Breaking News

प्रशासन

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची समाज माध्यमावर बदनामी

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची समाज माध्यमावर बदनामी केल्याप्रकरणी माजी नगरसेवक बलराम डोडानी व अन्य एका महिलेविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा व पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिली.   नियोजन भवन येथे आयोजित पत्रकारपरिषदेत जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा यांनी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या एकूण १५ उमेदवारांना चिन्ह वितरीत करण्यात आल्याची …

Read More »

शराब से भरा सरकार का खजाना…!

शराब से भरा सरकार का खजाना…! टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट छिन्दवाड़ा- शराब दुकानों के निष्पादन की प्रक्रिया आज पांढुर्ना जिले के लोधीखेड़ा और पांढुर्ना मदिरा समूह के निष्पादन के साथ ही समाप्त हो गई। आबकारी विभाग ने वर्ष 2023-24 से 20.72% अधिक राजस्व जुटाया है। ग़ौरतलब है कि गत वर्ष जिले के समस्त मदिरा समूहों का आरक्षित मूल्य 320 …

Read More »

नागपुरच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्याला का काढले नोकरीतून?

नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त (करमणूक) तथा अप्पर जिल्हाधिकारी पदावर कार्यरत चंद्रभान पराते यांना शासकीय सेवेतून बरखास्त करण्यात आले आहे. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीने जातवैधता प्रमाणपत्र बनावट असल्याचा निकाल दिला होता. सर्वोच्च न्यायालयानेही पराते यांना सेवेतून काढून देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने कारवाई केली. काय आहे प्रकरण?   सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपिल क्र.३७०/२०१७ या याचिकेत ‘कोष्टी हे हलबा-हलबी …

Read More »

न्यायाधीशों की नियुक्तिया रुकवाने लगी पूरी लॉबी? PM ने रोकी थी फाइल!

न्यायाधीशों की नियुक्तिया रुकवाने लगी पूरी लॉबी? PM ने रोकी थी फाइल! टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। किस जज की नियुक्ति रुकवाने को लग गई पूरी लॉबी? PM ने रोकी थी फाइल, पूर्व मुख्य न्यायाधीश चंद्रचूड़ ने खोली दी थी तत्कालीन कांग्रेस सरकार की पोल खोल दी है। पूर्व CJI डीवाई चंद्रचूड़ के मुताबिक जिस तरीके से किसी …

Read More »

बर्बाद फसलों के सर्वे में पटवारी पर किसानों ने लगाया लापरवाही का आरोप

बर्बाद फसलों के सर्वे में पटवारी पर किसानों ने लगाया लापरवाही का आरोप टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट सिवनी। विकासखंड सिवनी की ग्राम पंचायत लखनवाडा के आसपास ओलावृष्टि के कारण किसानों की फसल बर्बाद हो गई है। पिछले दो-तीन दिनों से जिला मुख्यालय समेत जिले भर के सभी विकासखंड क्षेत्र के अनेक गांवों में तेज हवाओं के साथ बारिश व …

Read More »

IAS अधिकाऱ्याला निलंबित करा : कारण काय?

आचारसंहितेच्या काळात रामाळा तलावाचे पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या २४.६२ कोटी रुपये कामाची ई-निविदा प्रक्रिया सुरू करून महापालिका आयुक्त विपीन पालिवाल यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या आयुक्तांचे निलंबन करून फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली आहे. राज्याचे तसेच चंद्रपूर जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा यांना दिलेल्या तक्रारीत देशमुख यांनी …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाची विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस : जमीन घोटाळा

३४८ कोटी रुपयांच्या जमीन लीज घोटाळ्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासन, महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना याप्रकरणी जबाब नोंदविण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात यथास्थिती ठेवण्याचा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. सर्वोच्च न्यायालयात याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत व के. व्ही. विश्वनाथन यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांमध्ये माजी …

Read More »

कन्नडच्या पुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार : शिधापत्रिकेत गंभीर चुका

छत्रपती संभाजीनगर : कन्नडच्या पुरवठा विभागाकडून शिधापत्रिका आणि आधार जोडणीमध्ये गंभीर चुका झाल्याचे दिसून येत आहे. विशेष करून केंद्र सरकारची आरोग्यासाठी विशेष योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड व राज्य सरकारचे महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेची कोणतीही सवलत या कार्डधारकांना मिळत नसल्याचे दिसून येत आहे. विविध सरकारी योजना आणि लाभांपासू वंचित राहावे लागत आहे. या अनागोंदी कारभाराचा फटका …

Read More »

नागपुरात सेतू कार्यालयाकडून सामान्यांची लूट : ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मागितले ५०० रुपये

नवीन रेशनकार्ड ऑनलाइन नोंदणीकरिता खासगी संगणक केंद्रावर चक्क पाचशे रुपये वसूल करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार सध्या हिंगणा परिसरात सुरू आहे. यातून लाभार्थ्यांची मोठी आर्थिक लूट होत आहे. रेशन कॉर्डचा अर्ज भरून देण्यासाठी रेशनिंग विभाग ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी सांगतो. त्यानंतर नोंदणीकृत सेतू केंद्रावर गेल्यावर अर्ज नोंदणी विषयी प्रशिक्षण किंवा परवानगी नाही, असे सांगून तिथे त्यांना खासगी संगणक केंद्रावर जाण्याचा …

Read More »

नागपुरातील नासूप्र सभापती सूर्यवंशी यांच्यासह IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तसेच आएएस अधिकारी संजय मीना यांची नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे महानगर आयुक्त म्हणून नियुक्त केली आहे. सध्या इथे मनोजकुमार सूर्यवंशी कार्यरत आहेत. तर बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची धुळे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली केली …

Read More »