प्रादेशिक

वनमंत्री मुनगंटीवार ने ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान के पास हवाई अड्डा बनाने का किया अनुरोध

वनमंत्री मुनगंटीवार ने ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान के पास हवाई अड्डा बनाने का किया अनुरोध टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मुंबई ।महाराष्ट्र के वन मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार ने केंद्र सरकार से चंद्रपुर जिले में ताडोबा अंधारी बाघ अभयारण्य के पास एक हवाई अड्डा बनाने के राज्य सरकार के प्रस्ताव पर पुनर्विचार करने का अनुरोध किया है। महाराष्ट्र के वन …

Read More »

विदर्भातील वाघ ओडिसात पोहचला : दोन हजार किलोमीटरचे अंतर कसे केले पार? वाचा

महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील वाघाने १४ महिन्यात तीन हजाराहून अधिक किलोमीटरचे अंतर पार केले होते. त्यानंतर आता चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वनक्षेत्रातील वाघ तब्बल दोन हजार किलोमीटरचे अंतर पार करून ओडिशात पोहोचला आहे. या वाघाला ‘रेडिओ कॉलर’ लावण्यात आली नव्हती. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील वाघांचे स्थलांतरण, त्यांचा कॉरिडॉर आणि सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ओडिशाच्या गजपती जिल्ह्यातील महेंद्र परिवनक्षेत्रात …

Read More »

तहसीलदारांचा ऑनलाईन सर्विस सेंटरवर छापा : जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल

शासकीय अधिकाऱ्यांच्या डिजीटल स्वाक्षरीचे बनावट कागदपत्रं तयार करुन नागरिकांकडून ते अव्वाच्या सव्वा शुल्क आकारत होते. अशा बनावट व्ही.एस. ऑनलाईन सर्विस सेंटरचा काळाबाजार उजेडात आला. याप्रकरणी वर्धा महसूल विभागासह पोलिसांच्या चमूने ऑनलाईन सेंटरवर कारवाई करुन चौघांना अटक केली आहे. बनावट कागदपत्रांसह लॅपटॉप आणि महागडी कार असा एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई प्रशासकीय इमारतीच्या समोरील रस्त्यावर करण्यात आली. पोलिसांनी …

Read More »

वनाधिकाऱ्याला अटक : चंद्रपूरातील वाघांच्या शिकारीचे दिल्ली कनेक्शन

राज्यातील वाघांच्या शिकार प्रकरणात सेवानिवृत्त वनाधिकारी मिश्राम जाखड (८१) यांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. जाखड यांचे शिकारी टोळीशी संबंध असल्याचे आणि या टोळीने चंद्रपूरातील सावली परिसरात २ पूर्ण वाढ झालेल्या वाघांची शिकार केल्याचे समोर आले आहे. तेलंगणा राज्यातील करीमनगर येथून अटक करण्यात आलेल्या व सध्या गडचिरोलीतील मध्यवर्ती कारागृहात असलेल्या १३ आरोपींची वनविभागाच्या विशेष कार्यदलाद्वारे (स्पेशल टास्कफोर्स) चौकशी केली जात …

Read More »

सापामुळे दोन दिवसांपासून गावातील पाणी पुरवठा बंद

विद्युत पुरवठा करणाऱ्या नदीवरील डीपीतील जनित्रात भला मोठा साप अडकून पडल्याने विद्यूत पुरवठा बंद झाला. तर,तब्बल दोन दिवस बारव्हा ग्रामवासीयांना नळाच्या पाण्यापासूनही वंचित राहावे लागले. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील चुलबंद नदीतीरावरील मरेमाव घाटावर बारव्हा येथील नळ योजनेचे मोठे जलकुंभ आहे. बाजूलाच विद्यूत जनित्र आहे. दोन दिवसांपासून नळाला पाणी का येत नाहीये म्हणून ग्रा. प. पाणीपुरवठा कर्मचारी प्रदीप झोडे यांनी डीपी …

Read More »

नागपुरात वीज पडून 11 जणांचा मृत्यू : 1600 घरे उद्ध्वस्त

विदर्भातील नागपूर विभागात पूर आणि वीज पडून किमान 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 600 हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की, पावसामुळे नागपूर विभागातील अनेक भागात 875.84 हेक्टर शेतजमिनी बाधित झाल्या आहेत. नागपूर विभागात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे. अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, …

Read More »

कुटुंब झोपेत असताना महिलेवर वाघाचा हल्ला; बापलेकाने झुंज देत वाचविले प्राण

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाने मेंढपाळाच्या कुटुंबावर हल्ला केला. रात्री परिवार झोपेत असताना वाघाने हल्ला चढविला. मात्र वाघाशी झुंज देत कुटुंबाने प्राण वाचविले. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी शेत शिवारात घडली. नांदगाव येथील हे मेंढपाळ कुटुंब आपल्या मेंढ्या घेऊन घोसरी येथील शेत शिवारात राहुटीला होते. रात्री झोपेत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने वेणूबाई दुर्किवार या महिलेवर हल्ला केला. बाजूलाच झोपेत …

Read More »

चंद्रपूर, गडचिरोलीतील 150 गावांचा संपर्क तुटला ; एकाचा मृत्यू : विदर्भात सर्वत्र पाऊस

विदर्भात पावसाने दमदार पुनरागमन केले असून चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांत पूरसदृश्य स्थिती आहे. गडचिरोली जिल्ह्यात पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने भामरागडसह १५० गावांचा संपर्क तुटला. १६ अंतर्गत मार्ग बंद झाले. चंद्रपूर जिल्ह्यात सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक वस्त्या तसेच दुकान, शाळा, कार्यालयांमध्ये पाणी शिरले. धानोरा तालुक्यात पवनी गावातील संजय उसेंडी (२८) या तरुणाचा शेतात काम …

Read More »

महिलांचे अवैध दारू विरोधात आंदोलन : ‘बाजा बजाओ’ आंदोलनाने वेधलं लक्ष

गडचिरोली : जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक भागात अवैध दारूची विक्री होत आहे. विदेशी दारूची मोठी तस्करी जिल्ह्यात सतत होत असते आणि गडचिरोली पोलीस या दारू तस्करांना नेहमी सापडा रचून पकडत असतात.काही काळासाठी विदेशी दारू जिल्ह्यात येणे बंद झाल्यानंतर दारूचे शौकीन गावठी दारूकडे वळतात. त्यामुळे ही विषारी दारू पिऊन अनेकांचा संसार उघड्यावर आलेला आहे. यालाच कंटाळून जिल्ह्यात वेळोवेळी दारूबंदीसाठी …

Read More »

… तर विहिरीत उडी मारून जीव देईन : नितीन गडकरी काय म्हणाले?

भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. ते म्हणाले की, एकदा काँग्रेसच्या एका नेत्याने त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा सल्ला दिला, ज्याला त्यांनी उत्तर दिले की काँग्रेसचा सदस्य होण्याऐवजी विहिरीत उडी मारून जीव देईन. नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भंडारा येथे आयोजित सभेत गडकरी बोलत होते. काँग्रेसमध्ये जाण्याऐवजी… केंद्रीय मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते नितीन …

Read More »