नागपूर: कोरोना नियंत्रित ठेवण्यात यशस्वी ठरले असले तरीही लॉकडाऊनच्या काळात झालेल्या चुका टाळून प्रशासकीय यंत्रणेने योग्य समन्वय ठेवावा. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळता येईल. त्यातून जनतेचा यंत्रणेवरील विश्वास वाढेल, त्यांमुळे कोरोनावर नियंत्रण ठेवण्यास जनतेचे सहकार्य लाभेल. सुरुवातीला नियंत्रणात राहिलेला कोरोना नंतरच्या काळात झपाट्याने वाढत असून पोलिसांनी नियमांची कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केल्या. …
Read More »सार्वजनिक उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था चोख ठेवा : गृहमंत्री
नागपूर : येत्या काळात गणेशोत्सव, बकरी ईद आदी महत्त्वपूर्ण सार्वजनिक उत्सव सुरु होत आहेत. त्यादरम्यान राज्य शासनाने नुकत्याच मार्गदर्शक सूचना निर्देशित केल्या असून, त्यांची अतिशय कडक अंमलबजावणी करताना कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधित यंत्रणेला दिलेत. विभागीय आयुक्त कार्यालयात आज कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. …
Read More »पावस…KavyaSuman
तुझ्या संगती प्रिय पावस रुसला का रे सख्या……मन भावन रुसला का मी ही होते तुझीच तुझी कोसळल्या सरी अन् सरी थेंबात दाटे आठवणी किती श्वास विसरला प्रीतगाणी का रे सख्या……मन भावन रुसला का मन माझे बहरात न्हाले आभाळ धुंद भरून आले मोहरली ऋतू पालवी शहारली पाठी पेटला वणवा का रे सख्या……मन भावन रुसला का ओलीचिंब अवघी धरणी अवनी उमलली मृत्तिका …
Read More »विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रकरणे तातडीने निकाली काढावीत
नागपूर : अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने इयत्ता दहावी तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक सत्रात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारी जात पडताळणी प्रमाणपतत्रे वितरित करण्यासाठी अशी प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. …
Read More »सचिन पायलटची हकालपट्टी, दोन्ही पदे काढली
नवी दिल्ली : मागील दोन दिवसांपासून 19 आमदारांच्या बळावर सरकार अस्थिर करू पाहणाºया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर आज मोठी कारवाई केली आहे. त्यांच्याकडील दोन्ही पदे काढून घेतली आहे. आता राजस्थानातील राजकारण कुठल्या वळणावर पोहोचणार याबाबत जयपूरपासून दिल्लीपर्यंत चर्चा सुरू आहे. सरकारमधील 19 आमदारांना सोबत घेऊन सरकार पाडण्याचे षडयंत्र केल्याच्या आरोप सचिन पायलट यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच, …
Read More »बॉलीवूडवर ‘राज’ करणारा
अभिनेते राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांच्याकडून त्यांना अभिनयाचा वारसा मिळाला. १९३५ मध्ये ‘इन्कलाब’या चित्रपटात त्यांनी बालकलाकाराची भूमिका केली. वडिलांच्या पृथ्वी थिएटर्समध्ये दीवार व पठाण या नाटकांमध्ये भूमिका साकारल्या. ‘नीलकमल’मध्ये त्यांना मधुबालाबरोबर काम करण्याची संधी मिळाली. नंतरच्या काळात त्यांनी भालजी पेंढारकरांच्या ‘वाल्मिकी’मध्ये नारदाची भूमिका केली. थिएटर ते मोठ्या पडद्यावर येण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. …
Read More »मास्तरनं इंग्रजीच्या तासाला…Tapori Turaki
मास्तरनं इंग्रजीच्या तासाला बन्याला थेट विचारलं, व्हाट ईज लाईफ सायकल? बन्या : सर, मी सांगतो़ (बाह्या सरकवत) सायकलचे पायडल मार मार मारून थकलो की आपण फटफटी घेता़े फटफटीनं हौस भागवली की मग कार घेतो़ कारमधून फिरून फिरून आपली ढेरी वाढली की मग आपण ‘जिम’ लावतो़ मग तिथं जिमवाले आपल्याला सायकल चालवायला देते़ पुन्हा आपण सायकलवर येतो़ यालाच म्हणतात, लाईफ सायकल! …
Read More »उजेडाचे अध्यात्मिक महत्त्व…SAAY Pasaydaan
दिवाळी व उजेडाच्या या सणात सगळे लोकं दिवे, मेणबत्ती व लॅम्प वगैरे लाऊन उजेड करतात. हा सण श्री राम आणि सीताच्या १४ वर्षांच्या वनवासानंतर त्यांचे अयोध्या आगमन वर साजरा केला जातो. भारतात या सणांमध्ये लोक आपली घरं, दुकानं इत्यादी साफ करून सजवतात. हा सण शरद ऋतूच्या आगमनाचा पण प्रतीक आहे . आनंदाच्या या सणाला लोक एकमेकांना मिठाई वाटून एकत्र साजरा …
Read More »क्षण…. हाती यावेत ऐसे…Shabd Lalitya
काळाच्या परडीतून ओघळावा एखादा अलवार क्षण , दवांसारखा…. झेलून धरता यावं त्याला मनाच्या तृणपात्यावर .शप्पथ सांगते…, लिहिन मी कविता त्याच दवभिजल्या क्षणाच्या काळजावर….! तलम धुक्याच्या शाईने…….. वा कधी काळाच्या कळपातून चुकावी वाट एखाद्या ऊनाड क्षणाने…. हुंदडत हुंंदडत जावं त्यानं दाट, निबिड रानात. पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण सार्या दिशा हरवून जाव्यात नि मावळावा दिवस त्याचं क्षणी. पसरत चालल्या अंधाराला घाबरून त्याचा जो आर्त …
Read More »विकास दुबे याचा पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू
विकास दुबे : शुक्रवार ते शुक्रवार नवी दिल्ली : कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे याचा पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी उज्जैन-कानपूर मार्गावर साडेसहाच्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार, विकास दुबेला गुरुवारी मध्यप्रदेशातील उज्जैनमधून अटक केल्यानंतर कानपुरात आणले जात होते. मार्गात उत्तर प्रदेश एसटीएफचे वाहन उलटले़ यावेळी दुबेने पिस्तुल हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला …
Read More »