Breaking News

Recent Posts

अजितदादा ने चाचा शरद पवार से की मुलाकात तो शिंदे गुट ने…!

अजितदादा ने चाचा शरद पवार से की मुलाकात तो शिंदे गुट ने कसा तंज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   मुंबई। अजितदादा पवार ने शरद पवार से की मुलाकात तो शिंदे गुट ने तंज कसते हुए और कहा कि ‘उनका कोई वारिस हो सकता है’? महाराष्ट्र में एकनाथ शिंदे गुट की शिवसेना के नेता संजय शिरसाट ने कहा कि एनसीपी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस जरा इकडं लक्ष द्या! शेकडो बेरोजगारांची फसवणूक!

सहा महिन्यापूर्वी मोठा गाजावाजा करीत महाराष्ट्र सरकारने बेरोजगारांना महिना दहा हजार रुपयांनी मानधन देण्याची मुख्यमंत्री युवा कार्य कौशल विकास प्रशिक्षण योजना लागू केली. भंडारा जिल्ह्यातील शेकडो बेरोजगार आपले नाव नोंदवीत ह्या योजनेत सामील झाले. परंतु भंडाऱ्याच्या शासकीय विभागामध्ये नियुक्त झालेल्या ह्या बेरोजगारांना मागील सहा महिन्यापासून महिन्याचे दहा हजार रुपयांचे मानधन दिलेले नाही. शासनाने बेरोजगारांची थट्टा व फसवणूक केल्याचा आरोप करीत …

Read More »

जिल्हा परिषद,महानगरपालिका निवडणुका कधी? २२ जानेवारीला सुनावणी

राज्य विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू आहे. पण, तूर्तास निवडणुका होण्याची शक्यता नाही. निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर तयारीसाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.   राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयात २२ जानेवारी रोजी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणी होणार आहे. प्रामुख्याने महापालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य …

Read More »