Breaking News

Recent Posts

अंत्यसंस्कारावेळी मधमाशांचा हल्ला : ५० नागरिक जखमी आणि पळापळ

अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांनी चढवलेल्या हल्ल्यात ३० ते ५० जण जखमी झाले आहेत. ही घटना अमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा शंभू या गावात शनिवारी दुपारी घडली. मधमाशांच्या हल्ल्यानंतर नागरिकांची चांगलीच पळापळ झाली होती. टाकरखेडा शंभू या गावातील मोहन लक्ष्मण टवलारे (५५) यांचे शनिवारी हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. त्यामुळे दुपारी त्यांच्या अत्यंसंस्‍काराला गावातील तसेच बाहेरगावातील नागरीक हजर झाले होते. गावातील अंबराई येथील स्मशानभूमीत …

Read More »

नागपुरातून मोहन मते मंत्री होणार!महानगरपालिकेसाठी भाजपचा ‘प्लॅन’

महायुती सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार हे अद्याप ठरले नाही. मात्र नागपूरचाच मुख्यमंत्री होणार याची चर्चा मात्र भाजपमध्ये जोरात आहे. जर असे झाले तर मंत्री म्हणून नव्या मंत्रिमंडळात नागपूरमधून कोणाला संधी मिळणार ? मंत्रीपद नागपूर शहराला मिळणार की ग्रामीणला ? याबाबत तर्क लावले जात आहेत. यात चंद्रशेखर बावनकुळे,कृष्णा खोपडे आणि मोहन मते यांना मंत्रीमंडळात स्थान मिळणार काय? अशी चर्चा आहे. …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा, अन्यथा १००० लोक…!

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री न झाल्यास १००० लोक आत्मदहन करतील, असा इशाराच दिला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागला. महायुतीला निवडणुकीत २८८ पैकी २३५ हून अधिक जागा मिळाल्या तरी सत्ता स्थापन करण्यात त्यांना अडचणी येत आहेत. आधी चार दिवस काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता. बिहार पॅटर्न राज्यात राबवावा अशी मागणी शिवसेनेकडून (शिंदे) करण्यात येत होती. …

Read More »