Breaking News

Breaking News

IPL 2020 : अशी आहे मुंबईची फलटण, पाहा कोणकोण आहे संघात

१९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान आयपीएलचा ‘रनसंग्राम’ होणार आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं बिगुल अखेरीस वाजलेलं आहे. करोनाचा धोका लक्षात घेता यंदाच्या IPLहंगामाचे आयोजन भारताबाहेर UAEमध्ये करण्यात आले आहे. अबु धाबी, दुबई आणि शारजा अशा तीन ठिकाणी सामने खेळले जाणार आहेत. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान आयपीएलचा ‘रनसंग्राम’ होणार आहे. मुंबई संघानं आतापर्यंत २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ …

Read More »

अरुणाचल प्रदेशातील ५ नागरिकांचं चिनी सैन्याकडून अपहरण; आमदाराचा दावा

गेल्या अनेक दिवसांपासून भारत चीनदरम्यान तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत भारताच्या २० जवानांना हौतात्म्य आलं होतं. तर भारतीय जवानांनी प्रत्युत्तर देत चीनच्या ४० जवानांना ठार केलं होतं. त्यानंतर अद्यापही दोन्ही देशांमधील तणाव निवळलेला नाही. एकीकडे चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे चीनकडून मात्र कुरापती सुरूच आहेत. दरम्यान, अरुणाचल प्रदेशमधील ५ भारतीयांचं चिनी सैन्यानं अपहरण केल्याची माहिती आता समोर …

Read More »

*नागपूर पूरपरिस्थितीमुळे नुकसानग्रस्त व्यक्तींना 16 कोटी 48 लाख रुपयांच्या अर्थसहाय्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता*

  मुंबई दि. 4 :- नागपूर विभागात 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे बाधित नागरिकांना तातडीने मदत देण्यासाठी 16 कोटी 48 लाख 25 हजार रुपये निधी वितरित करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली. या निधीतून पूर परिस्थितीमुळे बाधीत झालेल्या नागरिकांना तातडीने सानुग्रह अनुदान, घर पडझडीसाठी मदत व मदत छावण्यांमध्ये दाखल नागरिकांना अन्न, पाणी …

Read More »

तामिळनाडू : कुडलोरमधील फटाका कारखान्यात भीषण स्फोट, सात ठार

तीन जण जखमी, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता तामिळनाडूच्या कुडलोर जिल्ह्यातील एका फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घनटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले माहिती समोर आली आहे. स्थानिक प्रशासनाच्या मते या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कुडलोरचे पोलीस अधीक्षक एम श्री अभिनव  यांनी या बाबत माहिती दिली आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू …

Read More »

सुशांतच्या मॅनेजरला एनसीबीने घेतलं ताब्यात, अडीच तासांच्या झाडाझडतीनंतर कारवाई

एनसीबीकडून रिया चक्रवर्तीच्या मुंबईतील घरावरही धाड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) कारवाईला सुरुवात केली आहे. एनसीबीने सुशांतचा मॅनेजर सॅम्यूअल मिरांडाला ताब्यात घेतलं आहे. एनसीबीने सकाळी सॅम्यूअल मिरांडाच्या घरावर धाड टाकली होती. जवळपास अडीच तासांच्या चौकशीनंतर एनसीबीने त्याला ताब्यात घेतलं आहे. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे. दुसरीकडे एनसीबीकडून रिया चक्रवर्तीच्या मुंबईतील घरावरही धाड टाकण्यात आली आहे. …

Read More »

*झरी रेस्टहाऊस वर सस्पेंड ग्रामसेवकाचा कब्जा*

अधिका-यांची बघ्याची भुमिका अवेध प्रकार होत असल्याची परिसरात चर्चा चंद्रपुर(प्रतिनिधी)दिनांक- 03/09/2020चंद्रपुर पंचायत समिती अंतर्गत येणा-या कोळ्सा ग्रामपंचायत क्षेत्रातील झरी येथे ग्रामपंचायतच्या उत्पन्न वाढीकरिता उभारलेले विश्रामगृह , एका सस्पेंट ग्रामसेवकाने स्वतःच्या ताब्यात ठेवले असुन, अधिका-यांकडुन कुठल्याही प्रकारची कार्यवाही केल्या जात नाही. अधिकारी याबाबत बघ्याची भुमिका घेत आहे. कोळसा ग्रामपंचायत ही ताडोबा जंगल परिसरात असुन, या परिसरात मोठ्याप्रमाणात पर्यटक जगंल भ्रमंती करिता येत …

Read More »

प्रशासकीय कर्मचाऱ्यांना फेस शिल्ड चे वाटप

  *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुल चा पुढाकार* मूल (३ नोव्हेबर २०२०): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री राजेन्द्र वैद्य साहेब व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर ,डॉकटर सेल चे जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका मूलच्या वतीने आज प्राथमिक आरोग्य केंद्र मारोडा येथे कोरोना सदृश्य परिस्थिती मध्ये काम करणाऱ्या कोरोना योध्याना संरक्षण होण्याच्या दृष्टीने एक छोटासा …

Read More »

वर्धा : महत्वाची बातमी :- जिल्ह्यात 30 सप्टेंबर पर्यंत कलम 144 लागू : जिल्हाधिकारी,प्रवासासाठी ई पास परवान्याची आवश्यकता नाही

सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू औषधांची दुकाने पूर्णवेळ सुरू ठेवण्यास परवानगी   वर्धा जिल्हा प्रतिनिधी:-  , दि.3 सप्टेंबर : राज्यातील कोविड-19 च्या अनुषंगाने राज्य शासनाने 31 ऑगस्टला दिलेल्या आदेशानुसार  वर्धा जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू असणार आहे. जिल्ह्यात दिनांक 1 ते 30 सप्टेंबर पर्यंत आदेश लागू केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आता …

Read More »