Breaking News

Vishwbharat

माणिकगड डस्टच्या मुद्यावर आता “राकाँ” एक्शन मोडवर.

माणिकगड डस्टच्या मुद्यावर आता “राकाँ” एक्शन मोडवर. (३० मार्चपर्यंत नियंत्रण नाही तर सिमेंट वाहतूक रोखू.पत्रपरिषदेत माहिती.) कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-       कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहराच्या मध्यभागी असलेली माणिकगड सिमेंट कंपनी (अल्ट्राटेक सिमेंट उद्योग समूह)च्या डस्ट प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची बोंब सुरू आहे. विविध प्रकारच्या आजारांनी डोके वर काढले असून शहराच्या विविध भागातील घरांच्या छतांवर,वाहनांवर,झाडांवर तसेच इतर …

Read More »

केपीसीएल अधिकारी यापुढे बैठकीस गैरहजर राहील्यास खाणीचे उत्खनन बंद पाडू:- हंसराज अहीर यांचा इशारा  

केपीसीएल अधिकारी यापुढे बैठकीस गैरहजर राहील्यास खाणीचे उत्खनन बंद पाडू:- हंसराज अहीर यांचा इशारा चंद्रपूर:- जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी बरांज स्थित कर्नाटक पाॅवर कार्पोरेशन लिमी. शी संबंधीत प्रकल्पग्रस्त व कामारांच्या प्रलंबीत प्रश्नांच्या निवारणार्थ बोलाविलेल्या आढावा बैठकीला केपीसिएलच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी गैरहजर राहुन आपल्या मनमानी प्रवृृत्तीचा परिचय दिला असुन जिल्हा प्रशासनाचा घोर अपमान केला आहे. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न न सोडविता जिल्हा प्रशासनाने कंपनीला परवानगी …

Read More »

चंद्रपूर महानगरपालिकेत ‘सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज’ कार्यशाळा

चंद्रपूर महानगरपालिकेत ‘सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज’ कार्यशाळा चंद्रपूर  – केंद्र सरकारच्या वतीने ‘सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज 2020-2021’  हे अभियान 19 नोंव्हेंबर 2020 ते 15 ऑगस्ट 2021 या कालावधीमध्ये देशभरात राबविण्यात येत आहे. या अभियानामधे देशातील 243 शहरांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका देखील सहभागी आहे. सरकारमार्फत सहभागी शहरांमध्ये माहितीप्रद कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुसार सफाई कामगार,डि स्लॅजिंग ऑपरेटर, एसटीपी येथील कर्मचारी यांची …

Read More »

अवनीच्या जखमी शावकाचा अखेर मृत्यू

 दुसर्‍या वाघिणीबरोबरच्या संघर्षात जखमी झालेले अवनीचे मादी शावक अखेर शनिवारी उशिरा रात्री मृत्युमुखी पडले. या शावकाला झालेल्या जखमा अत्यंत गंभीर असल्याने तिला जीव गमवावा लागला. पांढरकवडा जंगलात वन विभागाच्या गोळीला बळी पडलेल्या अवनी वाघिणीचा मृत्यू देशात आणि देशाबाहेरही गाजला होता. नागपूर- दुसर्‍या वाघिणीबरोबरच्या संघर्षात जखमी झालेले अवनीचे मादी शावक अखेर शनिवारी उशिरा रात्री मृत्युमुखी पडले. या शावकाला झालेल्या जखमा अत्यंत …

Read More »

थकित वीज तोडणी रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची ‘वीरूगिरी’

भद्रावती- राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात वीज वितरण कंपनीने थकित वीज जोडणी कापण्याचे अभियान सुरू केले आहे. हे अभियान थांबविण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी रविवार, 14 मार्च रोजी भद्रावती येथील बसस्थानकालगत असलेल्या बिएसएनएलच्या मनोर्‍यावर चढून वीरूगिरी केली. मनोर्‍यावर चढून इम्रान खान व केतन शिंदे आंदोलन करीत आहेत. भाजयुमोच्या पदाधिकार्‍यांच्या या आंदोलनाने तालुका प्रशासनात खळबळ …

Read More »

चंद्रपुरात ब्राऊन शुगरची तस्करी,भिवापूर वॉर्डात पोलिसांची धाड,दोन लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

 चंद्रपुरात ब्राऊन शुगरची तस्करी * भिवापूर वॉर्डात पोलिसांची धाड * दोन लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक चंद्रपूर- मागील आठवड्यांपासून पोलिसांची ब्राऊन शुगर विक्री व तस्करी करणार्‍यांवर करडी नजर आहे. महानगरातील भिवापूर वॉर्डातील एका घरातून 42.340 ग्रॉम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवार, 13 मार्च रोजी रात्री शहर पोलिसांनी केली. दरम्यान, दारूबंदी असलेल्या …

Read More »

माणिकगड सिमेंटचे डस्ट प्रदुषण १५ दिवसात बंद करा,अन्यथा आंदोलन.

माणिकगड सिमेंटचे डस्ट प्रदुषण १५ दिवसात बंद करा,अन्यथा आंदोलन. (भाजप नगरसेवक डोहेंचा प्रदुषण नियंत्रण मंडळाला इशारा!) कोरपना(ता.प्र.):-      चंद्रपूर जिल्ह्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यात असलेल्या कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरात असलेली “माणिकगड सिमेंट कंपनी” नेहमी नाना कारणांमुळे चर्चेस पात्र ठरलेली आहे.ज्या शहरात सदर कंपनी उभी करून कोट्यवधी रूपये कमावत आहे.नेमकी त्याच शहरातील नागरिकांच्या ही कंपनी जीवावर उठल्याचे दीसत आहे.इतर बाबींना दुर्लक्ष …

Read More »

राजूरा विधानसभेत धोटे विरूद्ध धोटे.

राजूरा विधानसभेत धोटे विरूद्ध धोटे. (१०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय लोकार्पण) कोरपना (ता.प्र.):-        राजूरा येथील ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या श्रेणीवर्धित उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. या रुग्णालयासाठी अद्ययावत इमारत बाधकामास ०२ सप्टेंबर २०१४ ला मान्यता मिळाली.मात्र निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे आणि  निवडणूकांनंतर राज्यात सत्ता परिवर्तन झाले. तत्कालीन आमदार अ‍ॅड.संजय धोटे यांनी झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेऊन तत्कालीन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार …

Read More »

महाडीबीटी पोर्टलवर शेतकर्‍यांचे अर्ज घेण्यास पुन:श्च सुरवात

महाडीबीटी पोर्टलवर शेतकर्‍यांचे अर्ज घेण्यास पुन:श्च सुरवात चंद्रपूर दि. 14 मार्च : राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वर “शेतकरी योजना” या शीर्षकाअंतर्गत विविध कृषि विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधे अंतर्गत लाभार्थीनी आपल्या नावाची एकदाच नोंदणी करावयाची असून एकाच अर्जाद्वारे अनेक योजनांचा लाभ त्यांना घेता येणार आहे.  सन 2021-22 करिता अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात …

Read More »

गत 24 तासात 70 कोरोनामुक्त ; 118 पॉझिटिव्ह

Ø  आतापर्यंत 23,471 जणांची कोरोनावर मात Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 905 चंद्रपूर, दि. 14 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 70 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 118 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 778 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार 471 झाली आहे.  सध्या 905 …

Read More »