Breaking News

Breaking News

महात्मा गांधींची 151 वी जयंती एक आठवडाभर साजरी होणार

Ø 2 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सेवाग्राम विकास आराखड्यातील कामांचे ई लोकार्पण Ø गांधी विचार धारेवर आधारित विविध वेबिनारचे आयोजन          वर्धा: जिल्हा प्रतिनिधी सचिन पोफळी :-  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 151 वी जयंती 2 ऑक्टोबरला साजरी होणार आहे. 21 व्या शतकातही महात्मा गांधींचे विचार प्रस्तुत आहेत. कोरोनामुळे आपल्याला भव्यदिव्य कार्यक्रम करता येत नसला तरी त्यांचे विचार जगभर पोहचविणे आणि जगभरात त्यांच्या …

Read More »

वर्धा : कोरोना मुक्त महाराष्ट्रासाठी ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी ‘ मोहिम यशस्वी करा – मुख्यमंत्री

Ø नागपूर विभागातील पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद Ø कोरोना आजार संदर्भातील सर्व वैद्यकीय प्रस्ताव मान्य केले जातील*           वर्धा प्रतिनिधी : दि. 27 : महाराष्ट्रातील आरोग्य संदर्भातील वस्तुस्थितीचा नकाशा तयार करण्यासाठी, नेमकी स्थिती स्पष्ट होण्यासाठी, पर्यायाने महाराष्ट्र कोरोना मुक्त करण्यासाठी ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी ‘मोहीम यशस्वी करायची आहे. महाराष्ट्राला आरोग्य साक्षर करणाऱ्या या मोहिमेत प्रत्येक घटकाने हिरिरीने सहभागी व्हावे, असे …

Read More »

वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 171 कोरोनाबाधित, 95 कोरोनामुक्त तर 5 मृत्यू

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- गुरूवार दि.24 रोजी आज 546 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 171 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 97 पुरुष तर 74 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 5 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये (हिंगणघाट पुरुष 40, पुलगाव पुरुष 80, वर्धा पुरुष 65, 40, 70  )  यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू …

Read More »

क्रांतीकारी कृषी विधेयक मा. मोदी साहेबांनी आणली- हेच काँग्रेसला का जमले नाही – सुधीर दिवे

खोटं बोला पण रेटून बोला, असा टोला आमच्या विरोधात असलेल्या सवंग पक्षाकडून आम्हाला जाहीरसभांमधून मारल्या जात होता. भारतीय जनता पार्टी तील प्रत्येक कार्यकर्त्याच्या नसानसांत आंदोलन, मोर्चा, वगैरे भरून असल्याने आम्हाला टीका सहन करण्याची खरी शक्ती आमच्या सर्व विरोधी पक्षातील नेत्यांमुळे आम्हाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना मिळाली. पण, आमच्या नेतृत्वाचा मार्ग निश्चित होता. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा, भाजपचे राष्ट्रीय …

Read More »

वर्धा ( कोरोना ब्रेकिंग )वर्धा जिल्ह्यात 1 ऑगस्ट पर्यंत 21 हजार लोकांना झाला होता कोरोनाचा संसर्ग —– सेरो सर्वेक्षणाच्या अभ्यासात आले समोर

Ø संसर्गाचे प्रमाण 1.50 टक्के Ø जिल्हा प्रशासनाच्या कठोर अंमलबजावणीमुळे समूह संसर्ग झाला नाही.        वर्धा, दि 21 (जिमाका) :-  वर्धा जिल्ह्यामध्ये  महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था आणि जिल्हा आरोग्य विभागातर्फे ऑगस्ट  महिन्यात करण्यात आलेल्या प्रतिपिंडे सर्वेक्षणात अनेक नवीन बाबी समोर आल्या आहेत. यात सर्वात महत्वाचे म्हणजे वर्धा जिल्ह्यात   1 ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष पुष्टी झालेले कोविड -19 चे केवळ 205 रुग्ण होते मात्र त्याचवेळी सुमारे 21,000 लोकांना कोरोनाचा संसर्ग …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाढदिवसा निमित्य तहसील कार्यालयात सॅनिटायझर मशिनचे लोकार्पण

🔹माजी अर्थ,नियोजन,वन तथा पालक मंत्री आ श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा पुढाकार कोरपना(दि.18सप्टेंबर):-भारताचे लाडके पंतप्रधान मा.नरेंद्रभाई मोदिजीं यांच्या वाढदिवसा निमित्य कोरपना तालुक्यातील कोरोनाच्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधित उपाय म्हणून तहसील कार्यालयात सैंनिटायझेर मशीनची गरज लक्षात घेता श्री नारायण हिवरकर भाजपा अध्यक्ष ता कोरपणा व भाजपचे शहर अध्यक्ष सतिश उपलेंचवार यांनी नवनिर्वाचित चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मा.देवराव भाऊ भोंगळे यांना मागणी केली. …

Read More »