Breaking News

Breaking News

दुचाकी अपघातात एस.टी वाहनचालकाचा मृत्यू

*गोंडपिपरी तालुक्यातील घटना* गोंडपिपरी-:चेतन मांदाडे गोंडपीपरी ते खेडी कामाला मंजुरी मिळाली असून दिड वर्षांपासून रोड च्या एका बाजूला ३ फूट नाली चुकीच्या पद्धतीने कंत्राटदाराने खोदली आहे.दिड वर्षांपासून काम बंद अवस्थेत आहे.रस्त्यावर दिशादर्शक यंत्र नाही.त्यामुळे दुचाकीचालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या खाली दुचाकी उतरली व अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला.तर एक जण गंभिर जखमी झाला.ही घटना तालुक्यातील वढोली खराळपेठ च्या मधोमध बुधवारी दि(२६) …

Read More »

राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धेचे मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त आयोजन

गोंडपिपरी(चेतन मांदाडे) : देशावर कोरोनाचे संकट असल्यामुळे कोणतेही कार्यक्रम घेण्यास शासनाकडून परवानगी नसल्याने नवेगाव येथील कवी अमोल मेश्राम आणि राणी मेश्राम यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवशी राज्यस्तरीय ऑनलाइन काव्य स्पर्धेचे आयोजन केले.या स्पर्धेत महाराष्ट्रातील तब्बल ११४ कवीनी सहभाग नोंदवला. गोंडपिपरी तालुक्यातील नवेगाव वाघाडे येथील अमोल मेश्राम आणि राणी मेश्राम यांची मुलगी बुद्धम्मी हीचा पहिला वाढदिवस आठ ऑगस्ट ला होता. सध्या कोरोनाचा …

Read More »

संविधानाचा अपमान करणाèया प्रविण तरडे याचेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

वंचित बहुजन आघाडी पोंभुर्णा चे पोंभुर्णा पोलिस स्टेशन ला निवेदन पोंभुर्णा :- भारतीय संविधानाचा अपमान करणारा प्रविण तरडे याचेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तालुका पोंभुर्णा ठाणेदार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. भारताची राज्यघटना देशासाठी सर्वोच्च आहे.याचा मान राखणे प्रत्येक नागरीकांचे कर्तव्य आहे.मात्र दिग्दर्शक प्रविण तरडे यानी भारतीय संविधानावर गणपतीची स्थापना केली आहे.भारतीय संविधानानुसार संविधान व …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना आजारामुळे एकाचा मृत्यू , आज (दि.23ऑगस्ट) रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 94 नवीन कोरोना बाधीत

चंद्रपूर,दि.23ऑगस्ट( रिपोर्टर) : कोरोना आजार दिवसेंदिवस जिल्ह्यात कहर करीत असून दि.22 ऑगस्टचा सायंकाळी चंद्रपूर येथील बाजार वार्डातील 55 वर्षीय पुरुषांचा मृत्यू झाला.मृतकाचे स्वब अहवाल 19 ऑगस्ट रोजी कोरोना पोसिटीव्ह आला होता. त्याचा नागपूर येथील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.   चंद्रपूर जिल्ह्यात आता पर्यंत 15 मृत्यू झाले असून यात  तेलंगणा एक व बुलढाणा जिल्ह्यातील एक मृत्यू आहे. जिल्ह्यात आज 24 तासात …

Read More »

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन गायींचा मृत्यू 

गोंडपिपरी : मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणार्या एका अग्यात वाहनाने धडक दिल्याने दोन गायींचा मृत्यू झाला.काही वेळापुर्वीच जुन्या नगरपंचायतीसमोर मुख्य मार्गावर हि घटना घडली. गोंडपिपरीत सध्या हायवेचे काम सूरू आहै.त्यामुळ एका बाजूनच वाहतूक सूरू आहे. अशात काही भरधाव वेगान वाहन चालवितात. त्यावर कुणाचच नियंत्रित नसल्यान गंभीर स्थीती निर्माण झाली आहे, आज रात्री आठ वाजता मद्यधुंद अवस्थेत वेगान येणाऱ्या कारने मार्गावर असणाऱ्या …

Read More »

फवारणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा शेतातच मृत्यू

गोंडपिपरी तालुक्यातील सुपगाव येथील दुर्दैवी घटना  गोंडपिपरी:- तालुक्यातील सुपगाव येथे शनिवारी  दुर्दैवी घटना घडली आहे. आनंदराव चौधरी वय ५१ वर्षे. यांची शनिवारची  सकाळ शेवटची ठरली. आनंदराव हे ग्राम पंचायत सुपगावचे चपराशी, त्याचा सोबतच आपल्या घरची शेती करायचे. शेतात कापूस लावलेले होते. सतत आठ दिवस मुसळधार पाऊस, यामुळे सर्वच शेतकरी चिंतेत होते. मात्र शनिवारचा  दिवस शेतकऱ्यांसाठी सोन्यासारखा निघाला.  पाण्याने विश्रांती घेतली. …

Read More »