Breaking News

प्रशासन

मंत्र्याच्या नावे खासगी व्यक्तीने घेतली नागपुरात अधिकाऱ्यांची बैठक

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि धर्मरावबाबा आत्राम यांच्या मुंबईतील ‘सुरुची’ या शासकीय निवासस्थानी एक खासगी व्यक्ती अधिकाऱ्यांची अनधिकृत बैठक घेऊन त्यांना निर्देश देत असल्याने विभागाच्या अधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अधिकाऱ्यांच्या संघटनेने याबाबत मंत्र्यांकडे तक्रारही केली आहे.   अन्न व औषध प्रशासन आयुक्त हे या विभागाचे प्रमुख आहेत. हा विभाग वैद्याकीय शिक्षण खात्याच्या अखत्यारीत येतो. विभागातील अधिकाऱ्यांच्या कामाचा …

Read More »

४०० कर्मचारी-अधिकाऱ्यांमध्ये धाकधूक : बोगस अपंग प्रमाणपत्राची शोध मोहिम

निलंबित IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरण उघडकीस आल्यानंतर याच पद्धतीने इतर अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याच्या तक्रारी संबंधित विभागांना प्राप्त झाल्या. त्या तक्रारींची गंभीर दखल घेत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने संशयितांची वैद्यकीय फेरतपासणी करून खोट्या प्रमाणपत्र धारकांवर कारवाई करावी, असे पत्र सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. अंदाजे ४०० कर्मचारी -अधिकारी यांनी बोगस अपंग प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळविल्याची माहिती आहे. …

Read More »

लोक शिकायत निवारण की समयसीमा 30 दिन थी, जिसे घटाकर 21 दिन कर दिया गया

लोक शिकायत निवारण की समयसीमा 30 दिन थी, जिसे घटाकर 21 दिन कर दिया गया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। केंद्र सरकार द्वारा लोक शिकायतों के निपटान के लिए व्यापक दिशानिर्देश जारी किए एक कॉमन ओपन प्लेटफॉर्म है, जो एकल खिड़की अनुभव के रूप में काम करेगा और जिस पर नागरिक अपनी शिकायतें दर्ज करा सकते हैं केंद्र …

Read More »

नागपुरातील ‘त्या’पबमध्ये गांजा-ड्रग्जच्या नशेत तरुणाई!

नागपुरातील शंकरनगर ते धरमपेठकडे जाणाऱ्या एका ‘रस्त्या’वरील बहुमजली इमारतीत असलेल्या पबमध्ये मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत तोकडे कपडे घालून मद्यधुंद आणि अमली पदार्थांच्या अंमलाखाली असलेल्या तरुण-तरुणींचा अक्षरशः धिंगाणा सुरु असतो. याच पबमध्ये गांजा आणि ड्रग्जच्या नेहमी महापूर असतो. या पबवर एका मोठ्या राजकीय नेत्याचा वरदहस्त असल्यामुळे पोलीस कारवाई करीत नसल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून हुक्का पार्लर, पबमध्ये ड्रग्स, …

Read More »

सुजाता सौनिक यांना दिलासा : गृह सचिवपदी इक्बालसिंह चहल : भंडारा SP ची बदली

मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल यांची गृह खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे. चहल हे मुख्यमंत्री कार्यालयात येण्याआधी मुंबई महापालिका आयुक्त होते. प्रशासनात मुख्य सचिवानंतर गृह सचिव हे पद महत्त्वाचे मानले जाते. गृह सचिवपदाचा पदभार मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडेच होता. पोलीस सेवेतील पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : भारतीय पोलीस सेवेतील पाच अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी …

Read More »

NHAI चे नवे अधीक्षक अभियंता नरेश बोरकर यांनी स्वीकारला पदभार

नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे(NHAI) नवे अधीक्षक अभियंता म्हणून नरेश बोरकर यांची नियुक्ती झाली. त्यांनी आपल्या पदाचा कारभार स्वीकारला. यावेळी अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी पुष्पगुछ देऊन स्वागत केले.

Read More »

‘पीडब्लूडी’ अभियंत्यांवर कारवाईचे निर्देश : नागपुरात रस्त्यावर खड्डेच खड्डे : २०० किलोमीटर फिरा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शासनाची प्रतिमा मलीन होत असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्ते वाहतुकीयोग्य आहेत किंवा नाही हे पाहण्यासाठी वरिष्ठ अभियंत्यांना दररोज २०० किलोमीटर पाहणी करणे बंधनकारक केले आहे. यात कुचराई करणाऱ्यांना शिस्तभंगाच्या कारवाईला तोंड द्यावे लागणार आहे.   रस्ते खड्डेमुक्त करून वाहतुकीयोग्य करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्यांना एका परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत. आपल्या …

Read More »

गाय वाटप घोटाळ्यात विदर्भातील IAS अधिकारी अडचणीत

देशभरात गाजलेले पूजा खेडकर प्रकरण ताजे असतानाच आता गडचिरोलीतील एका आयएएस अधिकाऱ्याचा त्याच्या प्रशिक्षणार्थी काळातील मोठा घोटाळा समोर आला आहे. शुभम गुप्ता असे अधिकाऱ्याचे नाव असून त्यांच्यावर आदिवासींच्या गाय वाटप योजनेत गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आदिवासी विकास विभागाच्या नागपूर येथील अपर आयुक्तांनी याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाला अहवाल दिला असून, त्यात संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची शिफारस केली आहे.

Read More »

३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या करा बदल्या

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच विधानसभा मतदारसंघात तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झालेल्या किंवा त्याच शहरातील मूळ रहिवासी असलेल्या महसूल, पोलीस, उत्पादनशुल्क, महापालिका, महामंडळातील अधिकाऱ्यांच्या बदल्या तातडीने येत्या मंगळवारपर्यंत करण्याचा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुका मुक्त आणि मोकळ्या तसेच पारदर्शी वातावरणात पार पडाव्यात यासाठी निवडणूक प्रक्रियेशी संबंधित महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश केंद्रीय निवडणूक …

Read More »

शिक्षक भर्ती मामले में हाईकोर्ट के फैसले से इन लोगों की बढ़ी उम्मीदें

शिक्षक भर्ती मामले में हाईकोर्ट के फैसले से इन लोगों की बढ़ी उम्मीदें टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट लखनऊ।उत्तरप्रदेश में सहायक अध्यापक भर्ती परीक्षा में उन अभ्यर्थियों में नौकरी की उम्मीद जग गई है, जो एक नंबर से पास हुए थे। सहायक अध्यापक भर्ती में आरक्षण विवाद का मसला हाईकोर्ट की लखनऊ बेंच से हल होने के बाद एक नंबर …

Read More »