Breaking News

Recent Posts

दिवाळीत नागपुरात आगीचे १७ ठिकाणी तांडव

नागपुरात दीपावली निमित्त फटाक्यांच्या आतषबाजीमुळे विविध भागांमध्ये गेल्या २४ तासांत आगीने १९ हून अधिक ठिकाणी तांडव घातला. महानगर पालिकेच्या अग्निशामक विभागाने आगीची सूचना मिळताच घटनास्थळी धाव घेतल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. आगीची सर्वांत भीषण घटना लक्ष्मीनगरातल्या आठ रस्ता चौकातील अंबानी समूहाच्या रिलायन्स मार्ट किराणा दुकानात घडली.   लक्ष्मी पुजनानिमित्त शहरात आतषबाजीला उधाण आले असताना रात्री सव्वा नऊच्या सुमारास एक रॉकेट …

Read More »

एका मतदाराचे नाव हटवण्यासाठी मोजले ८० रुपये : राहुल गांधी आक्रमक

मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षांकडून निवडणूक आयोग आणि मतदार याद्या यासंबंधी वेगवेगळे आरोप केले जात आहेत. यादरम्यान कर्नाटकच्या अलंद येथे मतदार यादीमधून नावे वगळण्यात आल्याच्या आरोपाची चौकशी करणाऱ्या पोलिसांच्या विशेष तपास पथक (SIT) महत्त्वाची माहिती दिली आहे. २०२३ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी अलंद मतदारसंघात निवडणूक आयोगाकडे मतदारांची नावे वगळण्यासाठी बनावट अर्ज करण्यात आले, आणि अशा प्रत्येक बनावट अर्जासाठी डेटा सेंटर …

Read More »

विक्रमी वीज निर्मितीसाठी कोलबेल्टातून दगड वर्गीकरण प्रक्रियेला उत्तम प्रतिसाद

विक्रमी वीज निर्मितीसाठी कोलबेल्टातून दगड वर्गीकरण प्रक्रियेला उत्तम प्रतिसाद टेकचंद्र सनोडिया शास्त्री, ९८२२५५०२२०   नवी दिल्ली. केंद्र सरकारच्या उपक्रम असलेल्या राष्ट्रीय औष्णिक वीज महामंडळ (एनटीपीसी) आणि राज्य सरकारांच्या मालकीच्या वीज निर्मिती कंपन्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून (टीपीएस) जास्तीत जास्त वीज निर्मिती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी मागणीनुसार कोळसा, पाणी आणि इतर निविष्ठा आवश्यक आहेत, ज्यामध्ये कोळसा महत्त्वाची भूमिका बजावतो.मेसर्स: …

Read More »