Breaking News

राजकारण

उद्धव ठाकरेंसमोर नवे संकट : ‘मशाल’ चिन्हावर समता पार्टीचा दावा…

विश्व भारत ऑनलाईन : उद्धव ठाकरे यांच्या ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या पक्षाला मिळालेल्या ‘धगधगती मशाल’ चिन्हावर दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पक्षाने दावा केलाय.१९९६ पासून हे चिन्ह आपल्याकडे असल्याचे सांगत समता पक्षाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. यावर बुधवारी निर्णय अपेक्षित आहे. तसेच अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याची घोषणाही पक्षाने केली. समता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर म्हणाले, ‘जॉर्ज …

Read More »

चिन्ह मिळाले : ‘धगधगत्या मशाली’ला शिंदे गट ‘ढाल-तलवारी’ने देणार उत्तर

विश्व भारत ऑनलाईन : अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ चिन्ह देण्यात आले आहे. सोमवारी निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह दिले होते. तर शिंदे गटाने दिलेली तिन्ही चिन्ह रद्द करत आज(मंगळवार) नवीन चिन्ह पाठवण्यास सांगितले होते. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने निवडणूक चिन्हांसंदर्भात दोन स्वतंत्र ई-मेल निवडणूक आयोगाला पाठवले होते. दोन्ही ई-मेलमध्ये प्रत्येक तीन नवीन …

Read More »

सत्तेसाठी उद्धवजींनी शिवसेनेचा वाघ काँग्रेसच्या दावणीला बांधला : भाजपची टीका

विश्व भारत ऑनलाईन : धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आणि शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाने गोठवले.त्यानंतर भावनिक भाषण करत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर टीका केली. तसेच भाजपवरही त्यांनी निशाणा साधला. इतकेच नव्हे तर आजच्या सामनाच्या अग्रलेखातूनही पाच हजार वर्षांमध्ये एकनाथ शिंदेंसारखा दानव झाला नाही अशी टीका करण्यात आली आहे. या सगळ्याला आता भाजपने उत्तर दिले आहे. भाजपचे प्रवक्ते …

Read More »

राजकीय धक्का, कुस्तीपटू ते राजकारणी : मुलायम सिंह यादव यांचे निधन

विश्व भारत ऑनलाईन : समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनी वयाच्या 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.22 ऑगस्टपासून त्यांना श्वास घेण्यात अडचण येत होती. आणि रक्तदाबाच्या तक्रारीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत काहीच सुधारणा होत नसल्यामुळे 1 ऑक्टोबरपासून त्यांना ICU मध्ये दाखल …

Read More »

शरद पवार बरमूडा ट्रँगल, शिवसेनेला संपविले.. कोणी केली टीका.. वाचा

विश्व भारत ऑनलाईन : निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर राजकीय क्षेत्रातून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शरद पवार यांच्यावर तिखट टीका केली आहे. “निवडणूक आयोगाचा हा निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार यांना अपेक्षित होता. शिवसेनेच्या या परिस्थितीला शरद पवारच जबाबदार आहेत”, असा गंभीर आरोप त्यांनी केला. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी ‘जो निर्णय येईल, त्याचे स्वागत …

Read More »

उद्धव ठाकरे आज साधणार जनतेशी संवाद : नाव म्हणून ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ तर ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ की ‘मशाल’ चिन्ह

विश्व भारत ऑनलाईन : निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर उद्धवसेनेकडून नव्या चिन्हांसाठी चाचपणी सुरू झाली आहे. त्रिशूळ, उगवता सूर्य, मशाल या चिन्हांचा शिवसेनेकडून विचार सुरू आहे. अशी माहिती सूत्रांनी ‘इंडिया टुडे’ या वृत्त वाहिनीला दिली आहे. १ ऑक्टोबर १९८९ मध्ये ‘धनुष्यबाण’ या चिन्हाची नोंदणी होण्याआधी शिवसेनेने नारळाचे झाड, रेल्वे इंजिन, तलवार, ढाल, मशाल, कप आणि बशी या चिन्हांचा …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा विश्वास : ‘जिंकून दाखवणारच’

विश्व भारत ऑनलाईन : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठविल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. सध्या ठाकरेसमोर राजकीय पेच निर्माण झाला आहे. चिन्हावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटात सध्या जोरदार रस्सीखेच सुरू होती. निवडणूक आयोगाने चिन्ह तूर्त गोठवले असले, तरी त्यासाठी दोन्ही बाजूंचा न्यायिक लढा सुरूच असेल. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेला फोटो …

Read More »

शिंदे × ठाकरे वाद : पवारांची रणनीती ठाकरेंसाठी आधार? वाचा…

विश्व भारत ऑनलाईन : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठविल्याने उद्धव ठाकरे पेचात सापडले आहेत. चिन्हावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटात सध्या जोरदार रस्सीखेच सुरू होती. निवडणूक आयोगाने चिन्ह तूर्त गोठवले असले, तरी त्यासाठी दोन्ही बाजूंचा न्यायिक लढा सुरूच असेल. काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह असेच वादात सापडले होते. त्यावेळी शरद पवार यांनी कोणते …

Read More »

शिंदे गटाला ‘तलवार’ : ठाकरेंना कोणते चिन्ह मिळेल?

विश्व भारत ऑनलाईन : ठाकरे, शिंदे या दोन्ही गटाला निवडणूक आयोगाने मोठा धक्का देत धनुष्यबाण चिन्ह गोठविले. तसेच शिवसेना हे नावही वापरण्यास मनाई केली. आता यापुढे हे दोन्ही गट कोणते चिन्ह वापरणार?असा प्रश्न उभा राहीला आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिंदे-सेनेचे तलवार चिन्ह असणार का? ही शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेतील बंडखोरीनंतर आयोगाने शनिवारी दिलेला निर्णय हा दोन्ही गटांसाठी धक्कादायक …

Read More »

ठाकरे आणि शिंदेंना धक्का, धनुष्यबाण चिन्ह गोठवले… पण…

विश्व भारत ऑनलाईन : ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आला. आज निवडणूक आयोगाचा याबाबत मोठा निर्णय घेत ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठावण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय काय? दोन्ही गटाला ‘धनुष्यबाण’ चिन्ह वापरता येणार नाही. तसेच दोन्ही गटाला शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. मात्र, दोन्ही दोन्ही गटाला ठाकरे …

Read More »