Breaking News

Recent Posts

8 लाख का इनामी नक्सली गिरफ्तार : पुलिस ने किया बड़ा खुलासा

8 लाख का इनामी नक्सली गिरफ्तार, पुलिस ने किया बड़ा खुलासा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक कांकेर। छत्तीसगढ और महाराष्ट्र राज्य की सीमा के नक्सली दलम के खुंखार नक्सली कमांडर को पकडने मे पुलिस ने बडी ही सफलता हासिल की है.छत्तीसगढ के कांकेर जिले में 8 लाख रुपए के इनामी नक्सली राकेश उर्फ मोतीराम उसेंडी को पुलिस ने गिरफ्तार किया है। …

Read More »

‘पंचतारांकित’ हॉटेलमधून बसून कृषी क्षेत्राचा आढावा

कृषी, पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया विषयाची संयुक्त संसदीय समिती तीन दिवसांच्या मुंबई भेटीवर शुक्रवारपासून येत आहे. विशेष म्हणजे ही समिती राज्यात कुठेही दौरा न करता मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून कृषी, पशूसंवर्धन, अन्न प्रक्रिया उद्योगाचा आढावा घेणार आहे. समितीची बडदास्त ठेवण्याची जबाबदारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर सोपविली असून, बैठकीची तयारी आणि भेटवस्तूंची जुळवाजुळव करताना त्यांची दमछाक होत आहे. कृषी, पशुसंवर्धन आणि अन्न …

Read More »

अवैध रेतीत महसूलमधील अधिकारी : जिल्हाधिकाऱ्यांसमोर आव्हान

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकानंतरही जिल्ह्यात वाळूचा गोंधळ संपला नसल्याने सर्वत्र वाळू तस्करीला उत आला आहे. यामुळे मध्यरात्री अवैधपणे वाळू घेऊन भरधाव जाणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. या वाळू माफियांना महसूलमधील काही अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याची चर्चा असून यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. नद्यांचा जिल्हा अशी ओळख असतानाही लिलाव प्रक्रियेला होत असलेल्या विलंबामुळे सर्वसामान्यांना रेती मिळणे कठीण झाले आहे. दुसरीकडे …

Read More »