वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे पत्रकार परिषदेचे आयोजन: ज्या कुटुंबातील कर्त्या आईवडिलांचा कोविड १९ मुळे मृत्यू झाला अशा वर्धा जिल्ह्यातील परिवारांमधील मुलामुलींचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या संगोपनाची तसेच शालेय व महाविद्यालयीन शिक्षणाची जबाबदारी मेघे समूहाद्वारे उचलण्यात येणार आहे. याशिवाय, आर्थिक परिस्थिती नसलेल्या व पितृछत्र हरविलेल्या बालकांच्या संगोपनाची जबाबदारीही हिंगणा, नागपूर येथील मेघे समूहाच्या नेहरू बालसदन व साई …
Read More »आशा कर्मचारी व गटप्रवर्तक महिलांना स्थायी वेतन दया- आमदार डॉ.पंकज भोयर
आशा कर्मचारी व गटप्रवर्तक महिलांना स्थायी वेतन दया- आमदार डॉ.पंकज भोयर आरोग्य मंत्री टोपे यांनी दिले तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश वर्धा. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणा-या आशा कामगार व गट प्रवर्तक महिलांना निश्चित वेतन देण्यात यावे व कामाच्या मोबदल्यात वाढ करण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉ.पंकज भोयर यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली. त्या अनुषंगाने आरोग्य मंत्री राजेश …
Read More »वर्धा ; 30 डिसेंबरला जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन;जिल्हा क्रिडा अधिकारी लतिका लेकुरवाळे
30 डिसेंबरला जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन : सहभाग नोंदविण्याकरीता 29 डिसेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- जिल्हयातील युवा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या युवकांच्या कला, कौशल्यांना वाव मिळण्याकरीता राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढू नये व उपस्थिती लक्षात घेता 30 डिसेंबर या कालावधित युवा महोत्सवाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात सहभाग …
Read More »वर्धा : कमलबाई पुनसे यांचे निधन स्नुषा व मुलींनी दिला आईला खांदा:मरणोपरांत केले नेत्रदान
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते रवींद्र पुनसे यांच्या मातोश्री कमलाबाई महादेवराव पुनसे (८२ वर्षे), रा. सिंदी मेघे यांचे वृद्धपकाळाने सोमवारी (दि. २७) निधन झाले. यावेळी, अंतयात्रेच्या पारंपरिकतेला तिलांजली देत त्यांच्या मुली माधुरी दत्तुजी खडसे व वर्षा होमेश भुजाडे तसेच स्नुषा कविता रवींद्र पुनसे व सरिता विलास पुनसे या चौघींनी खांदा देत अंतिम क्षणीही आपले कर्तव्य …
Read More »वर्धा ; वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जिल्हा विदर्भ राज्य आघाडी धाडकणार जंतर मंतरवर
वर्धा ; वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जिल्हा विदर्भ राज्य आघाडी धाडकणार जंतर मंतरवर वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- विदर्भ राज्य आघाडी चे केंद्रिय कार्यालय नागपूर येथे आज दिनांक 26 ला व्यापक बैठक पार पडली यामध्ये वर्धा जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, या बैठकीत वेगळ्या विदर्भाच्या मागणी करीता दिल्ली येथे जंतर मंतर येथे दिनांक ११ मार्च ला एक दिवसीय आंदोलन करण्यात …
Read More »वर्धा : रक्तदान काय हे रक्त घेऊन वाचलेल्या जीवाला विचारा:गुंजन मेंदूले संस्थापक अध्यक्ष शिव छत्रपती शिवाजी महाराज ब्लड डोनर ग्रुप
प्रत्येकाने रक्तदान करून मानवजन्माचे धर्म पाळावे:रक्तदान काय हे रक्त घेऊन वाचलेल्या जीवाला विचारा:गुंजन मेंदूले संस्थापक अध्यक्ष शिव छत्रपती शिवाजी महाराज ब्लड डोनर ग्रुप यांचे प्रतिपादन वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- शिव छत्रपती शिवाजी महाराज ब्लड डोनर ग्रुपच्या वतीने मागील 3 वर्षा पासून ठिकठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे तसेच जर तात्काळ एखाद्या रुग्णाला रक्ताची आवश्यकता भासली तर एका फोन वर ब्लड …
Read More »वर्धा : वीर अशोक सम्राट संघटनेच्या मागण्या गरिबांच्या हिताच्या;शासनाने उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी ;दिपिका गजबिये
वर्धा : वीर अशोक सम्राट संघटनेच्या मागण्या गरिबांच्या हिताच्या;शासनाने उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी ;दिपिका गजबिये वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- संपूर्ण महाराष्ट्रातील नगर परिषद व जिल्हा परिषदांच्या सर्व शासकीय शाळांमधील सीबीएसई शिक्षणाचा प्रस्ताव व इतर मागण्या तत्काळ पास करण्याबाबत तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय ICU बनविण्यासाठी निधी मंजूर करण्यात यावा,बजाज चौकातील उड्डाण पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे अश्या एकूण 4 मागण्यांसाठी विर …
Read More »आघाडी सरकारने इंधनाचे भाव कमी करावेत:आमदार डाँ. रामदास आंबटकर यांची मागणी
वर्धा:जिल्हा प्रतिनिधी:- केंद्र सरकारने इंधनावरील कर कपात केल्यामुळे राज्यात पेट्रोल व डिझेलचे प्रतिलिटर भाव पाच व दहा रुपयांनी कमी झाले आहेत. याशिवाय तेलंगना, कर्नाटक, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यातील अबकारी करात कपात केल्यानंतर भाजपशासित राज्यात त्वरित व्हँट कपात केली. त्यामुळे तेथील इंधनाचे भाव 4 ते 17 रुपयांनी कमी झाले आहेत. त्याप्रमाणे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने इंधनावरील अबकारी करात कपात …
Read More »एसटी कामगारांच्या मागण्या तात्काळ पूर्ण करा;आमदार रामदास आंबटकर
जिल्हा प्रतिनिधी:सचिन पोफळी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी आपल्या विविध रास्त मागण्यांसाठी उपोषणावर बसून आहे,तरीही या राज्य सरकारने त्यांची कुठलिही दखल घेतली नाही, कोरोना काळात आपल्या जीवाची परवा न करता बाहेर प्रांतातून येणाऱ्या जाणाऱ्या मजुरांना तसेच नागरिकांना आपल्या गांतव्यावर पोहचवण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम केले, दिवाळी तोंडावर आली असून राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य करून त्यांना न्याय द्यावा,तसेच पपत्र …
Read More »वर्धेत आघाडी सरकार विरोधात भाजप चा जन आक्रोश नेत्यांनी काळ्या फित बांधून दर्शविला निषेध
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :सचिन पोफळी- वारंवार राज्य शासनाचे, चुकीच्या दिशेने आखले जात धोरण व त्यामुळे सर्वसामान्य जनतेला होत असलेला नाहक त्रास, याच्या निषेधार्थ आज वर्धेतील शिवाजी चौक येथे भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी हाताला काळ्या फीत बांधून *जन आक्रोश आंदोलन करण्यात केले* राज्य शासनाच्या दुटप्पी निर्णयाने महाराष्ट्रातील संपूर्ण जनता दुखावलेली आहे. कारण या सरकारने शेतकरी असो वा सर्वसामान्य …
Read More »