Breaking News

विश्व भारत

महसूलच्या 38 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल : बनावट दस्त तयार करून जमीन खरेदी-विक्री

बनावटरित्या महार वतन हाडोळा इनाम जमिनीचे कागदपत्रे तयार करुन जमिनीची खरेदी-विक्री केल्याचे आढळल्याने अहमदनगरचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,सहाय्यक दुय्यम निबंधक,मंडळ अधिकारी तलाठ्यासह एकूण 38 जणांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. एसीबीच्या या कारवाईमुळे अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. काय आहे प्रकरण? नगर शहराजवळील वडगाव गुप्ता शिवारातील (गट क्रमांक 203 क्षेत्र 2 हेक्टर 97 आर) एक …

Read More »

अजित पवार उपमुख्यमंत्री होताच IAS अधिकाऱ्यांच्या जंबो बदल्या

उपमुख्यमंत्री अजित पवार होताच शासनाने आज २१ जुलै रोजी राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यात गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, अहेरी प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी अंकित, प्रकल्प अधिकारी, ITDP, गडचिरोली -सह-सहाय्यक जिल्हाधिकारी गडचिरोली डॉ. मैनाक घोष, प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी एटापली SDO, पो. भारमरागड शुभम गुप्ता यांचा समावेश आहे. कुमार आशीर्वाद यांची सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून, अंकित यांची …

Read More »

(भाग-37) भगवत गीता में भगवान श्रीकृष्णचंद्र ने तप और दान की बड़ी सुंदर व्याख्या की है

श्रीमद्-भगवत गीता के अनुसार दान तीन प्रकार का होता है। जो दान कुपात्र व्यसनी को या अनादरपूर्वक या दिखावे के लिए दिया जाए वह अधम, जो बदले में कोई लाभ लेने या यश की आशा से कष्ट से भी दिया जाए वह दान मध्यम है। परंतु जो दान कर्तव्य समझकर, बिना किसी अहं भाव के, नि:स्वार्थ भाव से किया जाता …

Read More »

भंडाऱ्यात 22 मजुरांवर वीज कोसळली!

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील चिचाळ गावालगतच्या चिचबोडी शेतशिवारात वीज पडल्याने 22 शेतमजुरांची प्रकृती अस्वस्थ झाली. मजुरांवर अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात दमदार पाऊस होत असल्याने शेतक-यांनी रोवणी हंगामाला धडाक्यात सुरुवात केली. दरम्यान अनेक ठिकाणी वीज पडण्याच्या घटना घडत आहेत. चिचबोडी शेतशिवारात वीज पडल्याने 22 मजुरांवर प्रकृती अस्वस्थतेची वेळ आली. देव बलवत्तर म्हणून ते सर्वजण थोडक्यात बचावले. छाया …

Read More »

कुटुंब झोपेत असताना महिलेवर वाघाचा हल्ला; बापलेकाने झुंज देत वाचविले प्राण

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाने मेंढपाळाच्या कुटुंबावर हल्ला केला. रात्री परिवार झोपेत असताना वाघाने हल्ला चढविला. मात्र वाघाशी झुंज देत कुटुंबाने प्राण वाचविले. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी शेत शिवारात घडली. नांदगाव येथील हे मेंढपाळ कुटुंब आपल्या मेंढ्या घेऊन घोसरी येथील शेत शिवारात राहुटीला होते. रात्री झोपेत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने वेणूबाई दुर्किवार या महिलेवर हल्ला केला. बाजूलाच झोपेत …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र!नोकऱ्यांचे खासगीकरण

नोकऱ्यांचे होणारे खाजगीकरण आणि त्यातून तयार होणारी निराशा प्रचंड धक्कादायक असते. त्यामुळे नोकऱ्यांचे खासगीकरण मागे घेण्याचा निर्णय सरकार घेणार आहे. खाजगी कंपन्यांमार्फत कंत्राटी कर्मचारी नेमण्याचा शासन निर्णय राज्य सरकारकडून मागे घेण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून शासन निर्णय रद्द करण्याची विनंती केली आहे. खाजगी कंपन्यांना विविध पदांसाठी निश्चित वेतनाच्या दरांमध्ये …

Read More »

नागपूर के खापरखेडा पावर प्लांट का वारेगांव एश डैम फूटने से किसानों मे हाहाकार!

नागपूर : खापरखेडा पावर प्लांट अंतर्गत मौजा वारेगांव परिसर मे स्थित राख बंधारा भारी वारिस के कारण धराशाई हो गया। नतीजा एश स्लेरी पानी की डैम से उफनती धार किसानों की खेती की फसल चौपट हो गई? अंभि। 15 से 20 दिन पूर्व फसलों की बुआई हूई थी ।जिसकी अंकुरित फसलें भी चौपट हो गई है? घटना की खबर मिलते …

Read More »

(भाग-36) गृहस्थ गीता के अनमोल वचन अतिथि देव भव: मातृदेव भव: पितृ देव भव:💫

देवान्भावयतानेन ते देवा भावयन्तु व:। परस्परं भावयंत: श्रेय: परमवाप्स्यथ।। —गीता 3/11 अर्थ : यज्ञ के द्वारा तुम देवताओं को प्रसन्न करो और वे देवता तुम्हें प्रसन्न रखें। इस प्रकार एक-दूसरे की परस्पर उन्नति, प्रसन्नता अथवा सद्भावना के भाव से तुम लोग परम कल्याण को प्राप्त हो जाओगे। आदर्श गृहस्थ जीवन के लिए कुछ अत्यंत महत्वपूर्ण प्रेरक संकेत गीता के इस …

Read More »

आमदार अबू आझमीला देशातून लाथा मारून हाकला : मोहन कारेमोरे यांची मागणी

वंदे मातरम् जेव्हा सभागृहात लावले जाते, तेव्हा मी उभा राहतो. मी वंदे मातरमचा आदर करतो; पण मी ते बोलू शकत नाही. कारण, आम्ही फक्त अल्लाहला मानतो…’ समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींच्या या वक्तव्याचे विधानसभेत संतप्त पडसाद उमटले. तर, अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी आझमीला लाथा मारून देशाबाहेर हाकला, अशी मागणी केली आहे. लवकरच आपण पंतप्रधान यांना …

Read More »

आंबेडकरी विचार मोर्चा प्रणित आंबेडकरी महिला मोर्चाच्या नवनियुक्त अध्यक्षांच्या सत्कार

मुंबई : आंबेडकरी, फुले,शाहू,संत रविदास यांच्या विचारांचा चळवळीला पुढे नेण्यासाठी महिलांच्या मोठया प्रमाणात योगदान आहे ज्या संघटनेत महिला असतात ते संघटन मजबूत होत असते असे विचार आंबेडकरी विचार मोर्चा आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले ते मुंबई येथील महिला मोर्चा च्या नवनियुक्त अध्यक्षांच्या सत्कार करताना बोलत होते या प्रसंगी कमलताई वाघमारे,चैंबूर तालुका अध्यक्षा वैशाली दुपटे महिला …

Read More »