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात …

Read More »

नागपुरातील गंगाजमुनात १५ वर्षीय मुलीकडून देहव्यापार

नागपुरातील इतवारी परिसरातील कुप्रसिद्ध गंगाजमुना वस्तीत अ‌वघ्या १५ वर्षीय मुलीला आंबटशौकीन ग्राहकांच्या स्वाधीन करून तिला शारीरिक संबंधासाठी बळजबरी करण्यात येत होती. वस्तीत पोलिसांनी छापा घालून अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले तर तिच्याकडून देहव्यापार करवून घेणाऱ्या महिलेला अटक केली. ही कारवाई शुक्रवारी दुपारी केली असून भुरी सोनू उचिया (वय ४०, रा. बदनापूर, ग्वाल्हेर, मध्यप्रदेश) असे अटकेतील महिला दलालाचे नाव आहे. भुरी ही …

Read More »

भारत में टमाटर संकट दूर करने की क्षमता रखता है नेपाल? पैदावार में हम मीलों पीछे

भारत में टमाटर संकट दूर करने की क्षमता रखता है नेपाल? पैदावार में हम मीलों पीछे टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट काठमंडू। दुनिया में सबसे अधिक टमाटर की पैदावार चीन करता है। इस लिस्ट में दूसरे नंबर पर भारत का नाम है। टॉप-10 देशों में भी नेपाल का नाम नहीं है। नेपाल की काठमांडू घाटी में टमाटर की अच्छी पैदावार …

Read More »

नागपुरात ऐतिहासिक मस्कऱ्या पारंपरिक गणपतीची साेमवारी स्थापना : कुळाचारी गणपतीचे विसर्जन होऊन गेल्याने केली होती स्थापना

नागपुरात १७८७ मध्ये श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले (उर्फ चिमणाबापू) यांनी मस्कऱ्या (हडपक्या) या उत्सवाचे आयोजन केले होते. या गणपतीचे उद्या रविवार १ ऑक्टोबर रोजी आगमन होणार असून २ ऑक्टोबर रोजी स्थापना करण्यात येणार आहे. यावर्षी या गणपतीला २३६ वर्ष पूर्ण होत आहे. श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले उपाख्य चिमणाबापू यांनी १७८७ मध्ये सुरू केलेल्या हाडपक्या म्हणजेच मस्कऱ्या गणपतीची परंपरा …

Read More »

तत्कालीन जिल्हाधिकारी अडचणीत : भूमाफिया हादरले

अधिकार नसताना कायदे, नियम, शासन निर्णय, परिपत्रके आदी मधील तरतुदींचा भंग करुन आदेश पारीत करणे तसेच जमीन प्रकरणात मूल्यांकन न करता नजराणा भरून घेतल्याने राज्य शासनाचा सुमारे दहा कोटी 82 लाख रुपयांचा महसूल बुडविल्याचा ठपका ठेवत नंदुरबारचे माजी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे (भाप्रसे) यांच्याविरुद्ध फ़ौजदारी कार्यवाही करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. सध्या ते आंध्र प्रदेशात कार्यरत आहेत. नंदुरबारमधील मोठ्या जमीन …

Read More »

बीजेपी मिशन 45+का बनाया मास्टर प्लान? दिग्गज नेताओं को उम्मीदवारी

मुंबई । महाराष्ट्र में आगामी लोकसभा चुनाव को लेकर बीजेपी ने अपनी तैयारियां शुरू कर दी है. खबर है कि चुनाव में बीजेपी ने मिशन 45+ के ⚸ मास्टर प्लान है जिसमें, इन दिग्गज नेताओं को पार्टी मैदान में उतार सकती है। लोकसभा चुनाव के लिए महाराष्ट्र में बीजेपी की तैयारी है। आगामी लोकसभा चुनाव के लिए बीजेपी ने कमर …

Read More »

अनंत चतुर्दशी पर क्यों बांधा जाता है अनंत रक्षासूत्र?14 गांठ बाधने का महत्व

अनंत चतुर्दशी पर क्यों बांधा जाता है अनंत रक्षासूत्र?14 गांठ बाधने का महत्व, टेकचंद्र सनोडिया शास्त्री? सह-संपादक की रिपोर्ट अनंत चतुर्दशी पर क्यों बांधा जाता है अनंत रक्षासूत्र, क्या है 14 गांठें बाधने का महत्व, जानें सही विधि अनंत चतुर्दशी के दिन पूजा के बाद बाजू में बांधे जाने वाले अनंत सूत्र में 14 गठाने होती हैं. चतुर्दशी को बहुत …

Read More »

मध्य प्रदेशात कोणाची येणार सत्ता : काँग्रेस की भाजपसाठी गोड बातमी

मध्य प्रदेशात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजपने नुकतेच ७९ उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र काँग्रेसने अद्यापही आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. राज्यात कोणत्या पक्षाचे सरकार येणार, याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीबाबत अनेक प्रकारचे दावे केले जात आहेत. दरम्यान, एका टीव्ही चॅनेलने आपला ओपिनियन पोल प्रसिद्ध केला आहे. नव्या सर्वेक्षण अहवालानुसार, आज मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका झाल्या …

Read More »