Breaking News

Recent Posts

सावनेर येथील मूक बधीर शाळेचा ‘मुख्यमंत्री सुंदर शाळा’ उपक्रमात प्रथम क्रमांक

आज दिनांक-१९/०४ २०२५ शनिवार रोजी शैक्षणिक सत्र 2024- 2025 मध्ये शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियान अंतर्गत तपासणी करण्यात आली त्यामध्ये मूक बधिर निवासी सावनेर या शाळेची सावनेर तालुक्या मधून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये प्रथम क्रमांक करीता निवड झाली. शिक्षण विभाग पंचायत समिती सावनेर तर्फे नगरपरिषद हायस्कूल कळमेश्वर येथे पुरस्कार वितरण …

Read More »

आजपासून विदर्भात उष्णतेची लाट

  आजपासून २१, २२ आणि २३ एप्रिलला विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संपूर्ण राज्यातच उन्हाची काहिली आणखी वाढणार आहे. तर काही जिल्ह्यात हवामान विभागाने तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर मध्य महाराष्ट्रात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात उन्हाचा चटका कायम असणार आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागात उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. …

Read More »

३७४ भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांची चौकशी कधी होणार?

सरकारी अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराबाबत तक्रार मिळाल्यानंतरही शासनाच्या परवानगीशिवाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला साधी चौकशीही सुरू करण्यावर बंदी आणणाऱ्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील १७-अ कलमामुळे आतापर्यंत ३७४ भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांची चौकशी रखडली. ही बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. त्याच वेळी प्रत्यक्ष लाच घेताना पकडल्या गेलेल्या ३७३ प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली मंजुरीही प्रलंबित आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कशासाठी? राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे …

Read More »