महायुती सरकारच्या निवडणूकपूर्व अंतरिम अर्थसंकल्पात विदर्भासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. नागपूरच्या मिहान प्रकल्पासाठी १०० कोटी रुपये तर सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२४-२५ या वर्षासाठी अंतरिम अर्थसंकल्प मांडला. त्यात विदर्भासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या. विदर्भात सिंचन अनुशेषाचा मुद्दा अनेक वर्षांपासून गाजतो आहे. भाजप विरोधी पक्षात असताना या …
Read More »अवकाळी, गारपिटीमुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पिकांचे प्रचंड नुकसान
पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, वाशिमसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव या जिल्ह्यांना मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा तडाखा बसला. वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून काढणीला आलेले रब्बीचे पीक हातातून जाण्याची भीती आहे. वाऱ्याच्या चक्रीय स्थितीमुळे विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने ‘ऑरेंज अॅलर्ट’ जारी केला होता. त्यानुसार सोमवारपासून अवकाळी आणि …
Read More »सत्ताधारी आमदार अडचणीत?विनयभंगाचा आरोप
मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या मागे शरद पवार आहेत असा आरोप संगीता वानखेडे यांनी केला होता. तर संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर वेगवेगळे गंभीर आरोप केले आहेत. याच संगीता वानखेडेंच्या दाव्यांच्या दाखला देत सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षांविरोधात आणि प्रामुख्याने शरद पवारांविरोधात आक्रमक झाले आहेत. दरम्यान, आता वानखेडे यांनी यापूर्वी ज्यांच्यावर आरोप केले होते त्या प्रकरणांचीही एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी …
Read More »300 वर्षानंतर महाशिवरात्रीला जुळून येतोय विशेष योग : मनोकामना होतील पूर्ण
हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. यावर्षी महाशिवरात्री 8 मार्च 2024 रोजी शुक्रवारी येत आहे. या दिवशी व्रत पाळण्याने व यथायोग्य पूजा केल्याने व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होते आणि जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होते. या दिवशी एक अत्यंत दुर्मिळ संयोग तयार होत आहे. असा योग सुमारे 300 वर्षांनंतर तयार होत आहे, ज्यामुळे काही राशीच्या लोकांवर भगवान शंकराची विशेष कृपा होईल. …
Read More »अभिनेत्री जया प्रदा फरार घोषित
प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपट अभिनेत्री आणि रामपूरच्या माजी खासदार जया प्रदा यांना कोर्टाने फरार घोषित केलं आहे. जया प्रदा यांच्याविरोधात एमपीएमएलए स्पेशल कोर्टात खटला सुरु आहे. यासंबंधी कोर्टाने वारंवार वॉरंट जारी करुनही त्या हजर झाल्या नाहीत. यामुळे अखेर कोर्टाने कठोर पाऊल उचललं असून त्यांना फरार जाहीर केलं आहे. कोर्टाने पोलिसांना त्यांना शोधून हजर करण्याचा आदेश दिला आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या …
Read More »(भाग:253)सिर्फ बेदाग निष्कलंक और निष्पाप की सत्यता के लिए सीता माता को देनी पड़ी थी अग्नि परीक्षा
(भाग:253)सिर्फ बेदाग निष्कलंक और निष्पाप की सत्यता के लिए सीता माता को देनी पड़ी थी अग्नि परीक्षा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट रामायण में माता सीता के अग्नि परीक्षा देने की ऐसी मुख्य वजह जिसके बारे में आपने पहले नहीं सुना होगा। रामायण की कथा आप सभी ने सुनी या देखी होगी और ये रामायण प्रभु श्री राम और माता …
Read More »क्या मान जाएगी BJP? महाराष्ट्र में रामदास अठावले ने इस लोकसभा सीट पर ठोकी दावेदारी?
महाराष्ट्र में रामदास अठावले ने इस लोकसभा सीट पर ठोकी दावेदारी, क्या मान जाएगी BJP? टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मुंबई । रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) के अध्यक्ष रामदास अठावले ने कहा कि पहले हमारी पार्टी ने नगर निगम और विधानसभा सीटों पर बीजेपी को फायदा पहुंचाया है इसलिए हमारी पार्टी को नहीं भूलना चाहिए. केंद्रीय मंत्री रामदास अठावले …
Read More »रामटेकचं काय होणार?शिंदे गटाला लोकसभेच्या किती जागा मिळणार?
मागील लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या सर्व 18 जागांवर दावा करण्याचा निर्णय शिवसेनेच्या शिंदे गटातील खासदारांच्या अलीकडेच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जागावाटप लवकर निश्चित व्हावे म्हणजे प्रचाराला सुरुवात करता येईल, अशी भूमिकाही खासदारांनी मांडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संसदेच्या उभय सभागृहातील खासदारांची बैठक झाली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या. सर्व खासदार शिंदे गटाबरोबर नसले तरी या 18 …
Read More »पंकज उधासची संपत्ती किती? कुठून मिळाला पैसा… वाचा
गझल गायक पंकज उधास यांचे निधन झाले. प्रसिद्धीपासून पंकज उधास नेहमी दूर होते. तरीही ते कोट्यवधी संपत्तीचे मालक होते. पंकज उधास यांच्याकडे 24 ते 25 कोटी संपत्ती आहे. ते तब्बल 25 कोटी संपत्तीचे मालक होते. विशेष म्हणजे पंकज उधास यांचे एक यूट्यूब चॅनल देखील होते, या चॅनलच्या माध्यमातून ते मोठी कमाई देखील करत होते. हजारोंच्या घरात सब्सक्राइबर्स पंकज उधास यांच्या …
Read More »‘वाट बघतोय रिक्षावाला..’मधील अभिनेत्री मानसी नाईकचा घटस्फोट
‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यामुळे मराठी अभिनेत्री मानसी नाईक घराघरांत लोकप्रिय झाली. तिच्या नृत्यशैलीबरोबरच अभिनयाचही सर्वत्र कौतुक केलं जातं. गेल्या वर्षभरापासून मानसी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं. पण, त्यानंतर वर्षभरातच मानसीने पतीपासून विभक्त होत असल्याची माहिती दिली होती. आता अधिकृतपणे तिच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. …
Read More »
विश्वभारत News Website