Breaking News

Recent Posts

नागपूर शहरातून मंत्री कृष्णा खोपडे की मोहन मते?

आज काही आमदार शपथ घेतील. नागपूर जिल्ह्यातून चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जैस्वाल यांना मंत्री पदावर शपथ दिली जाऊ शकते. तर, भाजपचे कृष्णा खोपडे की मोहन मते यांना संधी मिळते, ही उत्सुकता आहे.मंत्री पदासाठी पूर्ण प्रयत्न करीत आहोत, असा दावा मोहन मते यांचे समर्थक करीत आहेत.ज्येष्ठ असल्याने संधी मिळेल, असा दावा खोपडे समर्थक करीत आहेत.   भाजपाच्या यादीत कोण?   तिन्ही सत्ताधारी …

Read More »

‘पीडब्लूडी’च्या प्रधान सचिवांसह ११ जणांना…

बसस्थानक चौक ते वनवासी मारोती (आर्णी रोड) या चौपदरी मार्गाच्या बांधकामात अनेक त्रुटी आढळल्यानंतरही बांधकाम विभागाने संबंधितांवर कोणतीही कारवाई केली नाही. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. यावर ११ डिसेंबर रोजी सुनावणी करताना न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभागावर ताशेरे ओढून प्रधान सचिवांसह ११ जणांना जबाब सादर करण्याचे आदेश दिले. बसस्थानक चौक ते वनवासी मारोती …

Read More »

मंत्रीपदाची यादी ‘विश्व भारत’वर : उद्या नागपुरात शपथविधी

भाजपाच्या यादीत कोण? तिन्ही सत्ताधारी पक्षांच्या मंत्रीपदांच्या याद्या तयार झाल्याचं बोललं जात आहे. यात अनेक नावांची चर्चा पाहायला मिळत आहे. यात राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षाकडून राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, शिवेंद्रसिंह राजे भोसले, अतुल सावे, माधुरी मिसाळ, संजय कुटे, जयकुमार रावल, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे, अतुल भातखळकर, नितेश राणे व …

Read More »