Breaking News

बरसला श्रावण…KavyaSuman

बरसला श्रावण, बेधुंद श्रावण भिजू रे सख्या चल ओला श्रावण फुलली माती दरवळे गंध रोमांची झुळूक भिजले अंग आल्या सरी, माझ्या मनी श्वास गातो प्रीतगाणी पाहा अभिषेक हा मस्त आकाशी मोहरून आली अवघी धरणी झाले आता मस्तीत धुंद सावरू कशी सांजवेळी पारिजात

Read More »

राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन

लखनौ : मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे आज सकाळी मेदांता रुग्णालयात निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. उत्तर प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री तसेच त्यांचे पुत्र आशुतोष टंडन ट्वीट करून माहिती दिली. लालजी टंडन यांच्यावर मूत्रपिंड आणि यकृताच्या समस्येमुळे सुमारे दीड महिन्यांपासून मेदांता रुग्णालयात 11 जून रोजीपासून उपचार सुरू होते. श्वास घेण्यास त्रास आणि तापामुळे रुग्णालयात दाखल केले होते. उत्तर …

Read More »

आयुक्त मुंढेंनी केली दुकानदारांची कानउघाडणी

नागपूर : महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी सायंकाळी सीताबडी, कॉटन मार्केट परिसर, सुभाष रोड भागात अचानक भेट देत दुकानदारांची चांगलीच कानउघाडणी केली. राज्याच्या उपराजधानीत कोरोना संसर्ग वेगाने वाढत असून नागपूरवासी बेजबाबदार वागत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता मनपा आयुक्त तुकाराम मुंढे प्रत्यक्ष कारवाईसाठी रस्त्यावर उतरले. त्यांनी बाजारपेठांचा आकस्मिक दौरा केला. बर्डी, कॉटन मार्केट परिसर, सुभाष रोड, चिटणवीस पार्क, …

Read More »

मास्क, सुरक्षित अंतर अनिवार्य : गृहमंत्री 

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशाचे कठोर पालन करणे गरजेचे आहे. अर्थ व्यवस्था बळकट व्हावी व जनजीवन पूर्वपदावर यावे यासाठी अनलॉक प्रक्रिया सुरु आहे. मात्र नागरिक निर्देशांचे पालन करत नाहीत ही खेदाची बाब असून गर्दी टाळणे, मास्क व सुरक्षित अंतर आदी नियमांचा भंग करणाऱ्यांवर सुद्धा कडक कारवाई करावी, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रशासनाला दिल्या. काटोल उपविभागीय …

Read More »

इंटीग्रेटेड, स्क्रिनिंग आणि स्वॅब कलेक्टिंग कोविड व्हॅन नागपुरात

नागपूर : प्रभाताई ओझा स्मृती सेवा संस्थेने कोरोनाचे संकट ओळखून अत्याधुनिक दजार्ची इंटीग्रेटेड स्क्रिनिंग आणि सॅम्पल कलेक्टिंग कोविड व्हॅन नागपूरकरांच्या सेवेसाठी दिली आहे. पालकमंत्री डॉ.नितीन राऊत, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आज व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले. विभागीय आयुक्तकार्यालयाच्या प्रांगणात श्री.राऊत तसेच श्री.पटोले यांनी व्हॅनची फीत कापून आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. प्रभाताई ओझा स्मृती सेवा संस्थेचे …

Read More »

नक्षलभागातील कृषिपंपांना वीज पुरवठ्याबाबत मोठा निर्णय

नागपूर : गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील कृषिपंपांना16 तास वीज पुरवठा करण्यासाठी वीज नियामक आयोगाला प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश ऊजार्मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज विद्युत विभागाच्या अधिकाºयांना दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यासह सहव्यवस्थापकीय संचालक श्री. रंगारी, गोंदिया परिमंडळाचे श्री. शिरकर, महापारेषणचे संचालक रमाकांत मेश्राम उपस्थित …

Read More »

ग्रामपंचायत प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय

मुंबई : राज्यातील यापूर्वी मुदत संपलेल्या व डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित गावात सरपंचपद सध्या ज्या प्रवर्गासाठी (उदा. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग, महिला, सर्वसाधारण इत्यादी) आरक्षित होते त्याच प्रवर्गाच्या योग्य व्यक्तीच्या नावाची प्रशासक म्हणून शिफारस करण्याची दक्षता घ्यावी. त्यामुळे त्या …

Read More »

संज्या : अगं इतकं चिडायला…Tapori Turaki

ईमोजी : शिंक किंवा खोकला आला की, असं वाटतं… नमोजी : क्काय? ईमोजी : देवानं आपली फाईल हातात घेतली की काय… *** बन्या : कुलूप सापडलं नाही… मन्या : मग बन्या : मग काय, दरवाज्यावर कोविड-19 बाधितची पाटी लावून तसाच निघून गेलो भाजी आणायला… *** संज्या : अगं इतकं चिडायला काय झालं? छावी : इथं घराबाहेर सुद्धा जाता येत नाही, …

Read More »

आसामात महापूर, मृतकांची संख्या 110

गोहाटी : मागील तीन ते चार आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आसामात पुरासंबंधित  [aasam flood] दुर्घटनांमध्ये मृतकांची संख्या 110 पर्यंत पोहोचली आहे. याशिवाय घरे, शेतपिके, रस्ते, पूल, सार्वजनिक इमारती, पाळीव आणि वन्यजीवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हटले आहे. आसाममधील 33 जिल्ह्यांमधील 30 जिल्ह्यातील 25 लाखांहून अधिक लोकांवर पुराचा परिणाम झाला आहे. पुराचा सर्वांधिक परिणाम 4.53 लाख …

Read More »