नांदेड(दि.7सप्टेंबर):- जागतिक करोना संकटाकाळि दिव्यांग, वृध्द निराधार याना शासन प्रशासन लोकप्रतिनिधी दानशूर मंडळीनी मदत करावी म्हणून दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांनी फोनवर विनंती केल्यामुळे दिव्यांग बांधवांच्या प्ररिस्थीची जाण असलेल्या सतत समाजसेवा करणाऱ्या मा विमलताई साळवे यांनी नांदेड शहरातील दिव्यांग बांधवांना राषण किट देऊन माणुसकीचे दर्शन घडविले. अशा संकटकाळी दिव्यांग बांधवांना शासन प्रशासन …
Read More »वर्धा : कोविड आजाराची रुग्ण संख्या वाढविण्यासाठी रुग्णालयांना दीड लाख रुपये ?,जिल्हा प्रशासनाचा मोठा खुलासा
कोविड आजाराची रुग्ण संख्या वाढविण्यासाठी रुग्णालयांना दीड लाख रुपये मिळण्याच्या चर्चेवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये – असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. वर्धा, जिल्हा प्रतिनिधी:- प्रति रुग्णामागे रुग्णालयाला दीड लाख रुपये मिळतात म्हणुन कोविड आजाराची रुग्णसंख्या वाढवून दाखविण्यात येत आहे. अशी चर्चा समाजमाध्यम व नागरिकांमध्ये आहे. अशा प्रकारची कोणतीही तरतुद राज्य शासनाने केलेली नाही. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. रुग्णाच्या उपचाराकरीता दीड लाख रुपये देण्याचे अथवा मिळण्याचे कोणतेही निर्देश शासनाकडून नाही. वर्धा जिल्हयात …
Read More »वर्धा:कोरोना ब्रेकिंग:आज जिल्ह्यात 116 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
वर्धा :- रविवार दि. 6 सप्टेंबर 2020 रोजी जिल्ह्यात 956 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये 116 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यात 75 पुरुष आणि 41 महिलांंचा समावेश आहेत. वर्धा तहसीलमध्ये 45 रुग्ण आढळले असून यामध्ये 32 पुरुष तर 13 महिलांचा समावेश आहे.तसेच सेलूमध्ये 7 रुग्ण आढळले असून यामध्ये 5 पुरुष तर 2 महिलांंचा समावेश आहे.तसेच देवळीमध्ये 5 …
Read More »जिल्ह्यात मोहफुलावर आधारित दारू कारखाना सुरू करा
गडचिरोली(दि.6सप्टेंबर):- या जंगलव्याप्त जिल्ह्यात मोहफुलांचे उत्पादन भरपूर प्रमाणात होत असून त्यामानाने त्याला भाव मिळत नाही.त्यामुळे मोहफुलांचे खुली बाजारपेठ करून मोहफुलावर आधारीत दारूचा कारखाना उभारण्यात यावा मिळणाऱ्या उत्तपणातून जिल्ह्याच्या विकासात भर घालावी अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण चन्नावार यांनी केली.महाराष्ट्र शासनाने गडचिरोली जिल्ह्यात1993 पासून दारूबंदी जाहीर केली.शासनाला हा निर्णय घेण्यास बाध्य करण्यासाठी सर्चचे प्रणेते डॉ. अभय बंग असंख्य कार्यकर्त्यांची मनस्वी …
Read More »राष्ट्रसंत परमपूज्य वंदनीय डॉ.शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज यांना शिवा संघटना वर्धा जिल्ह्याच्या वतीने श्रद्धांजलि अर्पण
वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :-आ.राष्ट्रसंत परमपूज्य वंदनीय डॉ.शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज यांचा जन्म 25 फरवरी 1917 ला झाला असून ते केवळ महाराज म्हणूनच सीमित राहिले नाहीत तर स्वतः 1945 ला लाहोर विद्यापीठातून त्यांनी mbbs चे शिक्षण पूर्ण करून डॉक्टरची पदवी त्यांनी प्राप्त केली आणि शैक्षणिक दृष्ट्या लिंगायत समाजासाठी ते भूषण ठरले अलीकडे त्यांचे वयाच्या 104 व्या वर्षी म्हणजेच 1 सप्टेंबर …
Read More »संकटात सापडलेल्या सोयाबीन उत्पादक शेतक-यांना आर्थीक मदत मिळण्याच्या दृष्टीकोनातुन सहकार्य करावे – खासदार रामदास तडस
