चक्रीवादळाचे कोकणात थैमान, महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस मुंबई- रौद्र रूप धारण केल्यानंतरर टौकते चक्रीवादाळाने दिशा बदलत, मुंबईला टाळून थेट कोकण किनारपट्टी गाठली. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकण आणि गोव्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि अन्य भागांमध्ये थैमान घातले. या सर्वच परिसरांमध्ये 60 ते 70 किमी अशा वेगाने आलेल्या वार्यांनी प्रचंड नुकसान केले आहे. सोलापूर, पुणे, औरंगाबाद, मराठवाड्याचा बहुतांश भाग, नाशिक, सिंधुदुर्ग, गोवा, रायगड, …
Read More »मूल येथील कोरोना दक्षता केंद्रावर अपुरे अन् निकृष्ट जेवण!, तात्काळ कंत्राट रद्द
मूल येथील कोरोना दक्षता केंद्रावर अपुरे अन् निकृष्ट जेवण!, तात्काळ कंत्राट रद्द मूल- येथील प्रभाग क्रमांक 1 मध्ये असलेल्या कोरोना दक्षता केंद्रावर स्थानिक प्रशासनाकडून बाधितांना चांगले जेवण दिले जायचे. पण जिल्हा प्रशासनाने समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून नवे कंत्राट दिले. मात्र, रविवारी पहिल्याच दिवशी या केंद्रावर बाधितांना अपुरे, निकृष्ट व उशिरा जेवण दिल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे बाधितांनी तीव्र रोष व्यक्त …
Read More »कोरोनाची तिसरी लाट थोपविण्याकरिता तातडीने उपाययोजना करा ; पालकमंत्री ना.वडेट्टीवार
कोरोनाची तिसरी लाट थोपविण्याकरिता तातडीने उपाययोजना करा ; पालकमंत्री ना.वडेट्टीवार लहान मुलांकरिता ऑक्सीजन युक्त बेड कार्यान्वित करण्याचे दिले निर्देश चंद्रपूर दि.16 मे : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसतोय, कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असून वाढत्या संसर्गाचा धोका वेळीच लक्षात घेऊन लहान मुलांसाठी 50 ऑक्सिजन युक्त बेड कार्यान्वित करण्याकरिता तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन …
Read More »राजकारणातील देव माणूस गमावला : ना. विजय वडेट्टीवार
राजकारणातील देव माणूस गमावला : ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर दि.15 मे : काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाला , आम्हा सर्व कॉंग्रेसजनांना प्रचंड मोठा असा धक्का बसला असून अत्यंत प्रामाणिक, पक्षश्रेष्ठींनी दिलेले काम चोखपणे बजावणारे, पक्षश्रेष्ठीचे अत्यंत जवळचे विश्वास पात्र नेते, चुकलेल्यांवरही न रागावता समजावून सांगणारे मितभाषी असलेला राष्ट्रीय नेता अशी स्वताची स्वतंत्र ओळख असलेला राजकारणातील …
Read More »गत 24 तासात 1282 कोरोनामुक्त, 674 पॉझिटिव्ह तर 20 मृत्यू
गत 24 तासात 1282 कोरोनामुक्त, 674 पॉझिटिव्ह तर 20 मृत्यू Ø आतापर्यंत 66,226 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 10,097 चंद्रपूर, दि.16 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1282 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 674 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 20 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 77 हजार …
Read More »कोविड पेडियाट्रिक रुग्णांसाठी तातडीने 75 बेड कार्यान्वित करण्याचे निर्देश- ना. वडेट्टीवार
कोविड पेडियाट्रिक रुग्णांसाठी तातडीने 75 बेड कार्यान्वित करण्याचे निर्देश- ना. वडेट्टीवार चंद्रपूर दि.16 मे : कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता 75 आयसीयु बेड तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेत. त्या अनुषंगाने स्त्री रुग्णालय येथे लहान मुलांसाठी वेगळा व …
Read More »कोरोनाच्या संकटात आयसीआयसीआय बँकेतर्फे मनपाच्या कोव्हिड रुग्णालयाला मदतीचा हात
कोरोनाच्या संकटात आयसीआयसीआय बँकेतर्फे मनपाच्या कोव्हिड रुग्णालयाला मदतीचा हात चंद्रपूरातील रुग्णसेवेसाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका मनपाला सुपूर्द चंद्रपूर, ता. १६ : कोरोनाच्या संकटात चंद्रपूर शहरातील नागरिकांना रुग्णसेवा देण्याच्या दृष्टीने आयसीआयसीआय बँकेने सीएसआर फंडातून चंद्रपूर शहर महानगरपालिकेला रुग्णवाहिकेच्या माध्यमातून मदतीचा हात दिलेला आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आसरा कोव्हिड रुग्णालयामध्ये रविवारी (ता. 16) झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात आयसीआयसीआय बँकेने रुग्णवाहिका मनपाला सुपूर्द केली. यावेळी महापौर राखी संजय …
Read More »अभ्यासू युवा नेतृत्व, महाराष्ट्राचे एक कर्मठ खासदार, जवळीक मित्र राजीव सातव यांच्या रूपाने गमावला – हंसराज अहीर
अभ्यासू युवा नेतृत्व, महाराष्ट्राचे एक कर्मठ खासदार, जवळीक मित्र राजीव सातव यांच्या रूपाने गमावला – हंसराज अहीर लोकसभेत अभ्यासपूर्ण संवादातून आपली छाप सोडणारे सोळाव्या लोकसभेत सोबत काम करणारे राजीव सातव यांच्या निधन झाल्याचे कळताच फार दुःख वाटले. हिंगोली मतदारसंघाचे खासदार असले तरी यवतमाळ जिल्ह्यातील एक मतदार संघ जुडलेला असल्याने यवतमाळ जिल्हा बैठकीत नेहमी भेटी होत असत. १६ व्या लोकसभेल सहकारी …
Read More »250 बँक मित्र आणि सखीच्या माध्यमातून ग्रामीण भागात बँक आपल्या दारी
250 बँक मित्र आणि सखीच्या माध्यमातून ग्रामीण भागात बँक आपल्या दारी Ø 850 गावांतील नागरिकांना मिळणार सेवा वर्धा, दि, 16 मे, (जिमाका) :- कडक संचार बंदीच्या काळात बँकेचे प्रशासकीय काम सुरू आहे मात्र बँका ग्राहकांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशातच निराधार योजना आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. कोरोना काळात नागरिकांना पैशाची गरज लक्षात घेता …
Read More »विदर्भ साहित्य संघ गोंडवन शाखेची कार्यकारिणी जाहीर
विदर्भ साहित्य संघ गोंडवन शाखेची कार्यकारिणी जाहीर चंद्रपूर : वैदर्भीय साहित्यक्षेत्रात महत्वपूर्ण भूमिका असणाऱ्या विदर्भ साहित्य संघ नागपूरच्या चंद्रपूर येथील गोंडवन शाखेची सन २०२१- २०२६ करिता शाखा कार्यकारिणी गठीत करण्यात आली. वि.सा.संघाचे केंद्रीय प्रतिनिधी व शाखा समन्वयक डॉ.श्याम मोहरकर यांनी ही कार्यकारिणी आज जाहीर केली. प्रख्यात स्फुटलेखक, शल्यविशारद डॉ.शरदचंद्र सालफळे यांची शाखाध्यक्ष म्हणून आणि युवा कवी इरफान शेख यांची सचिव …
Read More »
विश्वभारत News Website