‘विश्व भारत’चे मुख्य संपादक आणि अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे अमेरिकेच्या दौऱ्यासाठी …
Read More »580 शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार :मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल
नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. 580 अपात्र शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 580 शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. दोषी आढळल्यास या सर्वांच्या नियुक्त्या रद्द होऊ शकतात. यापूर्वी नागपूरचे शिक्षण उपसंचालक नरड यांना अटक करण्यात आली आहे.
Read More »