* खासदारांची अधिका-यासोबत देवळी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांची नुकसानग्रस्त सोयाबीन पिकांची पाहणी. * केन्द्रीय कृषी मंत्री यांच्याकडे व लोकसभा अधिवेशन मध्ये विदर्भातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांचा प्रश्न उपस्थित करणार. वर्धाः वर्धा जिल्ह्यातील उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणावर उंड अळी, खोड अळी व किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे शेतक-यांचा पेरणीचा खर्च पण निघणार नाही. अशी परिस्थिती …
Read More »गडचिरोली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिका-यांनी गावांना भेट देवून पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतीची केली पाहानी
गडचिरोली(दि.6सप्टेंबर):-गोसीखुर्द धरणांचे संपूर्ण 33 दरवाजे उघडून वैनगंगा नदिला आलेल्या कृत्रिम पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदी काठावरील तसेच बाकीच्या नद्या ना आलेल्या पुरामुळे गावातील शेतकऱ्यांचे धान,तुर,सोयाबीन व कापूस पिकांची हजारो कोटी रुपयांची नुकसान झाले आहे. तसेच पुराचे पाणी गावात शिरल्याने अनेक घरांची पडझड झालेली आहे तसेच घरातील अन्न धान्य,कपडे,साहित्य यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे …
Read More »मुस्लिम व धनगर समाजील असंख्य कार्यकर्त्यांचा वंचीत बहुजन आघाडीत प्रवेश
🔹खाजमियाँ पठाण यांच्या वंचित बहुजन आघाडीतील प्रवेशामुळे अंबाजोगाईतील पाटोदा सर्कलमध्ये जिल्हा परिषदेसह पंचायत समिती निवडणुकीत येणार वेग पठाण यांचे सर्व स्तरातून अभिनंदन. अंबाजोगाई(दि.5सप्टेंबर):-आज दिनांक 05 सप्टेंबर 2020 रोजी पाटोदा जिल्हा परिषद सर्कल मधील शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यासह खाजामियाँ पठाण व राष्ट्रीय समाज पक्षाचे घाटनांदूर सर्कलचे तुकाराम देवळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दयानंद भालेराव, सुनिल सावंत यांच्यासह इतर अलुतेदार बलुतेदार समूहातील कार्यकर्त्यांनी वंचित …
Read More »SBI ग्रामसेवा प्रकल्पाच्या वतीने ऑनलाइन शिक्षक दिन साजरा
वर्धा : सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :- 5 सप्टेंबर 2020 रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून SBI ग्रामसेवा प्रकल्प दिलासा संस्था घाटंजी यांनी आर्वी तालुक्यातील आदर्श गावकरिता दत्तक घेतलेल्या पाच गावांपैकी बोथली या गावांतील माहिती केंद्रामध्ये गूगल मीटिंग द्वारे शिक्षक दिन साजरा केला .यामध्ये प्रकल्पामार्फत दरोरोज पाचही गावामध्ये उपचारात्मक वर्ग चालविला जातो .यामध्ये प्रथम 1 ते 2 यादरम्यान गूगल मीटिंग घेण्यात आली …
Read More »वर्धा : कोरोना ब्रेकिंग :- आज जिल्ह्यात 140 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 60 रुग्ण कोरोनामुक्त
वर्धा :- शनिवारी दि 5 सप्टेंबर 2020 रोजी जिल्ह्यात 1324 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये 140 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यात 85 पुरुष आणि 55 महिलांंचा समावेश आहेत. वर्धा तहसीलमध्ये 66 रुग्ण आढळले असून यामध्ये 38 पुरुष तर 28 महिलांचा समावेश आहे.तसेच सेलूमध्ये 16 रुग्ण आढळले असून यामध्ये 7 पुरुष तर 9 महिलांंचा समावेश आहे.तसेच देवळीमध्ये 4 रुग्ण आढळले असून …
Read More »
विश्वभारत News Website