Breaking News

क्राईम

पतीच्या मित्राकडून विवाहितेवर अत्याचार

यवतमाळ जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या एका प्राध्यापक मित्राने विवाहितेस पेढ्यात गुंगीचे औषध देऊन तिचे आक्षेपार्ह छायाचित्र काढले. त्यानंतर ते सार्वत्रिक करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केला. पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विजेंद्र जाधव (४०, रा.यवतमाळ) असे आरोपी प्राध्यापकाचे नाव आहे. घटनेनंतर पीडित विवाहितेने अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दिली. पीडित विवाहित ही पती …

Read More »

नागपुरातील भाजप आमदार कृष्णा खोपडेंची फसवणूक

भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांची एका ठकबाजाने आर्थिक फसवणूक केली. आरोपीने दिलेल्या खोट्या माहितीवर विश्वास ठेवल्यामुळे खोपडे यांची फसवणूक झाली असून या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी आरोपी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. प्रवीण कडू (२२) रा. पालघर, तालुका मोकाळा, असे आरापीचे नाव आहे. २६ एप्रिलच्या रात्री खोपडे हे त्यांचे सहकारी अरुण हारोडे (५०) यांच्यासह दुरंतो रेल्वेने मुंबईला जात होते. या दरम्यान …

Read More »

नागपुरात वकील महिलेने मागितली लाखांची खंडणी

कार्यालयात देहव्यापाराचा अड्डा सुरू केल्याप्रकरणी ‘लॉकअप’मध्ये बंद असलेल्या आरोपीच्या पत्नीकडून तोतया महिला वकिलाने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नावाने एक लाख १० हजार रुपयांची खंडणी घेतली. या प्रकरणाची कुणकुण ठाणेदाराला लागताच त्या तोतया वकील महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. रेणुका अमित तिवारी (३०, टेम्पलबाजार रोड, सीताबर्डी) असे आरोपी महिलेचे नाव आहे. आरोपी जय जोशी हा आलू-कांद्याचा व्यापारी असून त्याने कॉटन मार्केटमधील …

Read More »

नागपूर जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील काटोल, कोढाळी भागात रविवारी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. आलगोंदी येथे पळसाच्या झाडावर वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती अलगोंदीच्या पोलीस पाटलाने दिली.   काटोल तहसीलमधील कोंढाळी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या आलागोंदी गावात गोविंदराव पंचभाई यांच्या घरी शेतात रविवारी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोर्शी तालुक्यातील उदखेड येथील भागतराव भोंडवे …

Read More »

प्रवेशासाठी लाच घेणारे मुख्याध्यापक, शिक्षक जाळ्यात

शासन अनुदानित शाळेत दोन मुलांना प्रवेश देण्यासाठी इमारत निधीच्या नावाखाली १६ हजार रुपयांची मागणी करीत त्यातील १० हजाराचा पहिला हप्ता स्वीकारताना सातपूर येथील श्री शामलाल गुप्ता हिंदी विद्यालयातील मुख्याध्यापक सुभाषचंद्र मिश्रा आणि उपशिक्षक दिनेशकुमार पांडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईने प्रवेश प्रक्रियेत विविध माध्यमातून चाललेल्या आर्थिक व्यवहारांवर प्रकाश पडला आहे.   तक्रारदाराची दोन मुले महानगरपालिकेच्या सातपूर येथील …

Read More »

मनमानी कीमत पर शराब बेच रहे ठेकेदार : एमआरपी से ज्यादा ले रहे कीमत

मनमानी कीमत पर शराब बेच रहे ठेकेदार, एमआरपी से ज्यादा ले रहे कीमत टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट महंगे दामों में शराब बेचने और सेल्समैन के गलत रवैया का वीडियो सोशल मीडिया पर भी वायरल शराब की कीमत को लेकर हुआ रामाकोना में हमला तोड़फोड़ आंखे बंद करके बैठा आबकारी विभाग, पुलिस ने दोनों पक्षों पर प्रकरण दर्ज किया सतपुड़ा …

Read More »

100 हून अधिक महिलांवर बलात्कार करणाऱ्या जलेबी बाबाचं काय झालं?

बिल्लू उर्फ जलेबी बाबा याचा हरियाणातील हिसार तुरुंगात मृत्यू झाला आहे. जलेबी बाबा याला 100 हून अधिक महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली होती. तो 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत होता. जलेबी बाबाने महिलांवर बलात्कार करताना व्हिडीओ देखील चित्रीत केले होते. जलेबी बाबा उर्फ ​​बिल्लू अमरपुरी असे त्याचे पूर्ण नाव असून तो हिसार येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. चहामध्ये …

Read More »

मिस्टर नटवरलाल! नौकरी दिलाने का नाम पर करोड़ों रुपए की ठगी करने वाला गिरफ्तार

मिस्टर नटवरलाल! नौकरी दिलाने का नाम पर करोड़ों रुपए की ठगी करने वाला गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री कभी किसी को नौकरी दिलाने के नाम पर तो कभी एजेंसी दिलाने के नाम पर लाखों-करोड़ों की ठगी करने वाले इस शातिर नटवरलाल को रांची पुलिस ने गिरफ्तार कर लिया है. पुलिस की गिरफ्त में आए शातिर ठग दीपक श्रीवास्तव ने अब तक …

Read More »

किशोरी के साथ दुष्कर्म का वीडियो बनाकर सोशल मीडिया में वायरल करने से हडकंप।

किशोरी के साथ दुष्कर्म का वीडियो बनाकर सोशल मीडिया में वायरल करने से हडकंप। टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट हरिद्वार:उत्तरप्रदेश के हरिद्वार पुलिस ने सोमवार को रुड़की की किशोरी के साथ दुष्कर्म की वीडियो वायरल करने के मामले में मुख्य आरोपी प्रॉपर्टी डीलर को गिरफ्तार कर लिया। पुलिस ने खुलासा किया कि किशोरी के सगे मामा ने अपनी छोटी बहन …

Read More »

बिअरच्या दुकानासाठी घेतली एक लाखाची लाच : उत्पादन शुल्कच्या अधीक्षकांसह तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा

‘बिअर शॉपी’च्या नवीन परवान्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, दुय्यम निरीक्षक आणि कार्यालय अधीक्षकांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.चंद्रपूरचे अधीक्षक संजय जयसिंगराव पाटील (५४), दुय्यम निरीक्षक चेतन माधवराव खारोडे (३४), कार्यालय अधीक्षक अभय बबनराव खताळ (५३) अशी गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. घुग्घुस येथील गोदावरी बार …

Read More »