माणिकगड कंपनीने आदिवासींचा छळ थांबवावा,अंत पाहू नये. कोरपना(ता.प्र):- गडचांदूर शहरात स्थित माणिकगड सिमेंट कंपनी प्रशासनाने कुसुंबी येथील आदिवासी, कोलाम कुटुंबा विरूद्ध मनमानी धोरण अवलंबुन सातत्याने अन्याय,अत्याचार करून वेठीस धरले आहे.अन्याय असह्य होत असून याविरोधात कमालीची चिड निर्माण होत आहे. आतातरी या गोरगरीब आदिवासी, कोलामांचा छळ थांबवावा,अंत पाहु नका,अशी संतप्त भावना व्यक्त होत असून बळजबरीने शेती नष्ट करून चुनखडीचे उत्खनन …
Read More »कुलरचा वापर काळजीपूर्वक करणे गरजेचे….
चंद्रपूर- उन्हाचा कडाका वाढल्याने स्टोअर रूममधून कुलर बाहेर काढण्यात आले आहे. उकाडयामुळे घरोघरी कुलरचा वापर वाढला असून कुलर काळजीपूर्वक वापरून विजेचे अपघात टाळणे आहे. प्राधान्याने मुलांना कुलरपासून दूर ठेऊन सकर्तता बाळगणे हितावह ठरणारे आहे. उन्हाळयात षाॅक लागून जीवहानी अथवा आग लागल्याने वित्तहानी संभवते. अपघात टाळण्यासाठी कुलरचा वापर नेहमी थ्री-पीन प्लगवरच करावा. घरात अर्थिंग लिकेज सर्किट बेस बसवून घ्यावे, बाजारात हे उपकरण सहज …
Read More »अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू
एनआयएकडे तपास द्या सभागृहात भाजपची जोरदार मागणी सचिन वाझे संशयाच्या भोव-यात दोन्ही गाड्या ठाण्यातील एटीएसकडे सोपवला तपास मुंबई (प्रतिनिधी) : रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील एंटीलियाबाहेर स्फोटके असलेली स्कॉर्पियो गाडी सापडली होती. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. या प्रकरणावर आक्रमक झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात यावा, अशी …
Read More »वरोरा नगर परिषदेचा 108, 22, 42, 136 /- अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक मंजूर.
वरोरा:- वरोरा नगर परिषदेतील सण 2021-22 यावर्षीचे अंदाज पत्रक नगराध्यक्ष अहंतेश्याम अली यांनी दिनांक 23- 2- 2021 ला झालेल्या सर्वसाधारण सभेत सादर केले व ते सर्वानुमते अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. शहरातील सर्वांगिन विकास साधण्याकरिता तसेच आरोग्य व मूलभूत सोयी नागरिकांना उपलब्ध करून देण्याबाबत नगरपरिषदेची 2021-22 मध्ये प्राथमिक शिल्लक धरूण अंदाजित जमा रक्कम रुपये 108 …
Read More »वंचित बहुजन आघाडी चे वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन
वंचित बहुजन आघाडी चे वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन प्रमुख मागणी -केंद्र सरकारने शेती संदर्भात पारित केलेले 3 काळे कायदे रद्द करावे. वरोरा-केंद्र सरकारने शेती संदर्भात पारित केलेले तीन कायदे रद्द करावे, यासाठी वंचित बहुजन आघाडी ,वरोरा तालुक्याचे वतीने , 5 फरवरीला तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.मागण्यांचे निवेदन शिष्टमंडलानी तहसीलदार बेडसें यांना दिले. मागील वर्षभरात …
Read More »ई- मतदान छायाचित्र ओळख पत्र (ई-इपिक) डाऊनलोड करावे-जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
ई- मतदान छायाचित्र ओळख पत्र (ई-इपिक) डाऊनलोड करावे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे नव्याने नोंदणी केलेल्या मतदांना आवाहन चंद्रपूर, दि. 5 मार्च : दिनांक 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारीत विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत भारत निवडणूक आयोगाकडे ज्या मतदारांनी त्याचा एकल मोबाईल क्रमांक नोंदविलेला आहे, अश्या मतदारांना ई- मतदान छायाचित्र ओळख पत्र (इ-इपिक) डाउनलोड करण्याची सुविधा राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल व …
Read More »प्रबोधनपर स्थायी देखावे सजावट स्पर्धा २०१९ चे मनपातर्फे बक्षीस वितरण.
गणेश मंडळांना मनपातर्फे धनादेशाचे वितरण प्रबोधनपर स्थायी देखावे सजावट स्पर्धा २०१९ चे बक्षीस वितरण. चंद्रपूर ५ मार्च – चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्यावतीने पर्यावरणपूरक गणेशत्सवांतर्गत प्रबोधनपर स्थायी देखावे सजावट स्पर्धा २०१९ मध्ये प्रथम व द्वितीय पारितोषिक मिळविणाऱ्या गणेश मंडळांना बक्षिसरुपी धनादेश आज मा. महापौर सौ राखी संचय कंचर्लावार यांच्या हस्ते आज महापौर कक्षात देण्यात आला. पर्यावरणपुरक गणेशोत्सवास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने मनपातर्फे …
Read More »21 मार्च रोजी सिध्दबली लिमी प्रवेषद्वारासमोर आंदोलन- हंसराज अहीर
सिध्दबली इस्पात लिमी च्या पूर्व कामगार व बाधित गांवातील स्थानिकांना रोजगारांत प्राधान्य देण्यासाठी दि. 21 मार्च रोजी प्रवेषद्वारासमोर आंदोलन – हंसराज अहीर, पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री त्या मृत कामगाराच्या मृत्यू ची चौकशी व्हावी व परिवाराला आर्थिक मोबदला त्वरित मिळावा – हंसराज अहीर चंद्रपूर- चंद्रपूर जिल्हयातील औद्योगीक ओळख असलेल्या ताडाळी एमआयडीसी येथे अनेक उद्योगांची रेलचेल असतांनाही आज या उद्योगांमध्ये स्थानिक लगतच्या गावातील …
Read More »पोंभुर्णा वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात इसम ठार…
पोंभुर्णा: वनपरिक्षेत्र पोंभुर्णा येथे येत असलेल्या जंगलालगत असलेल्या तलावात स्वतःच्या गाई पाणी पाजण्यासाठी नेले असता दडी मारून बसलेल्या वाघाने एका इसमावर हल्ला करून ठार केले… ही घटना काल सायंकाळी ६ वाजता घडली असून या हल्ल्यात पुरूषोत्तम उध्दव मडावी (५५ वर्षे)मु चेक आष्टा ता पोंभूर्णा हे ठार झाले आहेत. त्यांच्या मागे एक मूलगा एक मूलगी आणी पत्नी असा आप्त परीवार आहे. …
Read More »कोविड सेंटरमध्ये महिला सुरक्षेसाठी एसओपी, औरंगाबाद येथील घटनेनंतर सरकारचा निर्णय
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी ३१ मार्चपर्यंत प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. औरंगाबाद शहरातल्या कोविड सेंटरमध्ये डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. त्यावर माहिती देताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, ही घटना दुर्दैवी असून सरकारने त्याची गांभीयार्ने दखल घेतली आहे. याप्रकरणाची प्राथमिक चौकशी स्थानिक …
Read More »