Breaking News

विश्व भारत

ई-पीक पाहणीची मुदत वाढली : धानाला मिळणार बोनस

शेतकऱ्यांच्या पिकांचा ई-पिक पाहणी कार्यक्रम राबविला जात आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी करता यावी, यासाठी भंडारा जिल्ह्यात पिक पाहणीच्या कार्यक्रमास ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भंडाऱ्यात केली. ड्रोनच्या सहाय्याने फवारणीचे प्रात्यक्षिक बघितले, स्वतः ड्रोन हाताळले. समृध्दी महामार्ग भंडारा, गोंदिया, गडचिरोलीपर्यंत वाढविण्यात येत असून या मार्गाच्या डीपीआरचे काम वेगात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. धान उत्पादक शेतकऱ्यांना …

Read More »

MP मध्ये काँग्रेसला 25 जागांचा फटका : कारण काय? वाचा

उत्तर प्रदेशमध्ये वर्चस्व असलेल्या समाजवादी पार्टीनेही (सपा) मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाशी जागावाटपावरील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर सपाच्या नेत्यांनी येथे आक्रमकपणे प्रचार केला. याच कारणामुळे सपाच्या या राजकीय खेळीचा काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे. काँग्रेस-सपा यांच्यात जागावाटपावरून वाद मध्य प्रदेशची निवडणूक लढविण्याचे ठरवल्यानंतर समाजवादी पार्टीचे नेते काँग्रेस पक्षाकडे युतीचा प्रस्ताव घेऊन गेले होते. …

Read More »

लोकसभा चुनाव में कांग्रेस को जिताने प्रियंका गांधी द्धारा मठ मंदिरों मे पूजा अर्चना और अनुष्ठान शुरु।

लोकसभा चुनाव में कांग्रेस को जिताने प्रियंका गांधी द्धारा मठ मंदिरों मे पूजा अर्चना और अनुष्ठान शुरु। टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। कांग्रेस की राष्ट्रीय महासचिव सौ प्रियंका गांधी वाड्रा देश के तमाम मतदाता जनता-जनार्दन नागरिकों को भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की तरफ आकर्षित करने और आगामी 2024 के लोकसभा चुनाव मे कांग्रेस को पूर्ण बहुतों से विजया दिलाने …

Read More »

चायनीज मांजाने 5 वर्षीय मुलाचा मृत्यू

चायनीज मांजावर बंदी असतानाही त्याची सर्रास विक्री होत आहे. हा मांजा दुचाकीचालकांच्या जीवावर बेतत आहेत. रविवारी दुपारी यवतमाळातील नागपूर रोड ते स्टेटबँक चौक रस्त्यावर मांज्यामुळे पाच वर्षीय चिमुकल्याचा गळा चिरला. जैन रफिक मवाल, असे या चिमुकल्याचे नाव आहे. दुचाकीचालकाने सावधानतेने ब्रेक दाबल्यामुळे तो थोडक्यात बचावला. परंतु, गळा चिरल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. रविवार अन् दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने जैन हा आपला …

Read More »

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया नागपुरात होणार टी-20 सामना : वाचा

वनडे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून 6 गडी राखून पराभव मिळाला. मात्र हे दोन्ही संघ 2 दिवसांनी पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. त्यापैकी एक सामना नागपुरात होईल. उभय संघांचे लक्ष्य आता पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेवर असेल. भारत-ऑस्ट्रेलिया T20 मालिकेचे वेळापत्रक (IND vs AUS T20 Series) टी-20 विश्वचषक स्पर्धा पुढील वर्षी अर्थात 2024 मध्ये खेळवली जाणार आहे. टीम इंडिया …

Read More »

(भाग:155)नैसर्गिक नियमों के अनुरूप आत्म साक्षात्कार और आत्मज्ञान त्यागी और तपस्वी महिला-पुरुष प्राप्त करते है

भाग: 155)नैसर्गिक नियमों के अनुरूप आत्म साक्षात्कार और आत्मज्ञान त्यागी और तपस्वी महिला-पुरुष प्राप्त करते है टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक रिपोर्ट अष्टावक्र गीता की शिक्षाएं सुनते-सुनते ही महाराजा जनक को आत्मज्ञान हो गया था । दोस्तों,क्या ऐसा संभव है कि किसी को सुनते-सुनते ही आत्मज्ञान हो जाए ? जी हां, यह संभव है | आत्मज्ञान बहुत ही सरल है | घोड़े …

Read More »

ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या घरी ईडीची छापेमारी?भारताचा पराभव

क्रिकेटपटू ट्रेव्हिस हेडने ठोकलेल्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं आणि विश्वषचकावर नाव कोरलं. अंतिम सामन्यात भारतीय संघ २४० धावांवर गारद झाला होता. ऑस्ट्रेलियाने ४३ षटकात ४ विकेट गमावत २४१ धावा केल्या आणि भारताला पराभवाचा सामना करावा लागला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामना खेळला गेला. यावरून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी भाजपाला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. …

Read More »

MP चुनाव में 35 सीटों में कांग्रेस और भाजपा की लाडली बहनों का खेला।

MP चुनाव में 35 सीटों में कांग्रेस और भाजपा की लाडली बहनों का खेला। टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट भोपाल। विधान सभा समर में जो जीता वही सिकंदर ? और जो हारा वह बंदर? की कहावत चरितार्थ हो रही है। मध्यप्रदेश की राजधानी भोपाल के इंदिरा गांधी नगर की महिलाओं ने बताया कि मध्यप्रदेश के माननीय मुख्यमंत्री ने लाडली बहना …

Read More »

आंख रोग निवारण के लिए बहुत फायदेमंद हो सकती है फिटकरी

आंख रोग निवारण के लिए बहुत फायदेमंद हो सकती है फिटकरी टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट फिटकरी की एक ढेले को पानी में डूबोकर ढेले पर लगे पानी को आँखों में बूंद-बूंद कर टपकाएँँ इससे जल्दी ही आँख संबंधी रोगों में लाभ होता है नेत्रों विशेषज्ञों से उचित सलाह लेकर उपचार का तरीका और सावधानियां बरतने की आवश्यकता है। आंखों …

Read More »

बिबट्याचा कुजलेला मृतदेह आढळला : शिकारीचा संशय

भंडारा जिल्ह्यातील तुमसरजवळील सीतासावंगी परिसरात बिबट्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. नाकाडोंगरी वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल अशोक मेश्राम हे आज सकाळी त्यांच्या सहकाऱ्यांसह सीतासावंगी परिसरात गस्त घालत होते. त्यांना बिबट्याचा मृतदेह दिसून आला. त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज मोहिते, टिळक त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. तीव्र विजेच्या धक्क्याने बिबट्याची शिकार करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला …

Read More »