Breaking News

Recent Posts

पाक PM शहबाज को नवाज शरीफ ने दी युद्ध से दूर रहने की सलाह

पाक PM शहबाज को नवाज शरीफ ने दी युद्ध से दूर रहने की सलाह टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक   नई दिल्ली। भारत और पडोसी देश पाकिस्तान के बीच पहलगाम आतंकी हमले के बाद तनाव बहुत बढ़ गया है। पाकिस्तान के प्रधानमंत्री शहबाज शरीफ ने भारत के खिलाफ आक्रामक रुख अपनाया है। लेकिन उनके बड़े भाई और पूर्व प्रधानमंत्री नवाज शरीफ …

Read More »

जिल्हा अंतर्गत बदल्या अडकल्या

शिक्षकांच्या जिल्हा बदली प्रक्रियेला २४ एप्रिल पासून सुरुवात झाल्यानंतर बदली पात्र गुरुजींनी सुटकेचा श्वास सोडला होता, असे असतानांच काही शिक्षकांनी बदली प्रकियेच्या अनुषंगाने न्यायालयात धाव घेतली असता, न्यायालयाने याचिका स्विकारुन बदली प्रकियेला तात्पुरती स्थगिती दिली, असा मेसेज इंसी कंपनीच्या पोर्टलवर झळकल्याने शिक्षकांचा हिरमोड झालेला दिसून आला.   या प्रकरणात आता ५मे रोजी सुनावणी होणार आहेत. आता न्यायालयाच्या निर्णयाकडे गुरुजीचे चातकाप्रमाणे …

Read More »

भारत-पाक युद्धाच्या भीतीने सोन्यापेक्षा केशर महाग?

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. याचा एकूणच परिणाम दोन्ही देशांतील व्यापार संबंधांवरदेखील होत आहे. या तणावादरम्यान केशरचे भाव गगनाला भिडले आहेत. प्रति किलोग्राम केशरची किंमत पाच लाख रुपयांच्या पुढे गेली आहे. दक्षिण काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने अटारी-वाघा सीमा बंद केल्याचा निर्णय घेतल्याने केशरच्या किमती वाढत आहेत. लष्कर-ए-तैयबा अंतर्गत काम करणाऱ्या रेझिस्टन्स फोर्स (टीआरएफ) …

Read More »