चंद्रपूर:- शिवसेना प्रांत सरकार आज संध्याकाळी इम्पेरिकल डेटा कोर्टाला दिला गेला आज माझा ओबीसी बांधवांतरण हद्दपार वेवेली वेळ आली. धुळे नंदुरबार अकोला वाशिम व वकास येथील बाजारू ओगसी बांधवांना ओबीसी बांधवांना ओबीसी प्रांताची बदनामीची इच्छा आहे, हा फार मोठा अन्याय नाही. 15 सप्टेंबर रोजी चंद्रपूर भारतीय जनता चंद्र चंद्र आणि महानगर व्हीदारा धरणे कार्यक्रमात बोलता हंसराज अहीर यांनी सांगितले. राज्य …
Read More »आर्वी:आमदार दादाराव केचे यांनी रामपुर येथे केली भाजपा शाखा स्थापित
जिल्हा प्रतिनिधी वर्धा;आर्वी:-आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांनी रामपुर येथे भारतीय जनता पक्ष स्थापित करून शाखा फलकाचे अनावरण केले. अशोक निकम यांनी स्थानिक कार्यकर्त्यांसोबत संपर्क साधून गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी भारतीय जनता पक्षाची रीतसर स्थापना केली. आमदार दादाराव केचे यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करते वेळी सांगितले की, आर्वी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी प्रत्येक …
Read More »कौशल्य विकासातून, रोजगार व समाजसेवेची संधी – अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर
कौशल्य विकासातून, रोजगार व समाजसेवेची संधी – अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर Ø जागतिक युवा कौशल्य दिन चंद्रपूर दिनांक 16 जुलै: मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत युवकांना कौशल्य विकासातून रोजगार व समाजसेवची संधी प्राप्त झाल्याची माहिती जागतिक युवा कौशल्य दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, यांनी दिली. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, …
Read More »जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांचे वाटप
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांचे वाटप चंद्रपूर दि.16 जुलै : कापूस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व कीड रोग व्यवस्थापनाकरीता विविध कृषी निविष्ठांचे वाटप जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्या हस्ते करण्यात आले. जिवती येथील माणिकगड शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासदांना जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत सदर कृषी निविष्ठा वाटप करण्यात आल्या. शेतातील उत्पादन खर्चाचा प्रमुख भाग …
Read More »दुपारी १ वाजता निकाल लागूनही विद्यार्थी आणि पालकांना आपला निकाल पाहता आलेला नाही.
बोर्डाचा गलथान कारभार; चार तासानंतरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईना दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल ३ तासांहून अधिक वेळ झाला तरी डाऊनच आहेत. तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहता येत नाही. यावर आता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. येत्या अर्ध्या तासात निकालासंदर्भातल्या साईट्स सुरू होतील, असं पाटील म्हणाले आहेत. एका वेळी अनेक जणांनी ही वेबसाईट …
Read More »स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन
स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन ▪️ चंद्रपूर ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीच्या पदस्थापना सोहळा चंद्रपूर/ प्रतिनिधी आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. जीवनशैली बदलल्यामुळे आईसह बाळ निरोगी असणं फार महत्वाचं आहे. परंतु प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात बऱ्याच तक्रारी निर्माण होतात. अनेक ठिकाणी स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्यामुळे महिलांची मोठी गैरसोय होते. गायनेकॉलॉजिस्ट म्हणजेच स्त्रीरोगतज्ञ हे आज महिलांचे …
Read More »नात्याला लावला कलंक, नराधम वडिलांनीच केला मुलीचा विनयभंग
नात्याला लावला कलंक, नराधम वडिलांनीच केला मुलीचा विनयभंग. मुलीची चंद्रपूर च्या रामनगर पोलीसात तक्रार,गुन्हा दाखल. चंद्रपूर :- कलियुगात नात्याचे महत्व राहिले नसून नीतीमूल्ये हरवलेली माणसे कुठल्याही स्थराला जावू शकतात याची अनेक उदाहरणे आजूबाजूला घडत असतात अशाच एका वडील व मुलीच्या नात्याला कलंक लावण्यात आलेला संतापजनक प्रकार समोर आला असून वयात आलेल्या मुलीवर घरी कुणीही नसल्याची संधी साधून वडिलाने अत्याचार करण्याचा …
Read More »गुन्हेगारी प्रवृत्ती विरोधात पत्रकारांनी एकजूट होण्याची गरज.”राजेश सोलापन” , पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
गुन्हेगारी प्रवृत्ती विरोधात पत्रकारांनी एकजूट होण्याची गरज.”राजेश सोलापन” (पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक.) कोरपना (ता.प्र.सै.मुम्ताज़ अली:- चंद्रपूर जिल्ह्यात हल्ली गुंडप्रवृत्तीने कमालीचे डोकेवर काढल्याचे चित्र आहे. सर्वसाधारण नागरिकात दहशतीचे वातावरण पसरले असून वाढती गुन्हेगारी व गुंडप्रवृत्तीला ठेचून काढण्याचे मोठे आवाहन पोलीस प्रशासनापुढे उभे ठाकले आहे.याच पार्श्वभूमीवर काही युवकांनी चक्क पत्रकारालाच जीवे मारण्याची धमकी दिल्याची …
Read More »आरक्षण लाभार्थीसाठी आता रात्र नव्हे तर दिवअसेल!.
आरक्षण लाभार्थीसाठी आता रात्र नव्हे तर दिवअसेल!. स ही वैऱ्याचा मागासवर्गीय समाजाला आरक्षण हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभ्यासु वैचारिक मांडणीमुळे मिळाले होते.त्यासाठी त्यानी जे कष्ट,त्याग आणि जिद्द दाखवली त्यांची मूल्यमापन कोणत्याही किंमतीने होऊ शकत नाही. त्यांनी संघटित होऊन शासन यंत्रणेवर कायमस्वरूपी दबाव निर्माण करून ठेवण्याचे आवाहन केले होते.तेच उद्धिष्ट आजचा आरक्षण लाभार्थी विसरून आरक्षणाला विरोधात भूमिका घेणाऱ्या संघटना युनियनचे …
Read More »आदिवासी भागातील शाळा अत्याधुनिक करणार- राज्यमंत्री “प्राजक्त तनपुरे
आदिवासी भागातील शाळा अत्याधुनिक करणार. राज्यमंत्री “प्राजक्त तनपुरे” कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:- शिक्षण मानवाची मूलभूत गरज असून यामुळेच मानवाचा सर्वांगीण विकास होतो. यादृष्टीने आदिवासी भागातील शाळा सोयीसुविधांनी अत्याधुनिक करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत उच्च व तंत्रशिक्षण, नगरविकास,आदिवासी कल्याण,मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले.ते कोरपना येथे आयोजित राष्ट्रवादी …
Read More »